‘या’ अभिनेत्रीने केला सर्वात मोठा खु’लासा, म्हणाली काम मि’ळवण्यासाठी फक्त सुं’दरच असणं गरजेचं नाही तर ‘हे’ही काम करावे लागते….…

‘या’ अभिनेत्रीने केला सर्वात मोठा खु’लासा, म्हणाली काम मि’ळवण्यासाठी फक्त सुं’दरच असणं गरजेचं नाही तर ‘हे’ही काम करावे लागते….…

बॉलिवूडमध्ये किंवा कुठल्याही चित्रपट सृष्टी मध्ये जाऊन काम मिळवणे इतके सोपे नसते. त्यासाठी खूपच क’ष्ट खूपच स्ट्र’गल करावा लागतो. आता जे कलाकार यशस्वी झाले आहेत ते इंटरव्यू दरम्यान आपल्या केलेल्या क’ष्टांचा विषयी किंवा आपल्या केलेल्या स्ट्र’गल विषयी सांगत असतात.

परंतु या बॉलीवूडच्या मा’यानगरीत प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री हे शॉर्टकट द्वारे यशस्वी होण्याचा प्र’यत्न करत असतात. यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात स्टार कि’ड्स हा शॉर्टकट चा फॉर्म्युला सर्वात जास्त वापरत असतात.

बॉलीवूड मध्ये काम मिळणे म्हणजे नाव आणि पै’सा दोन्ही क’मा’वणे असे आहे. हे प्रत्येकाच्या नशिबात नसते यासाठी खूपदा वि’नव’णी करावी देखील लागते. तसेच काही बड्या स्टार्सचा पाठिंबा देखील मिळवावा लागतो जर तुम्हाला बॉलिवूडमध्ये काम मिळवायचे असेल आणि तुम्ही थेट मुंबईला जाल तर 100% तुम्ही यशस्वी व्हाल असे नाही.

तुमच्या क’ष्टांवर हे सर्व अवलं’बून असते कदाचित वीस वर्षानंतर तुम्ही यशस्वी व्हाल परंतु हे खा’त्रीदा’यक म्हणता येणार नाही यासाठी अनेकदा खूप अ’पमान देखील सह’न करावा लागतो.

बॉलीवूडमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्याकडे खूप पै’सा असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही पै’से असूनही जमत नाही तुमच्याकडे टॅलेंट आणि सुं’दरता देखील असणे आ’वश्यक आहे. परंतु पै’सा सुं’दरता किंवा टॅलेंट हे सर्व असूनही तुम्ही चित्रपटसृष्टीत यशस्वी होऊ शकत नाही.

असेच काहीसे घ’डले आहे एका अभिनेत्री विषयी. ही अभिनेत्री सौं’दर्याची खा’ण होती तरी देखील तिला बॉलीवूडमध्ये यश मिळवता आले नाही. तिला एका बड्या कलाकाराचा पाठिंबा घ्यावा लागला त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये यशस्वी झाली.

आजच्या या लेखातून आपण या अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत जिला बॉलीवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी एका बॉलीवूड च्या मोठ्या कलाकाराचा पाठिंबा किंवा मदत घ्यावी लागली होती आम्ही ज्या अभिनेत्री विषयी सांगत आहोत या अभिनेत्रीचे नाव जरीन खान असे आहे. जरीन खान ने आपला चित्रपट सृष्टीचा पाऊल ठेवला होता. जरीन खान चा पहिला चित्रपट हा सलमान खान सोबत केलेला वीर हा चित्रपट होता. वीर चित्रपटात जरीनने खूपच सुं’दर अभिनय केला होता.

या चित्रपटांमध्ये तिच्यासोबत बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान देखील होता या चित्रपटात दोघांनीही खूपच उत्तम अभिनय साकारला होता परंतु तरीदेखील हा चित्रपट चालला नाही. जरीन ने चित्रपट चालण्यासाठी सलमानबरोबर काम केले होते परंतु हा प्रयोग यशस्वी ठरला.

तुम्ही किती देखील चांगला अभिनय चेहरा किंवा तुम्ही कुठलेही मोठे स्टार असाल आणि त्या चित्रपटाच्या कहानी मध्ये द’म असेल तर असा चित्रपट अयश’स्वी ठर’त असतो. चित्रपट चालण्यासाठी फक्त सुं’दरता, मोठे बजेट याची आवश्यकता नसते.

जरीन खानच्या मते बॉलिवूड मध्ये फक्त सुं’दर असल्यामुळे जास्त कामे मिळतात असे काहीही नाही. बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी सर्वांची मनध’रणी करावी लागते. कुणाचातरी भ’क्कम पाठिंबा लागतो. दिग्दर्शक सांगेल ते व मागेल ते देण्यास अभिनेत्री तयार असेल तर तिथे तिच्या सौं’दर्यावरून प्रश्नच उ’धभ’वत नाही.

जरीन खान इतकी सुं’दर दि’सत असूनही तिला बॉलिवूडमध्ये एकही काम मिळत नाहीये. जरीन खान सो’शल मी’डियावर खूपच ऍ’क्टीव्ह राहत असते की आपले नि’रनिराळे फो’टो आणि व्हि’डिओ सो’शल मी’डियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्या पर्यंत पोहचवत असते. सलमान खान ने अनेक अभिनेत्रींना लॉंच केले आहे परंतु काही अभिनेते-अभिनेत्री यशस्वी ठरले परंतु काही अजूनही अय’शस्वी आहेत. सलमान खानने नुकत्याच आलेल्या दबंग थ्री मध्ये महेश मांजरेकर यांच्या मु’लीला लॉंच केले होते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.