प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा रहस्यमय पद्धतीनं मृ’त्यू, घरात अशा अवस्थेत सापडला मृ’तदे’ह..!

मनोरंजन
को’रो’नाच्या का’ळात आपण अनेक कलाकारांना गमा’वल आहे. को’रोनाच्या काळात केवळ सर्वसामान्यच नाही तर संपुर्ण सिनेसृष्टी देखील होरपळून निघालेली आपण पहिली आहे. याकाळात अनेक कलाकार बेरोजगार झाले, कारण लॉकडाऊनची स्थिती असल्याने सर्व काही बंद होते.
मोठाले उदयोग आणि अनेक कंपन्या देखील याकाळात बंद पडल्याने, बे’रोजगारी हा मोठा मुद्दा सर्वांसमोर उभा ठाकला. त्याचबरोबर, मालिका आणि सिनेमाचं चित्रीकरण सुद्धा बंद असल्याने अनेक कलाकार बे’रोजगार झाले. एरव्ही आपल्याच धुंदीत मदमस्त असणाऱ्या सिनेसृष्टीला देखिल को’रोनाची झळ बसली.
त्यानंतर सर्व काही, पूर्ववत होत असतानासुद्धा अनेक दुःखद बातम्या ऐकाव्या लागत आहेत. पाहिले दिलीप कुमार यांचे नि’धन, आणि आता सिद्धार्थ शुक्ला यांच्या मृ’त्युच्या बातमीने सगळीकडेच शो’ककळा प’सरली आहे. एक उमदा आणि उज्जवल भविष्य असणारा, कलाकार अवघ्या 40व्या वर्षी हा’र्ट अटॅ’क मुळे मृ’त्युमुखी पडला.
यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता, आणि आता त्यातच अजून एक अत्यंत ध’क्कादा’यक बा’तमी समोर आली आहे. साऊथ इंडस्ट्री मधील दिग्गज कलाकाराचा मृ’तदे’ह सं’शयास्पद स्थितीमध्ये त्यांच्या राहत्या घरी आढळल्याने सगळीकडे एकच गोंधळ उडाला आहे. या बातमीमुळे संपूर्ण मल्याळी सह साऊथ सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
प्रसिध्द मल्याळी अभिनेता, रमेश वालीयासाला यांच्या मृ’तदे’ह त्यांच्या राहत्या घरात ग’ळफा’स ला’वलेल्या दु’राव’स्थेत आ’ढळला आहे.अवघ्या 2 दिवसांपूर्वीच रमेश वालियासाला आपल्या नवीन प्रोजेक्टच्या शूटिंग वरुन, घरी परतले होते. आणि मृ’त्यूच्या काही काळ आधी पर्यंत सर्वच काही ठीक होते. मग अचानक काय झाले, या प्रश्नाने सर्वाना हैराण केले आहे.
दरम्यान पो’लिसां’नी या प्रकरणी अनैसर्गिक मृ’त्यूची नोंद केली आहे आणि आता पुढील आवश्यक तपास सुरू करण्यात आला आहे. ते मल्याळमधील सर्वात लोकप्रिय अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. केवळ मालिकाच नाही तर बऱ्याच चित्रपटातदेखील त्यांनी काम केले होते. त्यामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. महाविद्यालयातील नाटकांपासून रमेश वलियासाला यांनी आपल्या अभिनय करियरची सुरुवात केली होती.
रंगभूमीपासून त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला आणि हळूहळू मालिका आणि सिनेमा मध्ये त्यांनी आपली जागा निर्माण केली. तब्बल २२ वर्ष त्यांनी, विनोदी, खलनायक, अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक जाण्यामुऴे मल्याळम टेलिव्हिजन आणि सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
निर्माते आणि प्रोडक्शन कंट्रोलर एनएम बदूशा यांनी रमेश वलियासाला यांच्या नि’धनाची दुःखद बातमी सर्वात आधी सोशल मीडियावर दिली होती. ‘खूप समस्या असतील, मला मान्य आहे. मात्र हा यावर उपाय नक्कीच नाही, जीवनापासून दूर पळून काय फायदा?’ असे फेसबुक वर लिहत बदूशाने आपले प्रिय मित्र रमेश यांना श्रद्धांजली दिली. त्यानंतर संपूर्ण सोशल मिडियावर पुन्हा एकदा दुःखाचे वातावरण पसरले आहे. सगलीकडूनच त्यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.