साऊथ चित्रपटसृष्टी हादरली ! हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने ‘या’ दिग्गज अभिनेत्याचा नि’धन…

को’रो’ना म’हा’मा’री आपल्यातून अनेक दिग्गजांना घे’ऊन जात आहे. या म’हामा’री ने आजवर अनेकांनी आपल्या आप्तां’ना ग’माव’ले आहे.. ही म’हामा’री कधी सं’पेल याचीच वाट सगळे पाहत आहेत. गेले वर्ष आणि चालू वर्ष हे बॉलिवूड-हॉलिवूड आणि इतर चित्रपटसृष्टीसाठी अतिशय वे’द’नादा’यी आणि ध’क्कादा’य’क, असे राहिलेले आहे.
गेल्या वर्षीच तरुण अभिनेता सु’शां’त सिं’ह राजपूत याने आपले जी’वन सं’पव’ले होते. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचे देखील नि’धन झाले. त्यांना क’र्करो’ग झाला होता. त्यानंतर अभिनेते इरफान खान यांचे दुःखद नि’ध’न झाले. त्यांची ए’क्झिट अनेकांना च’टका ला’वून जाणारी होती. बॉलिवूडमध्ये असे अनेक झ’टके बसले आहेत.
को’रो’ना म’हा’मा’री मुळे अनेक दिग्गज आपल्यातून निघू’न गेले आहेत. या म’हा’मा’रीमुळे गेल्या अनेक दिवसापासून चित्रपटाचे चित्रीकरण हे खोळंबले आहे. यातच अनेकांना रोजगार देखील मिळत नाही. त्यामुळे अनेक जण खचू’न गेले आहेत. ल’सीक’रण देखील सध्या जो’र’दार सुरू आहे. मात्र, ल’सीक’रणचा प्रभाव अजून तरी दिसत नाही.
याचे कारण म्हणजे वाढता सं’सर्ग होय. लोक विनाकारण बाहेर फिरतात. यामुळे सं’स’र्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वा’ढले आहे. दक्षिणात्य चित्रपट सृष्टी मध्ये देखील याचा फ’टका हा मोठ्या प्रमाणात बसला आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीमध्ये काही दिवसांपूर्वीच एका अभिनेत्याचे या म’हा’मा’रीने नि’धन झाले होते. त्यानंतरही दक्षिण चित्रपटसृष्टीतल्या अनेक अभिनेता व अभिनेत्री यांना को’रो’ना’ची ला’गण झाली.
मात्र, त्यांनी त्यातून यशस्वीरीत्या मात केली. आज आम्ही आपल्याला अभिनेता विवेक याच्याबद्दल माहिती देणार आहोत. विवेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील कॉमेडी अभिनेता म्हणून गणला जातो. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1980 मध्ये बालचंदर यांनी त्याला चित्रपट सृष्टी मध्ये आणले होते. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.
दोन दिवसापूर्वी त्यांनी को’रो’ना प्रति’बं’धक ल’स घेतली होती. त्याच्या अफलातून अशा कामगिरीचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री ही पदवी देखील दिली होती. विवेक यांनी धरला प्रभू हा शेवटचा चित्रपट केला होता. ज्या दिवशी विवेक यांनी घेतली होती, त्याच दिवशी 830 जणांना को’रो’ना लस देण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आलेले आहे.
शुक्रवारी सकाळी ते आपल्या कुटुंबीयांसोबत गप्पा करत बसले होते. त्यावेळी त्यांना अचानक जो’रात च’क्कर आली. त्यानंतर ते बे’शु’द्ध झाले. त्यानंतर त्यांना ता’त’डीने रु’ग्णाल’यात दाख’ल करण्यात आले. मात्र, त्यांना ह्र’दयवि’कारा’चा ती’व्र झट’का आल्याचे सांगण्यात आले. आ’य’सी’यूमध्ये त्यांच्यावर उप’चार सुरू होते. मात्र, शनिवारी सकाळी त्यांची प्रा’णज्यो’त माल’वली.
चेन्नई येथे त्यांचे नि’धन झाले. मृ’त्युस’मयी त्यांचे वय केवळ 59 वर्षे होते. त्यांच्या नि’ध’नाबद्दल रजनीकांत, विजय यांच्यासह अनेकांनी शो’क व्यक्त केला आहे. विवेक याने रजनीकांत आणि विजय यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या नि’ध’नानंतर चहाते हे खूप व्याकूळ आणि हवाल’दिल झाले आहेत. को’रो’ना म’हा’मा’री आपल्यातून आता किती जणांना घेऊन जाणार हे सांगता येणे शक्य नाही.