सत्य घटनेवर आधारीत आहे “देव माणूस” मालिका ; ‘या’ व्यक्तीने जिवंतपणी गाडले सहा जणांना…

छोट्या पडद्यावर सध्या देव माणूस ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मधील पात्र देखील खूप च’र्चेत आहेत. यामध्ये एसीपी दिव्या सिंह हिचे पात्र देखील चांगले चालत आहे. दिव्या हिचे पात्र नेहा खान हिने केले आहे. नेहा खान ही मूळ अमरावती ची आहे. तिच्याबद्दल अनेकदा बातम्या आपण वाचल्या असतील.
मात्र, आज आम्ही आपल्याला एक वेगळीच माहिती देणार आहोत. या मालिकेमध्ये डॉ’क्टर अजितकुमार देव याने जी भूमिका साकारली आहे ती व्यक्तिरेखा खऱ्याखुऱ्या आयुष्यात देखील होती. या वर आधारित या घ’टनेत हा उल्लेख करण्यात आला आहे. किंबहुना ही मालिका त्यावर आधारित आहे. मालिकेमध्ये अजित्कुमार देव साताऱ्यामध्ये अनेकांना फ’सव’ताना दाखवण्यात आले आहे.
यामध्ये त्याने रेशमा, अपर्णा, मंजुळा यांच्यासह इतर तिघींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून कंपाउंडर बनवून त्यांची ह’त्या केली. यासाठी त्याला डिंपल हिने मदत देखील केली आहे. ही घ’टना प्रत्यक्षात घ’डलेली आहे. त्यावर आधारितच मालिकेत घेण्यात आलेली आहे. ही घ’टना काही वर्षांपूर्वी वाई धोम येथे घ’डली होती. वाई धोम हे ह’त्याकां’ड राज्यात गा’जले होते.
मात्र, प्रत्यक्षात या वाहिनीवर सुरू असलेली ही मालिका याचे काही समर्थन करत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या घ’टने’शी सं’बंधित असलेले पात्र यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. या परिसरामध्ये काही वर्षांपूर्वी भु’रटा डॉ’क्टर संतोष पोळ याने जवळपास सहा ज’णांना जि’वंत गा’ड’ले. ही कथा आजही चवीने च’र्चिले जाते.
हे प्र’करण घ डल्यानंतर तो शहरातून गा यब झाला होता. त्यानंतर पो लिसां’नी त्याचा बराच शोध घेतला होता. मात्र तो काही केल्या सापडत नव्हता. तेरा वर्ष त्याने जवळपास का’ळे धं’दे केले होते. मात्र, अखेर पो लिसां’नी 2016 मध्ये त्याला दादर येथून अ टक केली. यासाठी पो लिसां’नी सातारा पो’लिसां’ना मदत देखील केली.
संतोष पोळ याला परिचारिका ज्योती मांद्रे हिने खूप मदत केली होती. मात्र, ती आता मा’फीची सा’क्षीदा’र झाल्याने संतोष पोळ याचे धं’दे उ घडकी’स आले आहे. 13 वर्ष जवळपास तो पो लिसां’ना गुंगा’रा देत होता. मग मात्र पो लिसां’नी त्याला बे’ड्या ठो’कल्या या परिसरात राहणारी 49 वर्षीय शिक्षिका मंगला जेधे काही वर्षांपूर्वी गा’यब झाली होती.
या प्र’करणात सं’शया’ची सु’ई डॉ’क्टर संतोष पोळ याच्यावर होती. पो लिसां’नी त्याला या प्र’कर’णात अ’टक देखील केली. त्यानंतर त्याची चौ कशी देखील केली. मात्र, त्याने पो लिसां’ना कोणते उत्तर दिले नाही. तसेच पो लिसां’ना सांगितले की, या महिलेने माझी विस तोळ्याची चैन गा’यब केली होती.
या वेळी त्याच्यावर कुठलाही पु’रावा सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे त्याला सोडून देण्यात आले होते. मात्र, कालांतराने पो लिसां नी अधिक चौ कशी केली असता जेधे हिला संतोष पोळ याने गा यब केल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर पो लिसां’नी त्याला अ टक केली.
फार्म हाऊसमध्ये सा’पडला होता सां’गा’डा
या प्र’कर’णात मा फीची सा क्षीदा’र झालेली परिचारिका ज्योती हिने पो लिसा’त सर्व काही खरे सांगितले. मी संतोष पोळ याची अनेकदा मदत केली, असे देखील तिने सांगितले. त्यानंतर हे सत्य बाहेर आले. तिने सांगितल्याप्रमाणे पो लिसां’नी एका फार्महाऊसवर खोदकाम केले असता एका नारळाच्या झाडाजवळ एक सां गा’डा सापडला. त्यानंतर पो लिसां’नी त्याची डीएनए चाचणी केली असता तो सांगाडा मंगला जेधे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी पो लिसां’नी अधिक खो दकाम केले असता इतर पाच सां’गाडे देखील मिळून आले.
डिग्री होती बो’गस
डॉ’क्टर संतोष पोळ हा आपल्या खो’ट्या था’पा ने सर्वांना फ’सव’त होता. तो डॉ’क्टर असल्याचे सांगत होता. मात्र, पो लिसां’नी त्याचे रजिस्ट्रेशन पाहिले असता त्याची डिग्री ब नाव’ट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तो बो’ग’स डॉ’क्टर असल्याचा ठप’का पो लिसां’नी ठेवून त्याच्यावर का रवा’ई केली.