लस घेताना ‘या’ मराठी अभिनेत्रीने केलेला ड्रामा पाहून चाहत्यांनी केल्या विचित्र कमेंट्स; म्हणाले तू तर एक…..

देशात सगळीकडेच प’रिस्थती गं’भी’र आहे. सगळीकडेच प’रिस्थतीत सुधारावी म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अहोरात्र कार्य सुरु आहे. त्यामध्ये काय सेलिब्रिटीज आणि काय सर्वसाधारण, काय गगरीब आणि काय श्रीमंत सर्वच आप-आपले योगदान देत आहेत. काही पुढे येऊन, गरिबांना अन्नदान आणि आवश्यक सुविधा देत आहेत, तर काही औषधे आणि आवश्यक सामग्री उपलब्ध करुन देत आहेत.
ह्या स्थि’तीमध्ये कोणाचे योगदान कमी किंवा कोणाचे जास्त असे आपण बोलूच शकत नाही आणि ते अयोग्य देखील ठरेल. सर्वच आपल्या परीने मदत करत आहेत, त्यामुळे मदत करण्याची एक भावना हेच महत्वाचे सिद्ध होत आहे. कोणी रुग्णांची मदत करत आहे तर कोणी रुग्णाच्या नातेवाईकांची.
कोणी गरिबांचे पोट भरावे ह्यासाठी प्रयत्नशील आहे तर कोणी, त्यांना आपल्या घरी पोहचवण्यात मदत करत आहे. मात्र ह्या प’रिस्थतीवर यशस्वीरीत्या मात करायची असेल तर सर्वात महत्वाचे आहे स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे र’क्षण करणे. त्याचबरोबर संपूर्ण देशात आता ल’सीकरण सुरु झाले आहे. ल’सीकरण हा अत्यंत महत्वाचा उपाय आहे आणि सर्वांनीच त्यावर भर द्यायला हवा.
त्याच पार्श्वभूमीवर, सगळीकडे ल’सीकरण सुरु झाले आहे. त्यामध्ये सर्वसामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रिटीज देखील ल’स घेत आहेत. स्वतः लस घेऊन त्याचे फोटोज आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वरुन सगळीकडे आणि आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहे. ह्यातच एक व्हिडियो सगळीकडे तु’फान वा’यरल होत आहे.
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हिना पांचाळ हिने देखील लस घेतली आहे. इतर सेलिब्रिटीज प्रमाणे तिला देखील आपला फोटो घ्यायचा होता, मात्र तिने लस घेतानाचा व्हिडीओच घेतला आहे. लस घेताना तिने वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव केले आहेत आणि हे पाहून चाहत्यांनी त्या व्हिडियोवर अगदी भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत.
दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून हिना हिला ओळखलं जात. पण बिग बॉस मराठी मध्ये काम केल्यानंतर तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. ‘माणूस एक माती’, ‘जस्ट गम्मत’, ‘काय झालं कळना’ अशा काही मराठी चित्रपटांत तीने काम केले आहे.
आपल्या लसीकरणाचा एक व्हिडियो हिनाने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वरुन नुकताच पोस्ट केला आहे.ह्या व्हिडियो मध्ये लस घेताना ती थोडी घाबलेली दिसत आहे आणि सोबतच हावभाव ही करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला भन्नाट कमेंटस दिल्या आहेत.
एकाने लिहिलं आहे की, ‘बिग बॉस मध्ये टॅटू काढताना नाही दुखलं का?’ तर काहींनी तिची चांगलीच मज्जा घेत लिहिलं, ‘ओव्हरऍक्टिंगचे पैसे कापा.’ सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटीज पैकी एक हिना आहे. नेहमीच ती निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. तिची चांगली फॅनफॉलोइंग देखिल आहे. बिग बॉस मधील तिचे एपिससोड्स तर विशेष रंगले होते. एक अगदी बिनधास्त आणि मादक अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.
हिनाने नुकतेच काही मा’दक अंदाज मधील फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केले होते. हिनाचा हाच अंदाज तिच्या चाहत्यांना फारच आवडला होता. हिनाची तुलना बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरासोबत देखील केली जाते. दोघींच्या दिसण्यात अनेकांना साम्य जाणवतं.