पहिल्यांदाच कैमऱ्यात कैद झाले विरूष्काच्या मुलीचे फोटो, पहा आहे विराटची एकदम कॉर्बन कॉपी..

विराट कोहली सध्या आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप ची तयारी करत आहे. यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. सर्वांना साउथ थॉमसन च्या परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये विलगीकरनात ठेवण्यात आले आहे. विराटने याबाबत चाहत्यांना इंस्टाग्राम एक पोस्ट टाकून म्हटले की, मी आता विलगीकरणमध्ये आहे.
त्यामुळे आता मला जे काही प्रश्न विचारायचे ते आपण विचारू शकता. त्यावर विराटला चाहत्यांनी प्रश्न विचारले आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी काही वर्षांपूर्वी लग्न केले. आता या दोघांना एक मुलगी आहे. या मुलीचे नाव त्याने वामिका असे ठेवले आहे. वामिका हिचा चेहरा आजवर कोणीही पाहिला नाही.
अनुष्का शर्मा हिने शाहरुख खान याच्या ‘तुझमे रब दिखता है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिला अनेक चित्रपट मिळाले. तिने रणबीर कपूर सोबत देखील एका चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट देखील प्रचंड गाजला होता त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तर दुसरीकडे विराट कोहली देखील क्रिकेटमध्ये दमदार अशी कामगिरी करत होता.
विराट कोहली याच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेलेले आहे. कालांतराने महेंद्रसिंग धोनी याने कर्णधारपद सोडले आणि विराट कोहलीच्या गळ्यामध्ये करणार पदाची माळ पडली. कालांतराने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर या दोघांनी लग्न केले. त्याआधी अनुष्का शर्मा हिचे रणवीर सिंह याच्या सोबत प्रेम प्रकरण होते.
मात्र, काही वर्षातच त्यांच्यामधील हे संबं’ध संपुष्टा’त आले. त्यानंतर रणविर सिंह याचे दीपिका पदुकोण हिच्यासोबत सूत जुळले. त्यानंतर या दोघांनी देखील लग्न केले. अनुष्का शर्मा ज्यावेळेस आपल्या मुलीला सोबत नेते. त्यावेळेस तिचा चेहरा हा पूर्णतः झाकलेला असतो. प्रसारमाध्यमे अनेकदा वामिका हिचा चेहरा टिपण्याचा प्रयत्न करतात.
मात्र, फोटोग्राफर यांना तिचा चेहरा चित्रित करता येत नाही. याबाबत विराट कोहली याने एकदा सांगितले होते की, जोपर्यंत माझ्या मुलीला सोशल मिडिया कळणार नाही, तोपर्यंत मी तिचा फोटो सोशल मीडियावर टाकणार नाही. मात्र, आता वामिकाचा फोटो सोशल मीडियावर शेअर झाला आहे. यावर एका चाहत्याने विराटला विचारले की, वामिका याचा अर्थ काय होतो, त्यावर विराटने उत्तर दिले की, वामिका म्हणजे दुर्गेचे रूप आहे.
त्यामुळे तिचे नाव असे ठेवले आहे. त्यावर एका चाहत्याने फोटो शेअर करण्यास सांगितले. त्यानंतर विराटने फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता हा फोटो खूप मोठ्या प्रमाणात व्हा’यरल होत आहे आणि त्यावर त्यांनी कमेंट देखील टाकल्या आहेत.