आठवड्यात दुसऱ्यांदा मराठी सिनेसृष्टी हा’दरली ! प्रसिद्ध ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचं नि’धन, एका ऍडमुळे झाले होते प्रसिद्ध..

आठवड्यात दुसऱ्यांदा मराठी सिनेसृष्टी हा’दरली ! प्रसिद्ध ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचं नि’धन, एका ऍडमुळे झाले होते प्रसिद्ध..

मनोरंजन

को’रो’नाच्या तिसऱ्या ला’टेपासून आता सर्वांना दि’लासा मिळाला आहे. ही तिसरी ला’ट येण्याचे संकेत आता भरपूर प्रमाणात कमी झाले आहे, त्यामुळे जनजीवन देखील सुरळीतपणे सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. मात्र या काळामध्ये, मागील दोन वर्षात भारतीय सिनेसृष्टीने अनेक दिग्गज आणि उमद्या कलाकारांना गमावले आहे.

को’रो’नाच्या भी’षणतेपासून बॉलिवूड, मराठी आणि टॉलीवूड इंडस्ट्रीला देखील कोणीही वा’चू शकले नाही. अनेक दिग्गज कलाकारांना याच काळामध्ये आपण सर्वांनी ग’माव’ले. त्यामुळे सिनेसृष्टीवर बऱ्याच काळापासून एक शो’कक’ळा प’सरली आहे. त्यातच काहीच आठवड्यांपूर्वी बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिलीप कुमार यांचे नि’धन झाले होते.

तेव्हा संपूर्ण सिनेसृष्टी मधून ह’ळह’ळ व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी, मनोरंजन विश्वातील एक उभरता कलाकार सिद्धार्थ शुक्ला याच्या हा’र्ट अ’टॅ’कमुळे मृ’त्यू झाला. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केले होते. बिग बॉस या रियालिटी शोमधून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

त्यामुळे त्याच्या मृ’त्युने केवळ सेलिब्रेटीजच नाही तर, सर्वसामान्यांना देखील एक मोठा ध’क्का दिला होता. अजूनही सिनेसृष्टी मधून त्याच्या मृ’त्यूवर शो’क व्यक्त केला जात आहे. काल मराठी चित्रपट सृष्टीला अजून एक ध’क्का बसला जेव्हा ईश्वरी देशपांडे यांच्या मृ’त्यूची बा’तमी समोर आली. आणि आता पुन्हा एकदा मराठी चित्रपट सृष्टीवर दुःखाचा डों’गर को’सळ’ला आहे.

अजून एका दिग्गज कलाकाराला मराठी सिनेसृष्टीने ग’माव’ले आहे. सुरुवातीच्या काळात दिवाळीच्या आधी, हमखास टीव्हीवर मोती साबणाची जाहिरात लागत होती. त्या जाहिरातीमधील अलार्म काका म्हणजेच, विद्याधर करमकर यांची तिच ओळख बनून गेली होती. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, या लोकप्रिय आणि प्रसिद्ध जाहिरातीमधील अलार्म काका म्हणून विद्याधर यांना घराघरात नवीन ओळख मिळाली होती.

मराठी मनोरंजन विश्वामधील, करमकर बाबा अशी त्यांची ओळख होती. याच अलार्म काका उर्फ विद्याधर करमकर यांचे सोमवारी दुःखद नि’धन झाले आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. मृ’त्यूच्या वेळी ते 96 वर्षांचे होते त्यामुळे, वृद्धाप’काळाने त्यांचे नि’धन झाले. अनेक मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले होते.

त्यासोबत बऱ्याच जाहिरातमध्ये देखील त्यांनी काम केले होते. मराठी मनोरंजन विश्वामधील सर्वात वयोवृद्ध कलाकार म्हणून विद्याधर करमकर यांना ओळखले जात होते. बऱ्याच हिंदी सिनेमामध्ये ते वडिलांच्या किंवा आजोबांच्या भूमिकेत बघायला मिळत होते. केवळ चित्रपटच नव्हे त्यांनी केलेल्या जाहिराती देखील प्रचंड गाजल्या आहेत त्यामुळे त्यांना जाहिराती विश्वातील मोठं नाव म्हणून बघितले जात होते.

कार्तिक कॉलिंग कार्तिक, दोस्ती यारीया मनमर्जीया, सास बहू और सेन्सेक्स, लंच बॉक्स, एक थी डायन, एक विलन यासारख्या अनेक हिट सिनेमांमध्ये ते झळकले होते. तर पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लेनोवो कम्प्युटर, इंडियन ऑइल, एशियन पेंट या जाहिराती मध्ये त्यांनी काम केले होते.

मात्र मोती साबणाची त्यांची जाहिरात सगळ्यात जास्त प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठरली. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या मृ’त्यूवर शो’क व्यक्त केला आहे. सुरुवातीच्या काळात नोकरी करत आपली अभिनयाची आवड त्यांनी पूर्ण केली होती. अनेक नाटकांमध्ये देखील त्यांनी काम केले होते आणि सोबतच काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील त्यांनी केले केले होते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *