मनोरंजन सृष्टीला आणखी एक धक्का! पुनीत राजकुमार पाठोपाठ बॉलिवूडमधील ‘या’ दिग्ग्ज अभिनेत्याचं निधन..

मनोरंजन सृष्टीला आणखी एक धक्का! पुनीत राजकुमार पाठोपाठ बॉलिवूडमधील ‘या’ दिग्ग्ज अभिनेत्याचं निधन..

मनोरंजन

कालच, साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार, पुनीत राजकुमाराच्या नि’धनाची वार्ता समोर आली. अवघ्या ४६व्या वर्षी, पुनीत राजकुमाराचे हृ’दयवि’काराच्या झट’क्याने नि’धन झाले. संपूर्ण, मनोरंजन सृष्टीला मोठा ध’क्का ब’सला बसून, पुनीत राजकुमाराच्या चाहत्यांना तर अश्रू अनावर होत आहेत. त्यातच, त्याच्या काही चाहत्यांना, नि’ध’नाची वार्ता सह’न न झाल्यामुळे हा’र्ट अ’टॅक आल्याचे देखील समोर आले आहे.

संपूर्ण, राज्यामध्ये दुः खाचे वा’तवरण आहे. देशभरातून, पुनीत राजकुमाराच्या अचानक जाण्याचा, शो’क व्यक्त केला जात आहे. दक्षिण भारतात अनेक ठिकाणी, प्रशासनाने सुट्टी घोषित केली आहे. केवळ दाक्षिणात्य सिनेसृष्टीच नाही तर बॉलीवूडमध्ये देखील त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे, आता त्यातच अजून एक अत्यंत दुः खद वार्ता समोर आली आहे.

अनेक बॉलीवूड सिनेमामध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे नि’धन झाले आहे. युसूफ हुसैन यांनी अनेक बॉलीवूड सिनेमामध्ये काम केले होते. कुमकुम, ऐसा देस है मेरा, रिश्ते, प्यार का अंगण सारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये युसूफ यांनी काम केले होते. धूम, विवाह, खोया खोया चांद, क्रेझी कक्कड फॅमिली, रोड तो संगम सारख्या सिनेमामध्ये त्यांनी काम केले होते.

हजारो ख्वाहिशें ऐसी, द लेटर्स, अपहरण, ओह माय गॉड सारख्या हटके सिनेमामध्ये देखील ते झळकले होते. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण बॉलीवूडमध्ये दुःखाचे वातवरण आहे. युसूफ आणि अमिताभ बच्चन यांचे खूप चांगले सं’बंध होते. त्यामुळे अभिषेक बच्चनच्या बऱ्याच सिनेमामध्ये त्यांनी देखील काम केले होते. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत त्यांना श्र’द्धांज’ली दिली आहे.

‘आजचा दिवस खूपच दुः ख घेऊन आला आहे. कुटुंबाच्या जवळच्या दोन खास व्यक्तींच्या नि’धनामुळे मला खूप दुःख झाले आहे.’असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे. सोबतच, बॉलीवूडचे अभिनेते मनोज वाजपेयी यांनी देखील सोशल मीडियावरून, युसूफ यांना श्र’द्धांज’ली देत एक पोस्ट शेअर केली आहे. तर हंसल मेहता सर्वात जास्त भावुक झाले.

युसूफ हुसैन यांची मुलगी सफिनाचे लग्न हंसल मेहता यांच्यासोबत झाले. हंसल मेहता यांनी भली मोठी पोस्ट लिहली आहे. ‘तुम्ही होता म्हणून मला एक वेगळा आधार होता. मी अनेकवेळा स्वतःवरचा विश्वास गमा’वला होता, पण तुम्ही मला सतत धीर दिला. आज माझ्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तुमच्या जाण्यामुळे आज मी भरल्या जगात पोरका झालो आहे.

आज मला अत्यंत जास्त वे’दना होत आहेत,’ अशा शब्दांत हंसल मेहता यांनी आपले दुःख व्यक्त केले आहार. हंसल मेहतासाठी ते, वडिलांच्या जागी होते. वयाच्या ७३व्या वर्षी युसूफ यांनी जगाचा निरोप घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना, को’रो’नाची ला’गन झाली होती. त्यानंतर वय जास्त असल्यामुळे, त्यांना रु’ग्णाय’लात भरती करण्यात आले होते. रुग्णा’लयात भरती केल्यानंतर, त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्यांच्या प्रकृतीमध्ये कोणताही सुधार झाला नाही. आणि त्यातच त्यांचा मृ’ त्यू झाला.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *