बॉलिवूडला मागे टाकत स्वप्नील जोशीने ‘या’ मराठी अभिनेत्रीसोबत दिला लि’पलाॅ’क सी’न, व्हिडिओ सो’शल मी’डियावर व्हा’यरल…

बॉलिवूडला मागे टाकत स्वप्नील जोशीने ‘या’ मराठी अभिनेत्रीसोबत दिला लि’पलाॅ’क सी’न, व्हिडिओ सो’शल मी’डियावर व्हा’यरल…

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये फार पूर्वीपासून इं’टीमे’ट सी’न देण्याची परंपरा आहे. मात्र, पूर्वीच्या काळात असे सीन एवढ्या मोठ्या प्रमाणात देण्यात येत नव्हते. तरीदेखील एखाद्या अभिनेत्रीने असा सी’न दिला तर मोठी ख’ळब’ळ उ’डायची.

आता मात्र बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात ली’पलॉ’क सीन देण्याचे प्रकार वाढत आहेत. हाच ट्रेंड आता मराठी चित्रपटसृष्टीत देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळत आहे. काही वर्षापूर्वी अभिनेत्री मल्लिका शेरावतचा म’र्ड’र हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाण्यांनी धमाल उ’डवून दिली होती.

अनेक इं’टीमे’ट आणि कि’सीं’ग सी’न देऊन सर्वांना घा’याळ केले होते. त्यानंतर मल्लिका रा’तोरात स्टा’र झाली होती. त्यानंतर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये या प्रकारचे चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होऊ लागले. तसेच अनेक मोठमोठे अभिनेते देखील अशा प्रकारची सी’न करण्यास मागे पाहत नव्हते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींनी असे सी’न देऊन सर्वांना च’कित केले होते. साधारण वीस वर्षांपूर्वी करिष्मा कपूर आणि आमीर खान यांच्या आलेल्या राजा हिंदुस्तानी या चित्रपटाने मोठी ख’ळब’ळ उ’डवून दिली होती. या चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूर यांचा प्रदीर्घ असा सी’न होता. हा सी’न प्र’चंड गा’जला होता.

त्यानंतर करिश्मा आणि आमीर यांनी कधीही पुन्हा एकत्र काम केले नाही. आता हा ट्रेंड मराठीत देखील रुजत आहे. काही वर्षांपूर्वी जोगवा चित्रपटात मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांनी ध’माल उ’डवून दिली. त्या चित्रपटात दोघांनी ली’पलॉ’क सिन देऊन सर्वांना च’कित केले होते. हा चित्रपट राष्ट्रीय स्तरावर प्र’चंड गा’जला होता. त्यानंतर मराठी चित्रपटात बो’ल्ड सी’न्सचा प्र’घात प’डायला सुरुवात झाली होती.

अभिनेता स्वप्नील जोशी याने देखील असे काही सी’न केलेले आहेत. उत्तर रामायण मालिकेपासून आपल्या करियरची सुरूवात त्याने केली होती. त्यानंतर त्याने कृष्णही मालिकादेखील केली. आज तो मराठी मधला आघाडीचा स्टार आहे. गेल्या काही वर्षापासून तो प्र’चंड च’र्चेत आहे. दुनियादारी हा चित्रपट काही वर्षापूर्वी आला होता. या चित्रपटात देखील त्याने सई ताम्हणकर सोबत असा सी’न देऊन ध’माल उ’डवून दिली होती. हा चित्रपट तरुणांना प्र’चंड आवडला होता.

आता या अभिनेत्रीसोबत दिला ली’प लॉ’क सि’न :-काही वर्षांपूर्वी आलेल्या दुनियादारी या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी याने सई ताम्हणकर हिच्यासोबत ली’पलॉ’क असे म्हणता येणार नाही, पण असाच काहीसा सी’न दिला होता. त्यानंतर आलेल्या मितवा या चित्रपटात त्याचा आणि सोनाली कुलकर्णी चुं’बन सी’न प्रचं’ड गाजला होता. अनेकांनी यावर टी’का देखील केली होती.

मात्र, याला जवळपास लाखाच्यावर व्ह्यु मिळाले होते. आता स्वप्निल जोशी अनेक प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. मात्र, गेल्या महिन्यात M-मॅक्स प्लेयरवर त्याची वेबसिरीज प्रकाशित झाली आहे. याचे नाव समांतर असे आहे. सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित ही सीरिज आहे.

यात स्वप्नील जोशीच्या बायकोची भूमिका तेजस्विनी पंडित हिने केली आहे. यात दोघांनी कि’सिं’ग सीन देऊन सर्वांना च’कित केले आहे. ही व सीरिज सध्या मॅक्स प्लेअर धु’माकू”ळ घालत असून याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. तसेच तेजस्विनी आणि स्वप्निलच्या या सी’नची च’र्चा देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. youtube हा विडिओ उपलब्द आहे…

admin

Leave a Reply

Your email address will not be published.