‘या’ अभिनेत्रींवर कोसळले दुःखाचे डोंगर, पहा आजारी लेक आणि वीतभर पोटासाठी विकावे लागले मिळालेले पुरस्कार…

कोणताही पुरस्कार, किती मौल्यवान आहे हे एखाद्या कलाकारालाच विचारायला हवा. एक पुरस्कार प्राप्त करण्यासाठी हे कलाकार आपले सर्वस्व पणाला लावतात. आपल्या कलेला मिळालेला मान, आपल्या कलेचा गौरव म्हणून ते ह्या पुरस्कारांकडे बघतात. एकदा कोणताही पुरस्कार प्राप्त झाला की, आपल्या जीवापाड तो कलाकार त्या पुरस्काराला जपून ठेवतो.
आपल्या कलेची, आपल्या कष्टाची आणि आपण घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून ते कलाकार ह्या पुरस्कारांकडे बघतात. मात्र कधी विचार केलात का, जर एखादा कलाकार हाच पुरस्कार विकत असेल तर त्याच्यावर किती गं’भी’र परिस्थिती ओढवलेली असेल.
कोणत्या भी’ष’ण स्थिती मध्ये तो कलाकार असेल ? आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई, सर्वात मौल्यवान वस्तू जर तो कलाकार विकत असेल त्याच्या स्थितीची आपण कल्पना देखील करू शकत नाही. सध्याचा ताळेबंदीचा म्हणजेच लॉकडाऊनचा काळ हा इतर क्षेत्रांप्रमाणे मनोरंजन म्हणजेच सिनेविश्वाला देखील घा’त’क’च ठरला आहे.
ह्या ताळेबंदीचा सिनेविश्वाला जास्तच फटका बसलेला आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे, हाताला काम नाही आणि अश्या परि’स्थतीमध्ये इतर काही उत्पन्नाचे स्रोत नाही म्हणून ज्युनियर स्टाफ आणि इतरांचे अधिकच हाल होत असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत.
काही ठिकाणी, ज्युनियर कलाकार आपल्या मित्राच्या मदतीने गाड्यावर फळे आणि भाज्या विकत असलेले तर काही इतर छोटे-मोठे काम करत असलेले आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र दक्षिण सिनेसृष्टीमधून एक अत्यंत नि’राशाज’नक आणि मनाला दुःख देणारी बातमी समोर आली आहे.
प्रसिद्ध आणि जुनी कलाकार ‘पावला’ ह्यांनी आजवर, तब्ब्ल २५० सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र, आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी, त्यांना मिळालेले पुरस्कार विकल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी, पावला ह्यांच्या मुलीचा पायाला जख’म झाली आणि त्यातच टी’बी देखील झाला त्यामुळे ती अगदीच अंथरुणालाचा आहे.
त्यातच तिच्या उपचारांसाठी १० ह’जार ख’र्च. हाताला काम नाही, लेकीचा उपचार आणि पोट भरण्यासाठी त्यांना मिळालेल्या पुरस्कार त्यांनी विकले. नेनू लोकल, माथू वाडालारा ह्या चित्रपटांद्वारे त्यांनी लोकप्रियता मिळवली. त्यांच्या कामाचे सगळीकडेच कौतुक झाले होते आणि अनेक उत्तम अश्या पुरस्कारांवर त्यांनी आपल्या मेहनतीने आणि उत्तम कलेने, स्वतःचे नाव कोरले होते. मात्र आज, बि’कट आर्थि’क प’रिस्थतीमध्ये त्यांना हेच पुरस्कार विकण्याची वेळ आली आहे.
‘असे अजिबात नाहीये की, मी गरिबी पहिली नाही. मात्र सध्याची परिस्थिती खूपच वाईट आणि भ’यं’क’र आहे. ह्या पसरिस्थितीने मला हरवलं आहे, आणि म्हणून कोणताच पर्याय नसल्याने मी माझे पुरस्कार विकण्याचा निर्णय घेतला,’ ते पावला ह्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलले आहे.