लॉ’कडा’ऊनचा फा’यदा घेत ‘या’ मराठी अभिनेत्री झाल्या ग’र्भ’व’ती, नंबर 3 च्या अभिनेत्रीने तर लॉ’क’डा’ऊ’नमध्ये….

लॉ’कडा’ऊनचा फा’यदा घेत ‘या’ मराठी अभिनेत्री झाल्या ग’र्भ’व’ती, नंबर 3 च्या अभिनेत्रीने तर लॉ’क’डा’ऊ’नमध्ये….

गेल्या वर्षभरापासून को’रो’ना म’हामा’री चे सं’कट देशावर घों घाव त आहे. गेल्यावर्षी बरोबर मार्च महिन्यामध्ये को’रो’ना म’हा मा’रीला सुरुवात झाली होती. त्यानंतर सरकारने देशभरात लॉ क डा ऊन लावला होता. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील होती. यामुळे अनेकांचे रो’ज गार बु’डा ले, कंपन्या बं’द प डल्या.

अनेकांनी आपले जी’व’न देखील यामुळे सं’पव’ण्याचे पाहायला मिळाले. याचा फ’ट का हा सर्व क्षेत्राबरोबरच मराठी चित्रपट सृष्टीला देखील ब’सला आणि मराठी मालिकांना देखील याचा फ’टका ब’सला. मराठी मालिका या काही भागात चित्रित केलेल्या हो’त्या, तेवढ्यापुरता या मालिका दाखवण्यात आल्या.

मात्र, त्यानंतर चित्रीकरण केलेले भाग सं’प ले आणि अनेकांना पुढे पे च निर्माण झाला. तसेच प्रेक्षकांना आता काय दा खवा वे, असे प्रश्न दिग्दर्शकांना प डले. मात्र, दिग्दर्शकांनी व निर्मात्यांनी जुन्या मालिका आपल्या पुन्हा नव्याने दा खवायला सुरुवात केली. असे असले तरी अनेक कलाकार हे काही ना काही उ द्योग करत होते.

मात्र, अनेक कलाकारांकडे का ही का म नव्हते. हीच संधी साधून अनेक कलाकारांनी लग्न देखील उरकून घेतले. अनेक अभिनेत्रींनी देखील लग्न उरकले. याच काळामध्ये अनेक अभिनेत्र्या ग’रोद’र देखील राहिल्या. तसेच त्यांनी बा’ळांना ज’न्म देखील दिला. आज आम्ही आपल्याला अशाच काही अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की, ज्यांनी लॉ’क डा’ऊन चा पुरेपूर फायदा घेऊन गु’ड न्यूज दिली.

१. शशांक केतकर, प्रियांका केतकर : शशांक केतकर याने तेजश्री प्रधानसोबत घ’टस्फो’ट घेतल्यानंतर प्रियंका सोबत लग्न केले. लॉ’कडा’ऊन चा पुरेपूर फायदा घेत त्यांनी एका मु’लाला ज’न्म दिला आहे. या मु’लाचे नाव ऋग्वेद असे ठेवण्यात आले आहे.

२. अंकुर वाढवे: अंकुर वाढवे हा ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये सध्या चांगलाच गा’जत आहे. त्याने इतर मालिकांमध्ये देखील काम केले आहे. 14 जानेवारी रोजी त्याच्या प’त्नीने एका गों’डस मु’लीला ज’न्म दिला आहे.

३. समीर परांजपे : समीर परांजपे हा ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत चांगलाच सध्या गाजत आहे. त्याच्या पत्नीने देखील एका सुंदर मु’लाला ज’न्म दिला आहे. 20 जानेवारी रोजी त्याच्या पत्नीची डि’लिव्ह’री झाली.

४. निपुण धर्माधिकारी: निपुण धर्माधिकारी याने देखील गुड न्यूज शेअर केली आहे. त्याची पत्नी संहिता हिला मु’लगी झाली आहे. सो’शल मी’डियावर त्यांनी नुकताच फोटो शेअर केला आहे.

५. आरोह वेलणकर: आरोह वेलणकर सध्या लाडाची मी लेक या मालिकेत चांगलाच गाजत आहे. सध्या त्याची पत्नी अंकिता ही ग’रोद’र आहे. त्याने याबाबत सो’शल मी’डियावर आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

६. धनश्री कडगावकर : धनश्री कडगावकर ही ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून चांगलीच गाजली आहे. तिच्याकडे सध्या इतर मालिका देखील आहेत. धनश्री कडगावकर हिने देखील 28 जानेवारी रोजी एका मु’लाला ज’न्म दिला आहे. याबाबतचा फोटो तुने नुकताच शेअर केला आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *