“तुझ्यात जीव रंगला” मधील राणादाने काम मिळत न’सल्यामुळे सुरू केला नवीन व्यवसाय; कोल्हापूरकर च’कित होऊन म्हणाले आता तुला….

तुझ्यात जीव रंगला या मालिकेनं सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील राणादाची म्हणजेच हार्दीक जोशीची सध्या जो’रदार च’र्चा आहे. त्यामुळे हार्दीकच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘चालतंय की’ म्हणत ‘तुझ्यात जीव रंगला’मधल्या राणादाने प्रेक्षकांच्या म’नात घर केलं आहे. तसेच या मालिकेने काही दिवसांपूर्वीच नि’रोप घेतला आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या दोघांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. राणा आणि पाठकबाई यांची के’मिस्ट्री व प्रे’मक’हाणीसुद्धा त्यांना भावली. हार्दिक सो’शल मी’डियावर बऱ्यापैकी सक्रिय असून गेल्या काही दिवसांपासून तो या व्यवसायाबाबतचे फोटो, व्हि’डीओ शे’अर करत होता. अखेर त्याने आज त्याची घो’षणा करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली.
आता अभिनेता हार्दिक जोशीने स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. होय सो’शल मी’डियावर व्हि’डीओ पोस्ट करत हार्दिकने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. आजवर तुम्ही माझ्यावर व माझ्या कामावर खूप प्रेम केलंत आहेत. पण आता मी एका नवीन व्यवसायात पदार्पण करत आहे.
त्यामुळे या पुढेही आपला असाच पाठिंबा कायम माझासोबत राहील हा मला वि’श्वास आहे. कोल्हापूर बदाम थंडाई, दिनांक २५ फेब्रुवारी म्हणजे आजपासून आपल्या सेवेत…मग काय येणार नव्हं? यायला लागतंय…चालतंय की..या सायंकाळी ४ नंतर, खाऊ गल्ली खासबाग मैदान कोल्हापूर,’ असं त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय आणि समस्त कोल्हापूरकराना एक साद घातली आहे.
या व्हि’डीओद्वारे त्याच्या नवीन व्यवसायाला पा’ठिंबा देण्याची विनंती हार्दिकने आपल्या चाहत्यांना केली आहे. हार्दिकची तरूणींमध्येच नाहीतर सर्वच वयोगटातील रसिकांमध्ये त्याची लोकप्रियता अमाप आहे. 2015 मध्ये आलेल्या ‘रंगा पतंगा’ या सिनेमातून हार्दिकने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.
पण त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे. हार्दिकची श’रीरयष्टी राणा पहिलवानाच्या भूमिकेसाठी अतिशय योग्य आहे. हार्दिकला व्यायामाची आवड आहेच सोबतच त्याला ढोल वाजवायला देखील आवडते.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या दोघांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. राणा आणि पाठकबाई यांची के’मिस्ट्री व प्रे’मक’हाणीसुद्धा त्यांना भा’वली. या आधीदेखील अस्मिता, क्रा’इम पे’ट्रोल या मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
शिवाय स्वप्नांच्या पलीकडले आणि दुर्वा या मालिकांमधून देखील तो प्रेक्षकांच्या समोर आला आहे. तसेच तुमच्या लाडक्या राणा दा ने मालिकेत काम करण्यापूर्वी काही चित्रपटांमध्ये देखील सा’ईड डान्सरचे काम केले असल्याचे तुम्हाला माहीत आहे का? हो, हे खरे आहे.
अजय देवगणचा सन ऑफ सरदार हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटाच्या टायटल साँगमध्ये अजय देवगणच्या मागे डान्स करताना आपल्याला हार्दिकला पाहायला मिळू शकतो. हार्दिक सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून गेल्या काही दिवसांपासून तो या व्यवसायाबाबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत होता.
अखेर त्याने आज त्याची घोषणा करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. याआधी अनेक कलाकारांनी अभिनयाव्यतिरिक्त स्वत:चा वेगळा व्यवसाय सुरु केला आहे. क्रांती रेडकर दागिन्यांचा, निवेदिता सराफ व सई ताम्हणकर साड्यांचा, अपूर्वा नेमळेकरसुद्धा दागिन्यांचा व्यवसाय करतात. ‘बिग बॉस मराठी’ विजेता शिव ठाकरेनंही स्वत:चा नवीन ब्रँड सुरू केला.