शाहरुखच्या मुलासह दीपिका, भारतीला अ’टक करणारे ‘समीर वानखेडे’ आहेत ‘या’ मराठी अभिनेत्रीचे पती…

मनोरंजन
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला, ना’र्कोटिक्स विभागातील पो’लिसां’नी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सगळीकडेच याच बातमीची चर्चा बघायला मिळत आहे. आर्यन खान आपल्या काही खास आणि जवळच्या मित्रांसोबत एका आलिशान क्रूजवर, पार्टी करण्यासाठी निघाला होता. त्यावेळी, अचानकच अ’मली प’दार्थ नियंत्रण कक्षाने त्यावर धा”ड मा’रली.
त्या क्रूजवर धा’ड मा’रली असता, तेथील पा’र्टी करत असणाऱ्या सर्वाना रं’गेहाथ ड्र’ग्स घेताना पक’डण्यात आले. अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांच्यासह आर्यन खानचा देखील समावेश आहे. एका सूत्राकडून, पो’लिसां’ना या पा’र्टीची माहिती मिळाली होती.
त्यामुळे, अं’मली प’दार्थ नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने आधीच बुकिंग करुन क्रूझमध्ये प्रवेश मिळवला होता. पा’र्टीला सुरुवात होताच, एनसीबीने मुंबई पो’लिसां’ना माहिती दिली आणि अतिरिक्त कुमक मागवून घेतली. जेव्हा क्रूझ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचली, तेव्हा मुंबई पो’लिसां’चा मोठा फौ’जफाटा आधीच तैनात होता.
या सर्वात, मराठमोळ्या समीर वानखेडे या पो’लीस अधिकाऱ्याची पुन्हा चर्चा रंगली आहे. नक्की हे समीर वानखेडे आहेत तरी कोण? तर समीर, वानखेडे यांची ही पहिली कामगिरी नव्हे. त्यांनी यापूर्वी देखील अनेक मोठाल्या कामगिरी बजावल्या आहेत. मराठमोळे समीर वानखेडे हे 2004च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
भारतीय पोलिस सेवेत रुजू होताच त्यांची पहिलीच पोस्टिंग, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची उत्तम कामगिरी बघून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीत देखील पाठवण्यात आले होते. ड्र’ग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात सर्वात तज्ज्ञ म्हणून त्यांची पो’लीस खात्यात ओळख आहे.
समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 ह’जार को’टींच्या ड्र’ग्ज रॅ’केटचा प’र्दाफा’श झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून ना’र्कोटि’क्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
2008 ते 2021 पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि आता ना’र्कोटि’क्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक अशा विविध आणि महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून, समीर वानखेडे याना ओळखलं जात.
2011 मध्ये, सोन्याने बनवलेल्या क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीलासुद्धा, कस्टम ड्यूटी भरल्यानंतरच मुंबई विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी त्यांनी दिली होती. कालच्या कामगिरी बद्दल समोर आलेल्या माहितीनुसार, पा’र्टीमध्ये सहभागी, व्यक्तींनी पँटच्या शिलाईत, महिलांच्या पर्समधील हँडलमध्ये, अं’डरवेअरच्या शिलाईत तसंच कॉलरच्या शिलाईतून अं’मली प’दार्थ आणले होते.
अं’मली प’दार्थ तस्क’रांच्या मु’सक्या आ’वळल्यानंतर, त्यांनीच या पा’र्टीबद्दलचा खु’लासा केला होता. याच महत्वपूर्ण, माहितीच्या आधारे एनसीबीने छा’पा टाकून एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं. RTPCR असा कोडवर्ड वापरुन ही पा’र्टी आयोजित करण्यात आली होती. पा’र्टीला सुरुवात होताच, एनसीबीने मुंबई पो’लिसां’ना माहिती दिली आणि अतिरिक्त कुमक मागवून घेतली.
क्रूझमध्ये बिघाड झाल्याचं प्रवाशांना सांगत गोव्याला जाणारी ही क्रूझ बोट पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली. क्रूझ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी मुंबई पो’लिसां’चा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे त्यानंतर लगेचच, एनसीबीने रे’व्ह पा’र्टीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेऊन सर्वांचीच बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात रात्रभर चौ’कशी करण्यात आली.
समीर वानखेडे हे मराठी अभिनेत्री क्रांती रेडेकर यांचे पती आहेत, क्रांती रेडेकरने अनके मराठी तसेच हिंदी चित्रपटातही काम केले आहे. त्याचबरोबर तिने मालिकांमध्ये देखील काम केले आहे. हल्ली ती घरी असून इंस्टाग्रामवर फार ऍक्टिव्ह असते आणि आपले छान फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते..