बॉलिवूड हा’द’र’ले ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या आ’ई’च नि’ध’न, म्हणाला; ‘ती माझ्या कडे चंद्र-तारे देखील मागू शकली असती पण तिने मला…’

बॉलिवूड हा’द’र’ले ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या आ’ई’च नि’ध’न, म्हणाला; ‘ती माझ्या कडे चंद्र-तारे देखील मागू शकली असती पण तिने मला…’

संपूर्ण देशात सध्या दुः खद आणि उ’दा’सी’न असे वा-तावर’ण आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे, को’रो’नाच्या या म’हामा’रीमध्ये अनेक लोकांनी आपल्या जवळच्या खा’स व्यक्तींना ग’माव’ले आहे; तर कोणी आपल्या कुटुंबियांना देखील ग’मा व’ले आहे. यामध्ये बॉलीवूडचा देखील समावेश आहे.

बॉलीवूड मधून तर एका पाठोपाठ एक दुः’ख’ द आणि दिग्ग्ज कलाकारांच्या मृ’ त्यूच्या वा’र्ता सुरूच आहेत. दिग्ग्ज कलाकार नाही तर त्यांच्या कुटुंबामधील, आणि अगदी जवळच्या कोणत्या तरी व्यक्तीच्या मृ’ त्यूने बॉलीवूड मध्ये देखील नि’रा’शा’जनक वा’तावर’ण आहे. प्रसिद्ध अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल, दिग्ग्ज कलाकार सतीश कौल, अभिलाषा ठाकूर अश्या अनेक दिग्ग्ज कलाकारांचा या को’रो’ नामध्ये मृ’ त्यू झाला आहे.

तर काही कलाकारांनी आपल्या जवळच्या खास व्यक्तींना ग’मा’वले आहे. आता त्यातच बोमन इराणी यांच्या घरातून देखील एक अ’ तिदुः’खद अशी वा’र्ता आली आहे. मुन्नाभाई एमबीबीएस मधून डॉ अस्थानाच्या भूमिकेतून देशाच्या घराघरात पोहोचलेले बोमन इराणी यांचा भला मोठा चाहतावर्ग आहे. बोमन इराणी यांनी मुन्नाभाई एम बी बी एस या सिनेमाच्या आधी देखील काही सिनेमामध्ये काम केले होते मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती डॉ अस्थाना च्या भूमिकेमधून.

त्यानंतर त्यांनी हाउसफुल, दिलवाले, हे बेबी अश्या अनेक कॉमेडी सिनेमामध्ये मार्क केले. बऱ्याच साऊथच्या सिनेमांमध्ये देखील त्यांनी काम केलं आणि आज तिथे देखील त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. डॉन, एकलव्य, प’रमा’णू अश्या अनेक सिनेमा मध्ये त्यांनी हटके भूमिका देखील निभावली आहे.

मात्र, जॉली एल एल बी, पिके, थ्री इडियट्स, वेल डन अब्बा या सिनेमामधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या खास आवडत्या आहेत. त्यांच्या उत्तम अश्या अभिनयाचे कौशल्य त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून समोर येते. बोमन आपल्या दिलखुलास अंदाजामुळे केवळ चाहत्यांमध्येच नाही तर बॉलीवूड मध्ये देखील प्रसिद्ध आहे. संपूर्ण बॉलीवूड मध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे.

बॉलीवूड मध्ये त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार देखील आहे, नेहमीच बोमन आपल्या सहकलाकारांच्या सुखदुः.खात सहभागी असतात आणि त्यामुळेच आता त्यांच्या दुः’खात देखील अनेक बॉलीवूडकर सहभागी झाले आहेत. बोमन इराणी यांनी आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीला म्हणजेच आपल्या आई ला ग’माव’ले आहे.

बोमन यांच्या वडिलांचे नि’ध’न खूप आधी झाले होते आणि त्यानंतर त्यांच्या आईने वडील आणि आई दोघांचेही प्रेम काही कर्तव्य पूर्ण केले. मोठ्या कष्टाने बोमन यांना वाढवले, त्यांचे शिक्षण पूर्ण केले, स्वतःच्या पायावर उभे केले. आपल्या आईच्या नि’ध’नामुळे बोमन, अक्षरशः को’लम’डले आहेत. ‘आज सकाळीच झो’पेत असताना माझ्या आईचे नि’ध’न झाले.

केवळ ३२ वर्षांची होती जेव्हापासून माझ्या आई आणि वडील दोन्ही भूमिका तिने समर्थपणे पार पडल्या. आज वयाच्या ९४व्या वर्षी तुझे नि’ध’न झाले पण मी मात्र, पूर्णपणे खच’लो आहे. तू माझ्यासाठी सर्व कर्तव्य पार पाडली, मात्र त्यासाठी तुझे कौतुक व्हावे अशी कधीच अपेक्षा नाही ठेवली.

एक अभिनेता म्हणून तुझे सर्वानी कौतुक करावे अशी अपेक्षा न करता तुझ्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावर हसू उमटते याचे कौतुक व्हावे अशी अपेक्षा असावी, असे ती नेहमीच मला सांगत असे. काल आम्हाला फक्त आंबा आणि मलाई कुल्फी माघितली,चंद्र-तारे देखील तू माघू शकली असतीस..

मात्र जो स्वतःच एक तारा आहे, त्याला दुसऱ्या ताऱ्याचे काय मोल…’ असे म्हणत बोमन यांनी सो’शल मी’डियाद्वारे आपल्या भा’वनां’ना मोक’ळी वाट दाख’वली. त्यांच्या चाहत्यांसोबतच, अनेक बॉलीवूड कलाकार देखील त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *