कचराकुंडीत सापडलेल्या मुलीला स्वरा भास्करने घेतले द’त्तक मनाली आता मीच हिला दूध…

कचराकुंडीत सापडलेल्या मुलीला स्वरा भास्करने घेतले द’त्तक मनाली आता मीच हिला दूध…

अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या वा’दग्र’स्त वि’धा’नांमुळे नेहमीच च’र्चेत असते. रोकठो’क प्र’तिक्रि’या देणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखली जाते. ती दे’शात सुरू असलेल्या विविध घ’टनांवर रो’खठो’क प्र’तिक्रि’या देत असते. त्यामुळे तिला अनेकदा ट्रो’ल देखील केले जाते. अभिनेत्री स्वरा भास्कर नियमितपणे सो’शल मी़’डियावर स’क्रिय राहत असते.

तिचे फॅन्स देखील तिला सो’शल मी’डियावर मोठ्या प्र’माणात फॉ’लो करतात. स्वराच्या मतां’शी काही वेळा लोक सहमत असतात तर काहीजण तिला सो’शल मी’डियावर ट्रो’ल करताना दिसतात. मात्र यावेळी एका वेगळ्याच का’रणामुळे स्वरा भास्करने केलेल्या या कौतुकास्पद कृतीमुळे ती सो’शल मी’डियावर च’र्चेत आली आहे.

आपल्या आगामी चित्रपटाचे शुटिंग साठी स्वरा भास्कर ही उत्तरप्रदेशात बदायू या ठिकाणी गेली होती. त्या दरम्यानच स्वराने तेथील एका अ’नाथ आ’श्रमाला भेट दिली होती. तेथील अ’नाथ मु’लांना काही मदत करता येईल का हा तिच्या मनातील मूळ उद्धेश होता. ती त्या अ’नाथ आ’श्रमात गेली तेव्हा तिला तिथे अनेक मुले दिसली ज्यांना त्या आ’श्रमशि’वाय इतर कोणाचाही आ’धार नव्हता.

इतक्या सर्व मु’लांना बघितल्यानंतर तीच लक्ष एका गों’डस बा’ळाने वेधून घेतलं. ते गोंडस बा’ळ म्हणजे कचरा पे’टीत सा’पडलेली एक बे’सहा’रा मु’लगी होती. स्वराने त्या मु’लीबद्धल विचारले असता त्या मु’लीची कथा ऐकून स्वरा काही क्षण सुन्न झाली.

भावुक होऊन तिने त्या मु’लीला प्रेमाने गों’जारून उचलून घेतले. तितक्यातच तिच्या डो’ळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मुलगी अ’नाथ आ’श्रमाची संचालिका प्रियांका जौहरी यांना एका क’चऱ्या’च्या कुं’डीत बे’सहा’रा आ’ढळून आली होती.

स्वराने क’चरापे’टीमध्ये साप’डलेल्या त्या मु’लीला घेतलं द’त्तक
स्वराने भावुक होऊन मुलीला कडेवर उचलून घेतले. या मुलीसोबतचे फोटो सो’शल मी’डियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. त्या मुलीची ही वे’दनादा’यक गोष्ट ऐकून स्वराला आपले अश्रू आवरले नाही आणि तिने या मु’लीला द’त्तक घे’ण्याचा निर्णय घेतला. स्वराने या मु’लीला जरी द’त्तक घेतले असले तरीही मु’लगी काही दिवस त्या अ’नाथा’श्रमा मध्येच राहाणार असल्याचे सांगितले जात आहे.

परंतु ती मु’लगी जरी तिथं रहाणार असली तरी तिचा पा’लन पो’ष’णाचा, शिक्षणाचा व इतर येणार संपूर्ण ख’र्च स्वरा स्वतः करणार आहे असे तीने कबूल केले आहे. जेव्हा ही मु’लगी मोठी होईल तेव्हा स्वरा तिला तिच्या घरी घेऊन येणार असल्याचे समजते.

सध्याच्या को’रो’नाच्या अ’तिशय वा’ईट प’रिस्थि’तीने बाहेरील वातावरण धो’कादा’यक झाले आहे. संचालिका प्रियांका यांच्या मते स्वराला लहान मू’ल सां’भाळण्याची अजून स’वय नाहीये. त्याचा तिला अनुभव देखील नाहीये. त्यामुळे अनुभव नसलेली व्यक्ती या काहीच महिन्याच्या बा’ळाला व्यवस्तीत सांभाळू शकेल का याची सगळ्यांना चिं’ता लागली होती.

त्यामुळे स्वराने बा’ळाला अ’नाथाश्र’मातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वराने त्याचवेळी आ’श्रमातील सर्व मु’लांच्या शिक्षणासाठी काही आ’र्थिक स्व’रूपाची मदत देखील देऊ केली आहे. स्वराचे या मु’लीसोबतचे फोटो स’ध्या सो’शल मी’डियावर व्हा’यरल होत असून हे फोटो बघून अभिनेत्री स्वरा भास्कर वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *