धक्कादायक ! ‘या’ महिला अष्टपैलू क्रिकेटपटूवर कोसळले आभाळ ! को’रो’नाने आई आणि बहिनेचे नि’धन…

को’रो’ना म’हामा’री सध्या जगभरात थै’मान घालत असताना भारतामध्ये देखील याचा मोठा उ’द्रेक झाला आहे. त्याचा फ’टका सर्वसामान्य सोबत सेलिब्रिटी, राजकीय मंडळी, क्रिकेटपटू यांना देखील खूप मोठ्या प्र’माणात बसला आहे. काही दिवसापूर्वी जगभरामध्ये लोकप्रिय असलेली आयपीएल क्रिकेट लीग रद्द करण्यात आली आहे.
याचे कारण देखील को’रो’ना म’हामा’री हेच होते. काही क्रिकेटपटूंना को’रो’ना म’हामा’रीची ला’गण झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बीसीसीआयने ही स्पर्धा रद्द करत असल्याचे सांगितले. ही स्पर्धा प्रेक्षकाविना खेळविण्यात येत होती. मात्र, असे असले तरी ही स्पर्धा यंदाच्या सीजन साठी रद्द करण्यात आली आहे.
त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेल्या खेळाडू वरील पैसे याचे आता काय करायचे? असा प्रश्न टीम खरेदी करणाऱ्या मालकांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने देखील आयपीएल सामने सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
मात्र, त्यानंतर त्यांनी खुलासा केला होता की, आपल्या कुटुंबियांना को’रो’नची ला’गण झालेली आहे. त्यामुळे आपण आयपीएस सोडण्याचा निर्णय घेत आहोत. कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी कोणी नाही. त्यामुळे मी बाहेरून देखरेख करणार आहे, असे त्याने सांगितले होते आणि आयपीएलमधून माघार घेतली होती.
आता या को’रो’ना म’हामा’रीचा फटका अनेकांना लागला आहे. आयोजकपैकी तसेच स्टेडियमवरील काही कर्मचाऱ्यांना देखील याची ला’गण झाली होती. त्यामुळेच ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आज आम्ही आपल्याला भारताची महिला अष्टपैलू खेळाडू वेदा कृष्णमूर्ती हिच्या बद्दल माहिती देणार आहोत.
वेदा कृष्णमूर्ती हिने अनेक सामन्यांमधून महत्वाची कामगिरी केली आहे. वेदा कृष्णमूर्ती ही लेग स्पिनर बॉलर आहे. तिने आपल्या भेदक मार्याने अनेकांना घायाळ केले आहे. वेदा कृष्णमूर्ती चा जन्म 16 ऑक्टोबर 1992 रोजी झाला आहे. ती 28 वर्षाची आहे. तिचा जन्म कर्नाटक राज्यामध्ये झाला होता.
तिने 30 जून 2011 मध्ये इंग्लंडच्या विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने वनडे सामन्यांमध्ये जवळपास 829 रन केले आहेत. त्याचप्रमाणे तिने ट्वेंटी-ट्वेंटी सामना मध्ये 856 रन केले आहेत. वेदा कृष्णमूर्ती ही महिला क्रिकेट टीम मधील आघाडीची क्रिकेटपटू आहे.
तिने आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे. या आधी मिताली राज, हरप्रीत कौर, स्मृती मानधना, यासारख्या महिला खेळाडूंनी देखील आपल्या चमकदार कार्यकारिणीने सर्वांना चकित केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाडूंची नाव मोठ्या प्रमाणात गाजले आहे. वेदा कृष्णमूर्ती हीच्याबद्दल आज माहिती देणार आहोत.
याचे कारण म्हणजे वेदा कृष्णमूर्ती हिच्या आईचे आणि बहिणीचे को’रो’णाने नि’धन झाले आहे. यानंतर ती खूप दुःखी झाली आहे. वेदा कृष्णमूर्ती याबाबत म्हणाली की, पंधरा दिवसापूर्वी आमच्या आईला को’र’णाची ला’गण झाली होती. त्यानंतर तिचे यातच नि’धन झाले. आमच्या घरचा खूप मोठा आधार हरवला आहे.
त्याचप्रमाणे माझ्या बहिणीला देखील को’रो’नाची ला’गण झाली होती. मात्र, माझा अहवाल हा नि’गेटिव आला होता. माझ्या बहिणीचे देखील नुकतेच को’रो’नान नि’धन झाल्याचे तिने सांगितले आहे. त्यामुळे आमच्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली. त्या सर्वांचे मी आभार मानते. मात्र, निसर्गापुढे आणि देवापुढे कोणाचेही काही चालत नाही, असे तिने म्हटले आहे.