त्याने मा’झ्या-सो’बत ब’ळ’ज’ब’रीने से-क्स केला, मी प्रे’ग्नें’ट राह’ता राह’ता वा’च’ले, ‘तारक मेहता’ मधील अभिनेत्रीचा खुलासा…

सध्या छोट्या पडद्यावर तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका प्रचं’ड गाजत आहेत. या मालिकेने जवळपास 13 वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून ही मालिका वा’दग्र’स्त ठ’रली आहे. कारण की अभिनेता व अभिनेत्री ही मालिका सोडताना दिसत असल्याचे चित्र देखील आहे.
या मालिकेत दयाबेनचे पात्र साकारणारी दिशा वकानी आता या मालिकेत दिसत नाही. दिशा वकानी यांनी आपल्या अफ’लातून अशा अभिनयाने ही मालिका गाजवून सोडली होती. मात्र, आता त्या या मालिकेतून जवळपास गा’य’ब झाल्यात जमा आहेत. या मालिकेत जेठालाल, टप्पू सेना, चंपकलाल, नथू काका भिडे गुरुजी, यासारख्या पात्रांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
दिशा वकानी यांनी ही मालिका सोडण्याचे कारण काही अजूनही समजू शकले नाही. तीन वर्षांपूर्वी दिशा वकानी या ग’रोद’र राहिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ही मालिका काही काळासाठी सोडत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्या एका शोमध्ये सर्व कलाकारांसोबत दिसल्या होते. त्यामुळे त्या पुन्हा या मालिकेत पुन्हा दिसणार अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती.
मात्र, त्या परत आल्या नाही. या मालिकेत दिलीप जोशी यांनी देखील आपल्या बहारदार अभिनयाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे. गोकुलधाम सोसायटी चे विविध प्रश्न या मालिकेच्या माध्यमातून मांडण्यात येतात. त्यामुळे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका आबाल वृद्धांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
या मालिकेमध्ये सध्या औ’ष’धांचा का’ळ्या’बा’जाराचा विषय मां’डण्यात येत आहे आणि यामध्ये फार मोठ्या गमतीजमती करताना दिसताहेत. को’रो’ना म’हामा’रीचा काळ आहे आणि यामध्ये म्युकॉ’र्म’यकॉ’सि’स नावाचा आ’जार देखील आता खूप मोठ्या प्रमा’णात आला आहे. त्यामुळे रे’डमी’सी’वर या औ’षधांचा का’ळाबा’जार देखील खूप मोठ्या प्रमा’णात झाला आहे.
पाच ह’जार रु’पये इं’जेक्श’न जवळपास 30 ह’जार रुप’याला वि’क्री करताना अनेकांना प’कड’ण्यात आले. त्यामुळे सामाजिक भा न म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेमध्ये औ’ष’धाच्या का’ळाबा’जार चा वि’षय मांड’ण्यात आला आहे. आता या मालिकेमध्ये एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्रीचे नाव आराधना शर्मा असे आहे.
आराधना शर्मा ही अतिशय सुंदर अशी अभिनेत्री आहे. आराधना शर्मा हिने नुकताच एक गौ’प्य’स्फो’ट केला आहे. त्यामुळे ती खू’पच च’र्चे’त आलेली आहे. आराधना शर्मा हिने नुकतीच मुलाखत दिली आहे. ती मोठ्या प्रमा णात वा’यर’ल झाली आहे. यामध्ये आराधना शर्मा हिने सांगितले की, काही वर्षांपूर्वी मी माझ्या प्रियकरा-सोबत डे’टवर गेले होते.
या वेळी प्रियकर आणि माझ्यामध्ये खूप जव’ळीक निर्मा ण झाली होती. मात्र, तरीदेखील मी त्याला दू र करण्याचा प्र य’त्न करत होते. त्यानंतर माझ्या प्रियकराने माझे ज’बर’द’स्तीने चुं’ब’न घेतले. त्यावर तो थां ब’ला नाही, तर त्याने हा’ता ला देखील चुं’ब’न घे’ण्यास सु’रुवात केली. मात्र, मला हे त्यावेळेस अजिबात आ व’डल नाही आणि मी त्याला ध’क्का दिला.
त्यानंतर काही दिवसांनी आमच्यामध्ये शा’री रि’क सं’बं’ध निर्मा’ण झाले. केवळ एकदाच मी त्याच्या सोबत शा’रीरि’क सं’बं ध निर्माण केले होते. मात्र, त्याच वेळी मी प्रे’ग्नें’ट आहे का? आणि मा’झ्या सो’बत काही चु’की’चे घ’ड ले का, अशी मला शं’का येत होती. त्यामुळे मी माझी टे’स्ट करून घेतली. सुदैवाने मी यात नि’गेटि’व्ह आले, असे देखील आराधना शर्मा हिने सांगितले आहे.
मात्र, तिने आपल्या प्रियकराचे नाव काय आहे, हे सांगितले नाही. आराधना शर्मा ही मॉडेलिंग क्षेत्रात गाजलेली अभिनेत्री आहे. तिने काही जाहिराती मध्ये देखील काम केले आहे. माझ्या प्रियकरासोबत माझे दीड वर्ष सं’बं’ध होते, असेही तिने सांगितले आहे.