ऐकावं ते नवलंच ..! चक्क सनी लिओनीच्या बि’किनी पोस्टरमुळं वाचलं शेतकऱ्याचं आयुष्य…

आपल्या आवडीच्या अभिनेता किंवा अभिनेत्री साठी चाहते आपल्या सर्व मर्यादा ओलांडतात, हे आपण खूप वेळा पाहिले आहे. कधी एखादा चाहता आपल्या आवडत्या कलाकारासाठी त्यांच्या सिनेमाचे सर्व तिकीट विकत घेतो, तर कधी कोणी त्यांच्या नावाचे टॅटू करून घेतात. कधी आपली आवडत्या कलाकारांना, काही महागडे गिफ्ट तर कधी त्यांच्या खास असे पेंटिंग्स वगैरे बनवत असलेले आपण पहिले आहे.
हे चाहते आपल्या आवडीच्या कलाकारासाठी आपले प्रेम व्यक्त करताना त्यामध्ये कसलेही बंधन किंवा मर्यादा ठेवत नाही.. असं सांगितलं जातं की जेव्हा ‘काका’ म्हणजे राजेश खन्ना सुपरस्टार होता तेव्हा, त्याच्या चाहत्या असणाऱ्या मुली आपल्या र’क्ताने लिहलेले प्रेमपत्र त्यांना पाठवत असे.
श्रीदेवी सोबत लग्न करायचे म्हणून तिच्या एका चाहत्याने तब्ब्ल १० वर्ष लग्न च नाही केले. हिट झालेल्या सिनेमा मध्ये आपल्या आवडत्या कलाकारांची स्टाईल कॉपी करायचे तर खूप जुने आहे. म्हणजे ज्या वेळी तेरे नाम सिनेमा हिट झाला होता त्यावेळी, कित्येक जण सलमान खानची हेअर स्टाईल कॉपी करत आपले केस वाढवत होते. त्याचप्रकारे, जेव्हा बंटी और बबली सिनेमा हिट झाला होता तेव्हा राखी मुखर्जी सारखा ड्रेस घालून मुली फिरत होत्या..
आता मात्र एक अगदी वेगळाच प्रकार समोर आला आहे. खास म्हणजे हा चाहता त्या अभिनेत्रीचा फॅन नाही फक्त आपल्या फायद्यासाठी त्याने असं काही केलं की, ज्यामुळे आज त्याच आयुष्यच बदलून गेलं. सनी लिओनी ही बॉलिवूडमधील सर्वात मा’दक अभिनेत्री म्हणून च’र्चेत असते. तिचे अपडेट्स पाहण्यासाठी जगभरातील लाखो चाहते डो’ळ्यात तेल घालून सो’शल मी’डियाकडे पाहात असतात.
पण त्याचबरोबर, सनीच्या या मा’दक अंदाजामुळ अनेक वेळा तिच्यावर टी’का देखील करण्यात येते. शिवाय कधीकाळी ती पॉ’र्नस्टा’र होती त्यामुळं अनेक पालकही तिच्या चित्रपटांना चांगलाच वि’रो’ध करताना दिसतात.मात्र, तुम्हाला आ’श्चर्य वाटेल सनीच्या याच मा’दक अदांजामुळं देशातील एक शेतकरी कर्जबाजारी होण्यापासून वाचला होता. चक्क सनी लिओनीच्या बि’कि’नी फोटोमुळं त्याचं शेत वाचलं होतं.
सनी लिओनी हीच आज वाढदिवस आहे. ती ४० वर्षांची झाली आहे, अर्थात तिच्या फिटनेस आणि सुंदरतेमुळे तिचे इतके जास्त वय असेल असे दिसून येत नाही. तिच्या ४० व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाहूया हा अत्यंत आ’श्चर्यच’कित करणारा कि’स्सा…
हा किस्सा आहे आंध्रप्रदेश मधील एका शेतकऱ्याचा. त्याची प’रिस्थिती अशी झाली होती की, त्याला अक्षरशः आयुष्य सं’पवा’वे का असा विचार डो’क्यात आला होता. आंध्रप्रदेशमधील एक शेतकरी आपल्या १० एकर जमीनीत शेती करत असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याला म्हणावं तसं उत्पन्न अजिबातच मिळत नव्हतं.
त्याच्या जमीनीमध्ये आयर्नचं प्रमाण अधिक आहे, म्हणून भाजीपाला अपेक्षेनुसार पिकत नव्हता. शिवाय जो काही थोडाफार पिकायचा ते सर्व पक्षी खायचे किंवा आजपासची मंडळी रात्री चो’रुन न्यायचे. यासाठी त्यानं काही माणसं नोकरीवर देखील ठेवली पण काही फरक पडला नाही. नु’कसान होतच राहिलं आणि इतकंच काय तर, तो क’र्जबा’जारी झाला होता.
दरम्यान त्याच्या एका मित्रानं त्याला शेतात सनी लिओनीचे बि’कि’नी पोस्टर लावण्याची कल्पना सुचवली त्यामुळं सर्वांची नजर तिच्या पोस्टरवर राहील आणि शेताला कोणाची नजर लागणार नाही. शेतकऱ्यानं देखील शेवटचा पर्याय म्हणून पोस्टर लावण्यास होकार दिला. अन् त्यानं खरोखरच जागोजागी पोस्टर लावले.
अन् आश्चर्याची बाब म्हणजे शेतात होणारी चो’री कमी झाली. शेतकऱ्याच्या दाव्यानुसार शेतात येणारे चोर सनीच्या बि’कि’नीवाल्या मादक पोस्टर्सकडे पाहात राहायचे, आणि त्यामुळं चो’रीच्या घ’टना थांबल्या व उत्पन्न वाढले. उत्त्पन्न वाढल्यामुळे त्याला क’र्जांचे ह’फ्ते देखील वेळच्यावेळी भरता येत आहेत. अशा प्रकारे सनीच्या बि’कि’नीमुळं वाचलं शेतकऱ्याचं आयुष्य.