मराठी चित्रपट सृष्टीवर पसरली शोककळा ! सुप्रसिद्ध जेष्ठ दिग्दर्शिकेने घेतला अखेरचा श्वास…

को’रो’ना म’हामारी आपल्यातून अनेक दिग्गजांना घे’ऊन जात आहे. या म’हामा’री ने आजवर अनेकांनी आपल्या आप्तां’ना ग’माव’ले आहे.. ही म’हामा’री कधी सं’पेल याचीच वाट सगळे पाहत आहेत. गेले वर्ष आणि चालू वर्ष हे मराठी चित्रपटसुर्ष्टी बॉलिवूड-हॉलिवूड आणि इतर चित्रपटसृष्टीसाठी अतिशय वे’द’नादा’यी आणि ध’क्कादा’य’क, असे राहिलेले आहे.
को’रो’ना म’हा’मा’री मुळे अनेक दिग्गज आपल्यातून निघू’न गेले आहेत. या म’हा’मा’रीमुळे गेल्या अनेक दिवसापासून चित्रपटाचे चित्रीकरण हे खोळंबले आहे. यातच अनेकांना रोजगार देखील मिळत नाही. त्यामुळे अनेक जण खचू’न गेले आहेत. ल’सीक’रण देखील सध्या जो’र’दार सुरू आहे. मात्र, ल’सीक’रणचा प्रभाव अजून तरी दिसत नाही.
मात्र, कालांतराने हे चित्रीकरण सुरू करण्यात आले आहे. चित्रीकरण सुरू करताना को’रो’नाचे सर्व निय’म पाळण्याचे निर्देश सर कारने दिलेले आहेत. अनेक मालिका हे निर्देश पा’ळत आहेत. असे असले तरी काहीजणांना चित्रीकरण करताना देखील को रो’नाची ला’गण झाल्याचे समोर आले आहे. यातूनच काही महिन्यापूर्वी एका दिग्गज अभिनेत्रीचे को’रो’ना म’हामा’री ने नि’ध’न झाले होते.
आज सकाळी प्रसिद्ध दिग्दर्शित सुमित्रा भावे यांचं नि’धन झालं आहे. त्या 78 वर्षांच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या आ’जारी होत्या. सोमवारी सकाळी पुण्यातील एका खासगी रु’ग्णाल’यात उपचारादरम्यान त्यांची प्रा’णज्योत मालवली. सुमित्रा भावे यांच्या नि’धनामुळं भारतीय मनोरंजनसृष्टीला एक ज’बरदस्त ध’क्का बसला आहे.
चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी सो’शल मी’डियाद्वारे त्यांना श्र’द्धांज’ली वाहिली आहे. सुमित्रा यांच्या निध’नामुळं महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक विश्वावर देखील शो’कक’ळा पसरली आहे.
सुमित्रा भावे या केवळ दिग्दर्शिका नव्हत्या. तर त्यांचं लेखनही तितकंच महत्वाचं होतं. कथा, पटकथा, गीतलेखन आदी विभागात त्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे. जगण्याजवळ जाणारे विषय अत्यंत सूक्ष्म पद्धतीने मांडताना त्याची मांडणी त्यांनी कधीच बोजड वा अवघड होऊ दिली आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटातून त्यांनी महत्त्वाचे विषय तितक्याच हळूवारपणे मांडले.
‘अस्तु’ या चित्रपटात त्यांनी अल्झायमर झालेल्या व्यक्तीची मा’नसि’कता मांडली. तर ‘दहावी फ’सारख्या चित्रपटातून त्यांनी मुलं आणि शिक्षक यांच्या नातेसं’बंधाना अधोरेखित केलं होतं. ते करताना मुलांच्या मा’नसि’कतेचा उभा छेद त्यांनी आपल्या चित्रपटातून मां’डला होता. चित्रपट हे माध्यम सर्जनशील आहेच. कलात्मक आहे. पण त्यासाठी प्रचंड शा’रीरिक, मा’नसिक क’ष्ट लागतात. मोठी आ’र्थिक उलाढाल असते. तरीही चित्रपट हे शिक्षणाचं, परिवर्तनाचं महत्त्वाचं माध्यम आहे असं त्या आवर्जून नमूद करत.
सुमित्रा भावे यांच्या फुप्फुसात गेल्या काही महिन्यांपासून संसर्ग झाला होता. त्यासाठीचे उपचारही त्या घेत होत्या. दरम्यान त्यांची को’रोना चाचणीही करण्यात आली. पण ती नि’गेटिव्ह आली होती. फु’प्फुसा’च्या सं’सर्गाचे उ’पचार चालू असतानाच गेल्या 15 दिवसांपासून त्यांची प्रकृती गं’भीर झाली होती. अखेर सोमवारी सकाळी सव्वासात वाजता त्यांचं नि’धन झालं.