प्रसाद ओक याची प’त्नी आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, मराठी अभिनेत्र्या नाही तर बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देते ट’क्क’र….

दिग्दर्शन, अभिनेता, गायक, सुत्रसंचालक अशा वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओकने आपली छा’प सोडली आहे. अभिनेता प्रसाद ओक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची सं’पर्कात असतो. आपला आगामी सिनेमा, नाटक यांची माहिती तो सोशल मीडियावर चाहत्यांना देत असतो. तसेच प्रसाद आपल्या कुटुंबीयांचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.
आता प्रसादने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत, आणि या फोटोमध्ये दिसणारी स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक आहे. अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक अभिनय क्षेत्रात जरी नसली तरी ती चित्रपटविश्वात तिचं महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
मंजिरीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली असून प्रसाद ओकच्या चित्रपटांसाठीही तिने पडद्यामागे बरीच कामं केली आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मंजिरीचा फॅनफॉलोईंग सुद्धा खूप मोठा आहे. तसेच ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सतत फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते.
आता मंजिरीचा हाच फॅशन सेन्स नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असून तिच्या स्टाइल स्टेटमेंटवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत असतो. तर आपल्याला माहित असेल कि सध्या खण साडीची ट्रेण्ड बाजारात असून मंजिरीनेही तिचा ‘खण’खणीत लूक चाहत्यांसमोर सादर केला आहे. यामध्ये ती एखाद्या अभिनेत्री पेक्षा अधिक सुंदर आणि म’नमो’हक दिसत आहे.
या पारंपरिक खणाच्या साडीवर नक्षीकाम केलं असून त्याला एक वेगळाच लूक आला आहे. अशा साड्यांमध्ये मंजिरीने बरेच फोटोशूट केले असून सोशल मीडियावर ते पोस्ट केले आहेत. खणाची साडी आणि त्यावर घुंगरुचे दागिने, असा मंजिरीचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच धु’माकू’ळ घा’लत आहे.
या फोटोशू’टसाठी प्रसाद ओकनेही खणाचा कुर्ता परिधान केला होता. तसेच आणखी एका खणाच्या साडीवर स्टायलिश ब्ला’ऊजचा पर्याय निवडत मंजिरीने थोडा वेस्टर्न लूक अनेक नेटकऱ्यांसमोर आणला आहे. या प्रत्येक लूकमध्ये मंजिरीचं सौंदर्य खुलून दिसत आहे. मंजिरी या नेहमी त्यांचे वेगवेगळ्या साड्यांमधील, ड्रेसेसमधील आणि ज्वेलरीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्याला अनेकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.
मंजिरी आणि प्रसादचे ल’व्ह मॅरेज झाले आहे. 1997 मध्ये झाला दोघांचा साखरपुडा आणि त्यानंतर 7 जानेवारी 1998 रोजी प्रसाद आणि मंजिरीचे लग्न झाले आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रमात, पार्टीच्या ठिकाणी मंजिरी नेहमीच प्रसादसोबत दिसते. तर हिरकणी या सिनेमाची निर्मिती सुद्धा प्रसाद आणि मंजिरीने मिळून केली होती.
View this post on Instagram
आतापर्यंत 70 ते 75 चित्रपट 80 ते 85 मालिका आणि 25 नाटकांमध्ये प्रसादने काम केले आहे. प्रसादच्या सं’घ’र्ष काळात ती प्रसादच्या मागे सावली सारखी उभी होती. तसेच मंजिरीच्या सांगण्यावरुन प्रसादने कायमस्वरुपी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला होता. प्रसाद आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या या यशात पत्नी मंजिरीचा सिं’हाचा वा’टा आहे असे म्हणायला हरकत नाही.