“तू तर बुधवार पे’ठेतील ** आहेस” ! युजर च्या ‘या’ कॉ’मेंटवर मानसी नाईकने दिले असे स’णसणीत उत्तर की…ऐकून थ’क्क व्हा’ल..

“तू तर बुधवार पे’ठेतील ** आहेस” ! युजर च्या ‘या’ कॉ’मेंटवर मानसी नाईकने दिले असे स’णसणीत उत्तर की…ऐकून थ’क्क व्हा’ल..

बॉलिवूड च नाही तर मराठी सिनेतारकांना-कलाकारांना देखील, खूप वेळा ट्रो’लिं’गला सामोरं जावं लागतं. केलेल्या कामावरुन झालेली टी’का बऱ्याच वेळा, कलाकार स’हन करतात. पण हे बि’नका’माचे ट्रो’ल’र्स, बऱ्याच वेळा त्यांच्या वै’यक्तिक आ’युष्यवर देखील पात’ळी सोडून टी’का करतात.

अश्या वेळी शांत न बसता सेलीब्रेटीजचा देखील संय’म तु’टतो आणि ते उत्तर देतात. अ’र्वाच्च भा’षेत शि’वीगा’ळ, क’पड्यांवरून घा’ण क’मेंट्स,त्यांच्या सं’बं’धांबद्दल ख’राब भा’षेत बोलले जाणे ह्याचा सा’मना खास करुन म’हिला सेलेब्रिटीजला करावा लागतो. हे सर्व त्यांच्या स’ह’नश’क्तीच्या प’लीकडचं असतं.

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक हिला देखील नुकताच अशा प्रकारच्या ट्रो’लिं’गचा सामना करावा लागला असल्याचे समोर आले आहे. पण, आपल्यावर झालेली घा’ण शि’वीगाळ तिला स’हन झाली नाही आणि म्हणून तिने एका ला’इव्ह से’शनच्या दरम्यान युझरच्या क’मेंटला त्याच्याच श’ब्दात ख’डसावून उत्तर दिलं. नुकताच मानसीने एका ला’इव्ह से”शनमध्ये आपला सहभाग नों’दवला होता.

त्यामध्ये एका यु’झरने मानसीच्या पो’स्टवर अ’तिशय घा’ण आणि पा’तळी सो’डून एका क’मेंट्स केले. मानसी हिला बु’धवार पे’ठेत पाहिलं अश्या प्रकारचं काही क’मेंट त्याने केले होते. त्याच घा’णेर’ड्या क’मेंटला उत्तर देत असताना ती म्हणाली, ‘तुम्ही मला बु’धवार पे’ठेत कधी बघितलं ?

आणि मग तुम्ही तिथे काय करत होतात ? बु’धवार पे’ठ ही जागा ज्या म’हिला चा’लवतात त्या सर्व आपल्या स्वतःच्या पो’टापा’ण्यासाठी पर्याय नाही म्हणून ते काम करतात. त्या स्वतःच्या हि’मतीवर ज’गत आहेत. प्रा’माणिकपणे काम करत आपले आ’युष्य जगत आहेत.

त्या स्त्रि’या तिथे का आल्या,असं तुम्हाला वाटत ? कोणाची काय म’जबुरी होती हे तुम्हाला ठाऊक आहे का ? तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही स्वतः काम करून खा. पण दुसऱ्यांना अशा भाषेत शि’व्या घालून तुम्हाला काय मिळतं?’ असे बरेच प्रश्न विचारत मानसीने त्या युझरचा चांगलाच स’माचार घेत सुनावलं आहे.

कलाकारांच्या काही गोष्टी आवडत नसतील, पण म्हणून त्यांच्यावर अश्या प्रकारचे शि’वीगा’ळ करणं साफ चु’कीचं आहे, असं देखील मानसीने म्हटलं. मानसीने काही महिन्यांपूर्वीच, बॉक्सर प्रदीप खरेरा ह्याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. परंतु, तिच्या लग्नावरुन देखील तिला अनेक जणांनी चांगलच ट्रो’ल केलं होतं.

‘तुला एक पण मराठी मुलगा भेटला नाही का ? असं विचारत तिला ट्रो’लिंग सुरु होतं. काही दिवसांपूर्वी, अभिनेता शशांक केतकर यालाही ट्रो’ल करण्यात आलं होतं. मात्र, त्या युझरला वास्तवाचं योग्य भान करून देऊन शशांकने त्याला चांगलंच सुनावलं. अशा युझर्सचा मनमानीपणा आम्ही अजिबात सह’न करून घेणार नाही, असं म्हणत त्याने त्या युझरला भरपूर खडसावलं होतं.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.