मराठी चित्रपटसृष्टी हा’दर’ली ! ‘स्वराज्यर’क्षक सं’भाजी’ मालिकेतील ‘या’ अभिनत्याच नि’ध’न, शूटिंग सं’पवून घरी गेल्यानंतर….

को’रो’नाच्या दु’सऱ्या ला’टेमधे, मराठी सिनेसृष्टीने अनेक दिग्ग्ज आणि उमदा कलाकरांना ग’मा’वले आहे. या ला’टेमधे, सर्वच लोकांचे खूप हा’ल झाले. अनेकांनी आपल्या जवळच्या, लो’कांना ग’मा’वले आणि सगळीकडेच शो’कक’ळा पस’रली होती. मात्र आता को’रो’नाची दु’सरी ला’ट जवळपास पूर्णपणे ओसरली आहे आणि सगळीकडे पुन्हा जन जीवन पुर्वव्रत सुरु होत आहे.
त्यामुळे आता काहीसा दिलासा सगळीकडेच होत आहे. मात्र आता त्यातच एक दुःख’द बात’मी समोर आली आहे. मराठी चित्रपट सृष्टीने पुन्हा एकदा, एका उत्तम आणि लोकप्रिय अभिनेत्याला ग’माव’ले आहे. हृ’द’यवि’काराच्या झ’टक्या मुळे या अभिनेत्याच नि’ध’न झाल्याचं समोर आलं आहे. उज्ज्वल धनगर हे नाव, बरच मोठं समजलं जातं.
कालक्षेत्रामध्ये २००८ मध्ये उज्ज्वलने पदार्पण केले आणि आपल्या उत्तम अश्या अभिनय शैलीने भरपूर काम मिळवली. अचानकच उज्ज्वल धनगर यांच्या नि’ध’नाच्या बातमीने सर्वांनाच मो’ठा ध’क्का ब’सला आहे. अवघ्या २८व्या वर्षी उज्वलने या ज’गाचा नि’रोप घेतला. उज्ज्वलच्या नि’ध’नाच्या वृत्ताने संपूर्ण मराठी कला विश्वावर शो’कक’ळा प’सर’ली आहे.
उज्ज्वल ने २००८ मध्ये मराठी सिनेसृष्टीमधे पदार्पण केल्यानंतर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अनेक मालिकांमध्ये त्याने छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या, मात्र ‘स्वराज्यर’क्षक सं’भाजी’ या मालिकेमधून खरी ओळख मिळाली. ‘स्वराज्यर’क्षक सं’भाजी’ या मालिकेत खाशाबा हि भूमिकेमधून त्याला खरी ओळख मिळाली.
अभिनेता उज्वल धनगरचे हृ’दयवि’का’राच्या झ’टक्याने नि’ध’न झाले आहे. स्वराज्यर’क्षक सं’भाजीराजे, या मालिकेसोबतच क्रा’ईम पे’ट्रो’ल, लक्ष्य आणि ‘स्वराज्यज’ननी जि’जामाता’ या मालिकेत उज्ज्वलने आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. शनिवारी रात्री तो क्रा’ईम पे’ट्रोल या हिंदी मालिकेची शू’टिंग सं’पवून घरी आला.
तर, रविवारी स्थानिक नगर सेवक, संतोष टतरे व समाज सेवक मनोज एगडे यांच्यासोबत रात्री जेवणाचा आनंद घेतला. गप्पा-टप्पा झाल्या. मात्र सोमवारी सकाळी अ’चानक, त्याच्या छा’तीतमध्ये आणि पो’टामध्ये दु’खू लागले. म्हणून टिटवाळाच्या महागणपती रु’ग्णा’लयात गेला. तिथे डॉ’क्टरांशी बोलला, कि ऍ’सिडि’टी वाटत आहे आणि त्याची गो’ळी घेतली व घरी आला.
मात्र पुन्हा अधिकच त्रा’स होऊ लागला आणि म्हणून आई वडिलांसोबत पुन्हा त्याच रु’ग्णाल’यात दा’खल झाला. तितेच उ’पचा’रादरम्यान, डॉ’क्टरांनी इसी’जी लावले. मात्र त्यामध्येच त्याचा मृ’त्यू झाल्याचे समोर आले. त्याचं नि’ध’नाची सर्वत्र शो’क-कळा प’सरली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील गौरव मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित उज्वलच्या नि’ध’नाची दुःख’द आणि ध’क्कादा’यक माहिती दिली.
‘उज्वल रघुनाथ धनगर.. भावपूर्ण श्रद्धांजली. निवेदक उज्वलचे हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन झाले’, अशी पोस्ट गौरवने लिहिली. सोशल मीडियाद्वारे अनेक मराठी कलाकारांनी उज्वल याला श्रद्धांजली वाहिली. ‘खूप शॉ’किंग आहे हे, भावपूर्ण श्रद्धांजली’, असं अभिनेता प्रसाद खांडकेकरने लिहिलं. अभिनेता निखिल राऊतनेही पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केलं.