जर विराट कोहलीच्या आईने नकार दिला नसता तर आज अनुष्कापेक्षाही सुंदर आणि हॉ’ट क्रिकेटपट्टू मुलगी असती विराटची बायको…

जर विराट कोहलीच्या आईने नकार दिला नसता तर आज अनुष्कापेक्षाही सुंदर आणि हॉ’ट क्रिकेटपट्टू मुलगी असती विराटची बायको…

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी आहे हे तर सर्वानाच माहीत आहे. विराट आणि अनुष्काच्या लग्नाला 3 वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच त्याच्या घरी एक नवीन पाहुना देखील आला आहे. भारतीय क्रिकेट संघामध्ये विराट चे खूपच मौल्यवान स्थान आहे. विराट कोहलीच्या या धडाकेबाज खेळाचे जगातून चाहते आहेत.

अगदी परदेशातील चाहत्यांना देखील विराट कोहलीची बॅटिंग बघण्यास उत्सुकता असते. परंतु आज आपण विराट चे खेळापेक्षा त्याचे वयक्तिक जीवणाबद्धल जास्त माहिती करून घेणार आहोत. अनुष्का सोबत विवाह होण्यापूर्वी विराट सोबत लग्न करण्याचा बऱ्याच मुली प्रयत्न करत होत्या. परंतु विराट चे नशीबात अनुष्काच होती.

अनुष्कासोबत लग्न होण्यापूर्वी विराटच्या आईने जर एका मुलीला सून करून घेण्यास नकार दिला नसता तर आज विराटची पत्नी अनुष्का नसती. तसे, हे नाव विराट कोहलीचे नाव एका मोठ्या अभिनेत्रींशी देखील जोडले गेले होते आणि विराटमागे चाहते देखील खूप दिवाने झाले होते. एक वेळ अशी होती की विराटसाठी, मुली लाईन लावून उभ्या राहत होत्या.

आणि त्यापैकी काही मुली त्याला मेसेज देखील पाठवत असत. परंतु त्यापैकी एकाही मुलीच्या नशिबात विराट नव्हता. अनुष्काशी लग्न करण्यापूर्वी विराटने एका मुलीवर खूप प्रेम केले होते. मिळालेल्या माहितीनुसार त्या सुंदर मुलीच नाव सारा टेलर होत. ती इंग्लंडच्या महिला क्रिकेट टीमची खेळाडू होती. दिसायलाही खूप सुंदर होती ती मुलगी.

मीडिया रिपोर्टनुसार, सारा ही परदेशातील होती. विराट च्या प्रेमात ती पूर्णपणे वेडी झाली होती. विराटसाठी सारा भारतात आली होती आणि बॉलिवूडमध्येही आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला त्यात यश मिळवता आले नाही. या दोघांच्या अफेअर विषयीची चर्चा झ’पाट्याने वाढत असल्याचेही अहवालात म्हटले गेले होते.

विराटने साधारण 5 वर्षांपूर्वी साराला प्रपोज केला होता. त्यानंतर या दोघांचे अ’फेअर वेगाने वाढले पण विराटच्या आईला सारा आवडला नाही. साराच्या प्रोपोज करण्याच्या दरम्यानच तिची आई आली आणि साराने उत्तर देताना सांगितले की विराट अजून त्याच्या करिअरमध्ये लक्ष देत आहे. आणि आत्ता त्यांचे लग्न होऊ शकत नाही.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *