sushant Birth Anniversary : सुशांतसिंह राजपूतच्या वाढदिवसाला कंगनाने केलं ‘असे’ ट्वीट, लोक म्हणाले; तुला लाज कशी वाटत नाही..

sushant Birth Anniversary : सुशांतसिंह राजपूतच्या वाढदिवसाला कंगनाने केलं ‘असे’ ट्वीट, लोक म्हणाले; तुला लाज कशी वाटत नाही..

सुशांत सिंग राजपूत हे नाव घेताच डोळ्यासमोर हसणारा एक लाजाळू चेहरा दिसतो. त्याने मुंबईतील फ्लॅटमध्ये ग’ळफा’स घेऊन आ’त्मह’त्या केली. सुशांतच्या आ’त्मह’त्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु तो बर्‍याच काळापासून नै’रा’श्यग्र’स्त होता असं सांगण्यात येत आहे.

सुशांत याच्यावर मा’नसि’क आ’जा’राचे उपचार सुरु होते, त्याचे औषधही तो घेत होता. सुशांतने आपल्या आयुष्यातील शेवटचे ३ तास त’णावा’त घालवले. जेव्हा सकाळी साडेसहा वाजता त्याला जाग आली तेव्हा कोणीही असा विचार केला नसेल की, आजची सकाळ त्याची अ खेरची असेल आणि त्याने शे वटी आ’त्मह’त्या केली.

आज सुशांत आपल्यात नाही आहे पण आज त्याचा वाढदिवस आहे पण त्याच्या वाढदिवसादिवशी कंगनाने पुन्हा एकदा आपले ट्विट्स सुरु केले आहेत आणि त्यामध्ये अनेक गोष्टी बोलल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊ कि तिने यावेळी काय म्हंटले आहे.

सुशांतसिंह राजपूत याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे नातेवाईक आणि चाहते त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत. सोशल मीडियावर त्याचं नाव पुन्हा ट्रेण्ड करत आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे हिनंही त्याची आठवण काढत एक अनसीन व्हिडीओ शेअर केला होता.

पण आता कंगना रणौत हिनेही सुशांतच्या वाढदिवसानिमित्त काही ट्वीट केले. या ट्वीटमध्ये तिने यश राज, महेश भट्ट आणि करण जोहर यांचाही उल्लेख केला आहे. नेमकी हीच गोष्ट सुशांतच्या चाहत्यांना पटली नाही.

कंगनाने मुव्ही मा फियांना पुनन्हा केलं लक्ष्य:- कंगनाने आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘डिअर सुशांत, मुव्ही मा फियांनी तुझ्यावर बं दी घातली, तुला त्रा स दिला. सो शल मीडियावर तू अनेकदा मदत मागितली. मला आजही वा ईट वाटतं की मी तुला साथ देऊ शकले नाही. तू स्वतः त्या मा फियांवि रोधात लढू शकतोस हा विचार मी करायला नको होता. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

यशराज आणि करण यांनाही गुंडाळले गेले:- यानंतर, कंगनाने अजून ट्वीट केलं आणि म्हणाली, ‘हे विसरू नका की सुशांतने यशराज फिल्म्सने त्याच्यावर बं दी घातल्याचं म्हटलं होतं. करण जोहरने त्याला मोठी स्वप्नं दाखवली आणि त्याला फ्लॉप सिनेमे दिले. यानंतर, जगभरात सुशांत हा एक फ्लॉप अभिनेता आहे असं सांगत फिरला.

हे विसरू नका की महेश भट्ट यांची सर्व मुलं डि प्रे’श’नमध्ये होती. पण तरीही ते सुशांतसाठी म्हणायचे की त्याचा परवीन बाबीप्रमाणे मृ त्यू होईल. या सर्व लोकांनी मिळून सुशांतला मा रलं आणि सुशांतने स्वत: सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टी लिहिल्या होत्या. हे कधी विसरू नका.


शेवटी लिहिले, सुशांतचं आयुष्य सेलिब्रेट करा:- दुसर्‍या ट्वीटमध्ये तिने लिहिले की, या सर्व गोष्टींपेक्षा उंच होऊन सुशांतचा दिवस आनंदाने साजरा करा. तुम्ही चांगले नाही हे कोणालाही सांगू देऊ नका. स्वतःपेक्षा जास्त कोणावर विश्वास ठेवू नका. त्या लोकांपासून दूर व्हा जे तुम्हाला ड्र’ग्ज हाच एक उपाय असल्याचं सांगतात आणि तुमचं मा नसि क आणि आर्थिक शोषण करतात.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.