‘चंद्र आहे साक्षीला’ फेम ‘या’ मराठी अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, को’रो’नामुळे बापमाणूस हरपला…

को’रोना म’हामारीच्या काळात काहींना माणसांचा चांगला अनुभव आला तर काहींना मात्र, ह्या आजारापेक्षा जास्त कटू असा अनुभव आला. ह्या काळात काहींनी माणुसकी जपण्यासाठी सर्व सीमा ओलांडल्या मात्र, काही लोकांनी स्वार्थ आणि लालसेपायी ह्या संक’ट काळाला देखील आपली संधी बनवून टाकली.
ह्याचा अनुभव खूप व्यक्तींना आलाच असेल मात्र, हा अनुभव कधीही कोणाच्याही वाटेल न आलेला बरं असे त्या संकटातून बाहेर पडलेले बोलतात. या म’हा’मा’रीच्या काळात, केवळ सर्व सामान्य च नाही तर मोठाले कलाकार, दिग्ग्ज संगीतकार, उद्योगपती, नेते सर्वांनाच अगदी भी’षण असा अनुभव आला. काही लोकांना योग्य वेळेवर उपचार मिळाला मात्र, काहींना नाही मिळाला.
काहींना वेळेवर औषधे आणि ऑ’क्सि’जन सगळं काही मिळून देखील प्राण नाही वा’चले तर काहींनी मात्र, आपल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या कुटुंबाची साठी केवळ इतक्याच गोष्टींच्या मदतीने ह्या आ’जारावर मात केली.
ह्यात आलेला आपला अनुभव, प्रत्येक जण व्यक्त करण्यासाठी उत्सुक आहे, कोणी सोशल मीडियाद्वारे तर कोणी प्रसिद्धी माध्यमांद्वारे मात्र अनुभव व्यक्त करत आहेत, आणि त्यात काही वावगं देखील नाही. असाच आपला अनुभव व्यक्त करण्यासाठी, सोशल मीडियाचा एका मराठी अभिनेत्री केला. आपला अनुभव शब्दांत मांडत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
मराठी प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका ‘तू माझा सांगाती’ सोबत ‘चंद्र आहे साक्षीला’ ह्या मालिकेत झळकलेली मराठी अभिनेत्री वैशाली भोसले हिने आपला अनुभव आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वरुन शेअर केला आहे. काहीच आठवड्यांपूर्वी तिने आपल्या पित्यासमान सासऱ्यांना ह्याच भी’षण म’हामा’री’मध्ये गमा’वले.
त्याबद्दलच, कित्येक दिवसांपासून रोखून ठेवलेल्या आपल्या भावनांना तिने मोकळी वाट करत लिहले आहे कि,”आजच कानावर बातमी आली की, आता को’रोना उपचारासाठी प्ला’झ्मा थेरपी बंद करणार आहे. ही थेरपी पाहिजे तेवढी कारागार सिद्ध होत नाहीये आणि म्हणून आता ही बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
सोबतच ट्रीटमेंट साठी रे’म’डे’सि’वीर हे इं’जे’क्शन देखील तेवढे उपयोगी नसल्याने ते देखील बंद करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. काहीच दिवसांपूर्वी, ह्याच इं’जे’क्श’न आणि प्ला’झ्मा साठी आम्ही ह्या द’वाखान्यातून त्या असे वणवण फिरत होतो. अव्वाच्यासव्वा भाव देत ते खरेदी देखील केले, मात्र कशानेच काहीच फरक पडला नाही आणि आम्ही आमचा बापमाणूस गमावला.
राहुलचा पाय फ्रॅ’क्चर झाला आणि सोबतच त्याला को’रोनाची ला’गण झाली. माझी तपा’सणी केली असता, माझी चाचणी निगेटिव्ह आली. र’डत-प’डत प’रिस्थिती सोबत झ’गडत आम्ही १७ दिवस काढले आणि राहुल बरा झाला. मात्र, तेवढ्यात समजले कि पप्पाना को’रोनाची ला’गण झाली आहे आणि त्यामुळे ते सि’री’यस आहेत. मनात धस्स झालं.
त्यानंतर सर्व वाईट अनुभवांना सुरुवात झाली. सगळं काही केलं, फक्त त्यांना वाचवायचा इतका एकाच ध्यास. मात्र काहीच उपयोगी नाही आल. पप्पा सांगायचे तसचं काही झालं,बाकीच्या सगळ्यांची को’रोना चा’चणी निगेटिव्ह असताना देखील गावातील लोकांचा बघण्याचा, वागण्याचा दृष्टिकोन बदलला. सोशल डिस्टिंगच्या नादात, मनात कधी अंतर वाढलं हेदेखील नाही समजलं.
आपले आपले म्हणणाऱ्या लोकांनी देखल मदत नाही केली. हा अनुभव खूप वा’ईट होता. मात्र हे योग्य नाही, आपल्या मानांमधील अंतर कमी होऊ देऊ नका आणिपुढे येऊन एकमेकांची मदत करा.” अशी अगदी भावनिक आणि वास्तव अनुभव वैशाली हिने व्यक्त केला. मागच्या महिन्यात ११ एप्रिल रोजी तिचे सासरे, पुंडलिक भोसले ह्यांचा को’रोनामुळे मृ’त्यू झाला.
त्यामुळे मी माझा ‘बापमाणूस हरवला’ असेही ती बोलली. ती तिच्या सासऱ्यांच्या जवळ होती असेही सांगितले जात आहे. मात्र ह्या कठी’ण वेळेत माणसाने माणसाची साथ द्यायलाच हवी, हा मोलाचा संदेश तिने दिला आहे.