बोंबला ! चक्क मोजे फाडून ‘या’ अभिनेत्रीने बनवला ब्रा, फोटो शेअर केल्यामुळे झाली ट्रोल…

बोंबला ! चक्क मोजे फाडून ‘या’ अभिनेत्रीने बनवला ब्रा, फोटो शेअर केल्यामुळे झाली ट्रोल…

मनोरंजन

बॉलीवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत की, ज्या प्रसिद्धीसाठी काही पण करत असतात. यामध्ये आपल्याला बॉलीवूडची आघाडीची ऍटम गर्ल राखी सावंतचे नाव नेहमीच चर्चेत असते. राखी सावंत नेहमीच प्रसिद्धीसाठी काही ना काही करत असते. आपला बॉयफ्रेंड असो का आपला लग्नाचा सोहळा.

राखी सावंतप्रमाणे अनेक अभिनेत्री देखील अशा आहेत की, ज्या नेहमीच काही ना काही करत असतात. यामध्ये बिग बॉस मध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री देखील कायम चर्चेत राहण्यासाठी नेहमीच वेगळ्या पद्धतीचे प्रयत्न करत असतात. बिग बॉस जेव्हा पासून सुरू झाले आहे, तेव्हापासून हा शो वा’दग्र’स्त राहिला आहे.

या शोमध्ये जे काही खुल्लम खुल्ला सुरू असते, त्यावरही अनेकांनी टीका केली आहे. काही वर्षांपूर्वी बिग बॉस मध्ये काजोल ही ची बहीण तनीषा मुखर्जी ही सहभागी झाली होती. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्यावरही अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर तिचे आणि बिग बॉस मध्ये सहभागी झालेले स्पर्धक अरमान कोहली यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

त्यानंतर ते दोघे लग्न करणार असल्याची चर्चा होती. मात्र, अजय देवगन याला हे नाते मान्य नव्हते. कारण की अरमान कोहली आणि तनिषा याच्यापेक्षा खूप मोठा होता. बिग बॉस हा शो संपल्यानंतरही या दोघांमध्ये प्रेमसं’बंध असल्याची चर्चा होती. मात्र, कालांतराने या दोघातील सं’बंध संपुष्टात आले. बिग बॉस पुन्हा एकदा च’र्चेत आले आहे.

कारण बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका अभिनेत्रीने चक्क पायातील मोजापासून आपल्यासाठी ब्रा बनवला आहे. त्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीका केली आहे. बिग बॉस या शोचे सूत्रसंचालन सलमान खान हा करत असतो. सलमान खान सहभागी झालेल्या स्पर्धकांना अनेकदा सुनावत देखील असतो. मात्र, अनेक स्पर्धक हे त्यांच्या मर्यादा सोडून वागत असतात.

मात्र, काही स्पर्धक या शोमध्ये सहभागी झालेले आपल्याला हवे तसे वागत असतात. आता एक अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीचे उर्फी जावेद असे आहे. उर्फी बिग बॉस मध्ये सहभागी झाली होती. ती बो’ल्ड आणि ब्यूटिफुल आहे. काही दिवसांपूर्वीच विमानतळावर तिला तिच्या ड्रेसवरून ट्रोल करण्यात आले होते. ती नेहमीच आपल्या ड्रेसिंग मुळे कायम चर्चे’त राहते.

उर्फी दिसायला अतिशय सुंदर अशी अभिनेत्री आहे. मात्र, ती आपल्या आऊटफिट आणि ड्रेसमुळे नेहमीच वा’दग्रस्त ठरलेली आहे. तिच्यावर अनेकांनी टी’का देखील केलेली आहे. ती सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे फोटो देखील अपलोड करत असते.

तिच्या या फोटोला चहा ते देखील लाईक करत असतात. मात्र, अनेक जण तिच्यावर टीकादेखील करत असतात. कारण की ती अतिशय तोकड्या कप’ड्यांमधे सोशल मीडिया च्या फोटोमध्ये दिसत असते. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आणि या फोटोमध्ये ती ब्रा मध्ये दिसत आहे.

विशेष म्हणजे तिने यावर सांगितले की, हा ब्रा पायातील मोजे फाडून बनवलेला आहे. त्यामुळे तिच्या फोटोवर अनेकांनी टी’का केलेली आहे. तुझ्याकडे कपडे जास्त झाले असतील तर गरिबांना दान कर. तसेच तिला या फोटोवरून अनेकांनी ट्रो’ल करून तिची खिल्ली देखील उ’डवलेली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *