माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील ‘या’ अभिनेत्याच्या मुलाला झालाय दु’र्धर आ’जार, १० ला’खासाठी सर्वत्र मागतोय मदत…

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील ‘या’ अभिनेत्याच्या मुलाला झालाय दु’र्धर आ’जार, १० ला’खासाठी सर्वत्र मागतोय मदत…

छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या मराठी मालिका पुन्हा एकदा बंद झाल्या आहेत. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रमध्ये पुन्हा एकदा सरकारने लॉ’क डा’ऊन लावला आहे. याअंतर्गत अनेकांना काम करण्यासाठी बंध’नं घालण्यात आली आहेत.

यामध्ये बॉलिवूड आणि मराठी मालिका चित्रपट यांचा देखील समावेश असून या कलाकारांना दिग्दर्शकांना व निर्मात्यांना चित्रीकरण करण्यास बं’दी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक मालिकांचे भाग हे बं’द प’डले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचा हि’रमोड झाला आहे. अनेक मालिका व दिग्दर्शकांनी आता जुन्या मालिका पुन्हा एकदा दाखवण्यास सुरुवात केली आहे.

को’रो’ना म’हामा’रीमुळे अनेक जणांचा रो’जगार देखील बु’डाला आहे. लॉ’क डा’ऊन मध्ये काही काम नसल्याने अनेकांनी पर्यायी व्यवसाय देखील उभारले आहेत. अनेक अभिनेता अभिनेत्रींनी हॉटेल किंवा घरगुती पार्सल देण्याच्या सुविधादेखील सुरू केले आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मात्र, अनेकजण असे आहेत की, त्यांना काहीही काम मिळाले नाही. या काळामध्ये अनेक अभिनेत्यांनी अशा कलाकारांना मदत देखील केली होती. दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांनी गेल्या वर्षी लॉ’क डा’ऊन लागल्यानंतर आपल्या सहकारी कलाकारांना आ’र्थिक मदत केली होती. याबाबतच्या बातम्या देखील माध्यमातून आल्या होत्या.

त्यानंतर अनेक अभिनेते देखील सरसावले होते. या म’हामा’री मध्ये अनेक कलाकार देखील आपल्यामधून नि’घून गेले आहेत. अनेकांना आपला जी’व ग’मवा’वा लागला आहे. तसेच अनेक जणांना या आ’जा’राची ला’गण देखील मोठ्या प्र’माणात झाली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आव्हान मराठी अभिनेता व अभिनेत्री करत आहेत.

गेली काही वर्ष माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच गाजत होती. ही मालिका नुकतीच संपली आहे. या मालिकेत गुरुनाथ सुभेदार याची भूमिका अभिजीत खांडकेकर याने केली होती, तर राधिकाची भूमिका अनिता दाते यांनी केली होती. या दोघांचेही काम अनेकांना आवडले होते.

काही दिवसांपूर्वीच ती पती चिन्मय सोबत कोकणामध्ये फिरायला गेली होती. आता तिला मालिकेतून ब्रेक मिळाला आहे. त्यामुळे मी फिरायला जात आहे, असे तिने म्हटले आहे. मात्र, असे असले तरी या मालिकेतील काही जणांना आ’र्थिक फ’टका हा मोठ्या प्रमा’णात बसला आहे. या मालिकेत अतुल वीरकर यांनी देखील काम केले आहे.

अतुल वीरकर हा सामान्य अभिनेता आहे. अतुल विरकर सध्या आ’र्थिक तंगीत आहेत. तसेच त्यांचा मु’लगा देखील आ’जारी प’डला आहे. त्यांना एक महिन्याचा मुलगा असून त्याचे नाव प्रियांश असे आहे. प्रियांश याला ज’न्मताच डीले डिसऑ’र्डर हा दु’र्धर आ’जार झाला आहे. हा आ’जार अतिशय दु’र्मिळ असा असून

हा आ’जार झालेला तो जगात 23 वा आणि देशात पहिला रु’ग्ण आहे. यावर उ’पचार करण्यासाठी जवळपास दहा ला’खाचा ख’र्च येणार आहे. यासाठी अतुल वीरकर यांनी अनेकांना मदत देखील मागितली आहे. याला काहीजण प्रतिसाद देखील देत आहेत. अभिनेता वरद चव्हाण यांनी देखील अतुल याला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

त्याच प्रमाणे ज्ञानेश वाडकर यांनी देखील अतुल ला मदत देण्याचे आवाहन केले आहे. सो’शल मी’डियावर अनेकांनी पोस्ट देखील टाकल्या आहेत. या दोन्ही अभिनेत्यांनी सो’शल मी’डिया पोस्ट टाकून सांगितले आहे की, त्याला आम्ही खूप आधीपासून ओळखतो. त्याची आ’र्थिक प’रिस्थिती बे’ताची आहे.

त्याच्या मु’लाला उ’पचार करण्यासाठी खूप पै’से लागणार आहे. सहा महिन्याचा खर्च जवळपास पन्नास ह’जार रु’पये असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याच्याकडे सध्या काम नसल्यामुळे तो उपचार करू शकत नाहीत. अतुल याला आम्ही सिद्धिविनायक मंदिरात पुजारी म्हणून काम करताना पासून पाहत आहोत. त्यानंतर तो अभिनयाच्या आवडीने मराठी मालिका व चित्रपटात काम करत होता.

मात्र, त्याला जेमतेम काही मालिका तेच काम मिळाले. त्यामुळे त्याची आ’र्थिक अ’डचण आहे. त्याचा मुल’गा प्रियांश याला वा’चव’ण्यासाठी सर्वांनी आर्थि’क म’दत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *