काजोलच्या भावाला डेट करतेय ‘कपिल शर्मा शो’ फेम सूमोना चक्रवर्ती, वयाने एवढा मोठा असूनही त्याच्यासोबत…

कॉमेडी विथ कपिल शर्मा हा शो गेल्या काही वर्षापासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मध्यंतरी हा शो वा’दाच्या भोवर्यात अ’डकला होता. कारण की कपिल शर्मा याचा सोनी टीव्हीच्या प्रशासनासोबत वा’द झाला होता. त्यानंतर हा शोध दुसऱ्या वाहिनीवर सुरू करण्यात आला होता.
या शोमध्ये सूनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांचे देखील मानधनावर खटकले होते. त्यानंतर सूनील ग्रोवर याने आपला स्वतःचा शोध सुरु केला होता. मात्र, त्याला यात यश मिळाले नाही. या शोमध्ये कपिल शर्मा सोबत त्याची पत्नी देखील चर्चेचा विषय असते. त्याच्या पत्नीचे खरे नाव सुमोना चक्रवर्ती असे आहे. वैयक्तिक आयुष्यामध्ये ती अतिशय बोल्ड आणि ब्युटीफुल आहे.
सध्या ती पस्तीस वर्षाची झालेली आहे. बालकलाकार म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 2006 मध्ये तिने ‘कसम से किया है’ या मालिकेत काम केले होते. त्यानंतर तिने बडे अच्छे लगते है या मालिकेत देखील काम केले. ती मध्यंतरी दुबईमध्ये चित्रीकरण करत असताना तिची आणि सम्राट मुखर्जीचे फोटो व्हा’यरल झाले होते.
त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम प्रकरण असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, या दोघांनीही याबाबत कधीही खुलासा केला नाही. तसेच तिने आमिर खान याच्या मन या चित्रपटात देखील काम केले होते. सध्याच्या माहितीनुसार सुमोना ही सम्राट मुखर्जी डेट करत असल्याचे सांगण्यात येते. दुबई येथे रेडिओ स्टेशन जोष 978 यावर बोलताना ती म्हणाली होती की, आम्ही चांगले कौटुंबिक मित्र आहोत.
मात्र, आमच्यामध्ये प्रेम संबंध असल्याची चर्चा विनाकारणच होत असते. सुमोना सध्या 35 वर्षाची आहे, तर सम्राट मुखर्जी हा त्रेचाळीस वर्षाचा आहे. 2015 पासून हे दोघं मित्र असल्याचे सांगण्यात येते खेले हम जी जान से या चित्रपटात सम्राट दिसला होता. दरम्यान सम्राट मुखर्जी याचे राणी मुखर्जी आणि काजोल यांच्यासोबत चांगले संबंध आहेत.
हे दोघेही नात्याने बहीण भाऊ लागतात, असे सांगण्यात येते. सम्राट हा अभिनेत्री शरबनी मुखर्जीचा लहान भाऊ आहे. सम्राटाचे वडील रोणू मुखर्जी काजोलचे वडील सोनू मुखर्जी आणि राणी यांचे वडिल राम मुखर्जी हे सख्खे भाऊ आहेत. सुमोना ही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तिचे वडील श्रीलंकेमध्ये काही वर्षांपूर्वी काम करत होते. आता ती सध्या मुंबईत राहते.
कपिल शर्मा यांच्या शोमध्ये सुमोना ही कपिल ची पत्नी दाखवण्यात आलेली आहे. या दोघांची जुगलबंदी अतिशय रंजक अशी होत असते प्रेक्षकांना ती खूप आवडते. सुमोना हीने दूरदर्शनवर कब क्यू कैसे, कसम से, बिंदास, जुनियर, चल मार यासारख्या मालिकामध्ये काम केले आहे. स्टार प्लस वर ‘कस्तुरी’ सोनीवर ‘बडे अच्छे लगते है’ या सारख्या मालिकेत तिने काम केले आहे. त्याचप्रमाणे सलमान खान याच्या या चित्रपटात तिने काम केले आहे.