मराठमोळी संस्कारी सून तेजश्री प्रधानने पहिल्याच हिंदी चित्रपटात ‘या’ अभिनेत्यासोबत दिला लीप-लॉक कि’सिंग सिन.

मराठमोळी संस्कारी सून तेजश्री प्रधानने पहिल्याच हिंदी चित्रपटात ‘या’ अभिनेत्यासोबत दिला लीप-लॉक कि’सिंग सिन.

रोमॅन्स हा आपल्या चित्रपटसृष्टीमधला सगळ्यात सुंदर असा भाग आहे. कोणत्याही सिनेमा मध्ये अभिनेत्री आणि त्या अभिनेत्याचा रोमॅन्स हा त्या सिनेमाच्या हिट किंवा फ्लॉप होण्यासाठी नक्कीच कारणीभूत असतो. सुरुवातीच्या काळात, अभिनेत्री आणि अभिनेता फक्त इशाऱ्याने रोमॅन्स करत असत. त्यांच्या डोळ्यातले भाव बघूनच त्यांचे रोमँटिक सीन शूट होत होते.

आजही ते रोमँटिक सीन सर्वांच्या लक्षात आहेत. ‘ये रात भिगी भिगी’ या गाण्यामध्ये भर पावसात छत्री घेऊन उभे असलेले नर्गिस आणि राज कपूर या दोघांचा रोमॅन्स आजही तेवढाच ताजा आणि अंगावर शहारे घेऊन येतो. त्यानंतर ऋषी कपुर आणि डिम्पल कपाडियाच्या ‘हम तुम एक कमरे मी बंद हो’ या गाण्यामधूनच केलेला रोमॅन्स आजदेखील कित्येक चाहत्यांची पसंती आहे.

जसा काळ बदलत गेला तसे, रोमॅन्स करण्याच्या थोडक्यात पडद्यावर दाखवण्याच्या पद्धतीत देखील बदल झाला. सुरुवातीच्या काळात, दोन फुलांना दाखवून त्यांच्या मधील किस लपवले जात असे. मात्र आता बॉलीवूड असेल किंवा मराठी सिनेसृष्टी असेल, हिरो आणि हिरोईनच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून एक तरी कि’सिंग सि’न असतोच.

‘राजा हिंदुस्थानी’ या सिनेमामध्ये, करिष्मा कपूर आणि अमीर खान या दोघानी सगळ्यात मोठा आणि सर्वात ठळक असा कि’सिंग सी’न दिला होता. तो एक सीन बघण्यासाठी, सिनेमा हॉल मध्ये गर्दी होत होती. या नंतर बऱ्याच सिनेमामध्ये आपल्याला कि’सिंग सिन बघायला मिळाले. मराठी प्रेक्षकांच्या आवडीचा ‘सैराट’ या सिनेमातील आर्ची आणि पारश्याचा कि’सिंग सीन आजही लोकांच्या लक्षात आहे आणि तेवढ्याच आवडीचा देखील आहे.

आता मराठी सिनेसृष्टीमधे देखील कि’सिंग सीन चे ट्रेंड सुरु झाले असले तरीही, मराठी अभिनेत्री शक्यतो असे सीन टाळत असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. मात्र, एक अभिनेत्री आहे जिने सुरुवातीपासूनच अगदी बिनधास्त अशी आपली ओळख निर्माण केली आहे. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेने घराघरात पोहोचलेली तेजश्री प्रधानला जितके संस्कारी तेवढेच बो’ल्ड आणि हॉ’ट समजले जाते.

या मालिकेमध्ये निभावलेली अगदी साध्या सुनेची भूमिकेमध्ये बघितलेली तेजश्री आजही जान्हवी म्हणूनच कित्येक लोकांना माहित आहे. अग्गबाई सासूबाई या मालिकेमधून तिने पुन्हा टेलिव्हिजन मध्ये एंट्री केली, मात्र त्यापूर्वी काही सिनेमा देखील तिने केले.

मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी तिने झेंडा या मराठी सिनेमामध्ये काम केलं होत, मात्र खरी ओळख तिला होणार सून मी ह्या घरची या मालिकेनेच मिळवून दिली. मात्र त्या नंतर तिने ‘ती सध्या काय करते’ या मराठी सिनेमामध्ये आपली छाप सोडली आणि मग प्रसिद्धीच्या शिखरावर बसलेल्या तेजश्रीने आपला मोर्चा बॉलीवूड कडे वळवला.

‘बबलू बॅचलर’ या सिनेमामधून ती बॉलीवूड मध्ये एंट्री घेणार होती. मात्र को’रोना काळ सुरु झाला आणि हा सिनेमा अद्यापही प्रसिद्ध नाही झाला. शर्मन जोशी सोबत तिने एका नाटकामध्ये काम केला होते, आणि तिथूनच तिला या सिनेमामध्ये देखील त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमाचा ट्रेलर माघील वर्षीच रिलीझ झाला होता मात्र सिनेमा अद्याप देखील रिलीझ नाही झाला.

या सिनेमाचे खास आकर्षण म्हणता येईल, कि या सिनेमा मध्ये तेजश्री प्रधान आणि शरम जोशी यांच्या रोमँटिक क्षण दाखवत असताना कि’सिंग सिन देखील शूट करण्यात आला. तेजश्रीने प्रथमच पडद्यावर कि’सिंग सिन दिला आहे आणि त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाची उत्सुकता होती. को’रोना काळामुळे हा सिनेमा अजून रिलीझ नाही झाला, मात्र या सिनेमाच्या चर्चा सुरूच असून या सिनेमाच्या रिलीझ होण्याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *