आर्यन खान प्रकरणी विजय पाटकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले; हा फक्त पै’शांचा माज आहे, पण आता समीर वानखेडे यांच्यामुळे…

मनोरंजन
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणा-या एका अलिशान क्रूजवर रंगलेल्या पा’र्टीत आर्यन खान हजर होता. एनसीबीने या क्रूझवर छा’पा टाकत ड्र’ग्ज पा’र्टीचा प’र्दाफा’श केला. बॉलिवूडचा ‘किंगखान’ शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानची कालची रात्र को’ठडीत गेली. काल दुपारी आर्यनला ड्र’ग्ज पा’र्टी प्र’करणी अ’टक झाली.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणा-या एका अलिशान क्रूजवर रंगलेल्या पा’र्टीत आर्यन खान हजर होता. एनसीबीने या क्रूझवर छा’पा टाकत ड्र’ग्ज पा’र्टीचा प’र्दाफाश केला. या दरम्यान मोठ्या प्रमाणात अ’मली प’दार्थ ज’प्त करण्यात आले. आधी एनसीबीने आर्यनसह 8 जणांना चौ’क’शीसाठी ता’ब्यात घेतलं आणि नंतर त्याला अट’क करण्यात आली.
शाहरूखसारख्या बड्या स्टार्सचा मुलगा ड्र’ग्ज प्रकरणात अ’डकलेला पाहून याचे पडसाद उमटणे सहाजिकच होते. सोशल मीडियावर या प्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. आता ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनीही या प्रक’रणाच्या पार्श्वभूमीवर आपलं मत मांडलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या संपूर्ण प्र’करणावर परखड प्रतिक्रिया नोंदवली.
आर्यन खान बॉलिवूड सुपर स्टार शाहरुख खानचा मुलगा आहे. तो आलिशान जीवन जगतो. आर्यन खान ज्या क्रूझमध्ये पा’र्टी करतो, ते काही साधारण क्रूझ नव्हते. त्यात अनेक सुविधा होत्या. या जहाजात पा’र्टी किंवा रा’त्र घा’लविण्याचा ख’र्चही प्र’चंड आहे. …
काय म्हणाले विजय पाटकर?
एका सुपरस्टारच्या मुलाला ड्र’ग्ज प्र’करणात अट’क होणं फारच दु’र्दै’वी आहे. खरं तर नाट्यगृहं सुरू होणार म्हणून आम्ही आनंदात होता. पण अचानक समोर आलेलं हे प्र’करण दु’र्दैवी आहे. माझ्यामते, हे जे काही घडलंय, तो फक्त आणि फक्त पै’शाचा माज आहे. आमच्याकडे पै’से आहेत, आम्ही वाट्टेल ते करू शकतो, रा’जकीय पा’तळीवरही सगळं हॅण्डल करू शकतो, हा निव्वळ मा’ज आहे, असं विजय पाटकर म्हणाले.
काही वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियमवरचा अख्खा एपिसोड मी पाहिलेला आहे. त्यावेळी त्या कलाकाराची वा’गणूक मी पाहिलेली आहे. मी समीर वानखेडे यांचे आभार मानतो कारण बऱ्याच वर्षांनंतर अशा धडक का’रवाया होत आहेत. हे चित्र समाधानकारक आहे. मी अनेक वर्ष इण्डस्ट्रीमध्ये काम करतोय.
इंडस्ट्रातील आतल्या ब-याच मला गोष्टी माहीत आहेत. माझ्याप्रमाणे अनेकांना त्या माहित आहे. अर्थात त्या कधी सगळ्यांसमोर आल्या नव्हत्या. आम्ही आम्हाला वाटेल तसं वागू. आम्हाला कोण अ’डवणार? हा माज आज उतरतोय. वानखेडे यांच्यासारखे दक्ष अधिकारी आणि सरकार तो माज उतरवतंय. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करायलाच हवं, असंही ते म्हणाले.