Video : ‘लागिर झालं जी’ मधली शीतली मागत आहे चाहत्यांकडे आर्थिक मदत, ‘हे’ आहे कारण

काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर ‘लागिर झालं जी’ ही मालिका आपण पाहिली असेल. ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते. या मालिकेतील शितलीचे पात्र सगळ्यांनाच आवडल होत. शितलीचे पात्र अभिनेत्री शिवानी बावकर हिने साकारले होते.
शिवानी बावकर ही छोट्या पडद्यापासून गायब झाल्याचे दिसत होते. मात्र, शिवानी बावकर हिला काही चित्रपटात काम मिळाल्याचे सांगण्यात येत होते. शिवानी बावकर हिने एका अल्बम मध्ये देखील संधी भेटल्याचा चर्चा त्यावेळी होती. लागीर झालं जी या मालिकेतील आज्याचे पात्र देखील प्रेक्षकांना खूप भावले होते.
गेल्या वर्षभरापासून को’रो’ना म’हामा’रीने राज्यभरात थै’मान घातले आहे. त्यामुळे मालिकांचे चित्रीकरण काही काळासाठी बंद करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारने आता मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता मालिका राज्यामध्ये चित्रीकरण करू शकणार आहेत. त्यामुळे त्यांचा खर्च देखील वाचणार आहे.
शिवानी बावकर हिचा नुकताच एक व्हिडिओ व्हा’यरल झाला आहे. यामध्ये ती आपल्या चाहत्यांना आर्थिक मदत मागताना दिसत आहे. आपल्याला वाचूनही आश्चर्य वाटेल. मात्र, ही गोष्ट खरी आहे.आपल्याला वाटेल की, को’रोना म’हामा’रीमुळे शिवानी हिला काम भेटत नाही आणि ती आर्थिक मदत मागत आहे, पण असे काही नाही.
शिवानी हिने एका मुलासाठी ही मदत मागितली आहे. या मुलाचे नाव युवान असे आहे. आणि सध्या सोशल मीडियावर ‘बेबी युवान’ हे कॅम्पेन सुरू आहे. बेबी युवा याला येस ई टाईप वन नावाचा एक आ’जार झालेला आहे. या मुलासाठी तिने मदत मागीतली आहे. या वेळी ती म्हणाली की,या मुलाच्या उपचारासाठी अमेरिकेहून इं’जेक्शन आणावे लागत आहे.
यासाठी जवळपास 16 को’टी रु’पये खर्च लागणार आहे. त्याच्या कुटुंबाची प’रिस्थिती एवढे पै’से खर्च करण्याची नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी लोकांना पै’से मागून मुलावर उपचार करण्याचे ठरवले आहे. याबाबत त्यांना अनेकांनी मदत देखील केली आहे. शिवानी बावकर हिने यासाठी आवाहन करून या मुलाचा आणि त्याच्या आईचा व्हिडिओ शेअर केला आहे.
अनेकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देखील दिला आहे. याबाबत मुलांची आई म्हणाली की, माझा मुलाच्या जन्माच्या एक महिन्यानंतर इतर मुलांप्रमाणे तो हालचाली करत होता. मात्र, एक महिन्यानंतर त्याने हालचाल करणं सोडून दिले. त्यामुळे आम्ही डॉ’क्टरांना दाखवले. डॉ’क्टरांनी सर्व र’क्ताच्या त’पासण्या केल्या.
मात्र, सर्व त’पासण्या सामान्य आल्या. त्यामुळे डॉक्टरांनी mri करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही mri पण केला. यामध्ये पण काही मिळाले नाही. त्यानंतर एका मोठ्या डॉ’क्टरला दाखवले. त्यावेळेस त्यांनी असे सांगितले की, याला विचित्र पद्धतीचा आजार झाला आहे. यासाठी अमेरिकेहून 16 कोटी रुपये खर्च करून इंजेक्शन आणावे लागणार आहे.
मात्र, आमची प’रिस्थिती ह’लाखीची असल्यामुळे आम्ही एवढा पै’सा आणायचा कोठून? त्यामुळे आम्ही काही ओळखीच्या लोकांना मदत मागितली आणि लोकवर्गणी करण्याचे ठरवले. आता किती वर्गणी जमा होते ते पाहू, असेही या महिलेने सांगितले.