सुनील शेट्टीनंतर सलमानच्या गर्लफ्रेंडचा आर्यन खानला पाठिंबा, म्हणाली; “इथे कोणीही संत नाही, मी सुद्धा दिव्या भारतीसोबत…”

मनोरंजन
आर्यन खान हे एकच नाव, सध्या सगळीकडे च’र्चेचा विषय ठरत आहे. अनेकांचे असे मत आहे की, कदाचित या प्र’करणामध्ये केवळ मोठ्या उद्योजकांच्या मुलांचे, इतर कोणाचे नाव असते; तर याबद्दल कोणालाच काहीच जास्त माहिती मिळाली नसती. पण हे प्र’करण, बॉलीवूड मधील सर्वात मोठा स्टार म्हणजेच शाहरुख खानच्या मुलाचे असल्यामुळे सगळीकडेच त्याची चर्चा आहे.
आर्यन खानला ७ ऑक्टोबरला को’र्टात हजर करण्यात आलं होत. सर्वाना आशा होती की, त्याला कमीत कमी जामीन मिळेल. मात्र, त्याऊलट त्याच्या न्यायालयीन को’ठ’डीमध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळे आता हे प्र’करण अजूनच जास्त चिघ’ळताना दिसत आहे. सुरुवातीला जवळपास सर्व नेटकरी, आर्यन खानच्या वि’रोधात होते.
पण आता वाढत्या गोंधळात अनेकांचे मत परिवर्तन झालेलं बघायला मिळत आहे. सुरुवातीपासून बॉलीवूड मात्र, आर्यन खानच्या समर्थनातच असल्याचे बघायला मिळत आहे. यामध्ये सर्वात पहिले प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याने पोस्ट शेअर करत, आर्यन खानची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अनेक बॉलीवूड सेलेब्रिटीजने त्याच्या समर्थनात पोस्ट केली होती.
पण त्यामध्ये अभिनेता हृतिक रोशन याची पोस्ट सर्वात जास्त लक्षवेधी ठरली. त्याने आपल्या मनातील भाव, शब्दांमध्ये व्यक्त केले होते. त्यामुळे अनेकजण भावून देखील झाले होते. ‘हा काळ क’ठीण आहे, मात्र क’ठीण काळातूनच संघर्ष करण्याची शक्ती मिळत यश प्राप्त होते,’ अशा आशयाची पोस्ट हृतिकने शेअर केली होती.
त्यावर अनेकांनी संमिश्र प्रतिसाद दिला होता. तर आता अजून एका अभिनेत्रीने आपले मत व्यक्त केले आहे. अभिनेत्री ‘सोमी अलीने’ एक पोस्ट शेअर करत लिहलं आहे की, ‘.कोणत्या मुलाने ड्र’ग्जसोबत प्रयोग केला नसेल? हे सगळं थांबवा आणि या मुलाला जाऊ द्या. ड्र’ग्स वे’ श्या व्य’वसायासारखी आहेत जी कधीही संपणार नाहीत.
त्यामुळे या दोघांनाही गु’न्हेगा’रीच्या श्रेणीतून का’ढून टाकायला हवं. मुले तर मुले असतात, हे त्याचे उदाहरण आहे. पण कोणीही संत नाही. मी सुद्धा, १५ वर्षांची असताना पॉ’ट (गां’जा) वापरून पाहिले आणि पुन्हा एकदा ‘आं’दोलन’ च्या शूटिंग दरम्यान दिव्या भारतीसोबत ते घेतले. याबद्दल कोणतीही खंत नाही.
न्या’यव्यवस्थेला आर्यनचा वापर करून आपला मुद्दा सिद्ध करायचा आहे. या मुलाला नाहक त्रा’स होत आहे. न्या’यव्यवस्थेने ब’लात्का’री आणि खु’नींना प’कडले तर कसे होईल? अं’मली प’दार्थांवि’रोधात अमेरिका १९९७ पासून यु’द्ध लढत आहे, तरीही, ज्याला ते घ्यायचे आहे त्याला ते सहज मिळते.
माझे हृ’दय शाहरुख आणि गौरीसाठी खूप तु’टत आहे आणि माझ्या प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत. आर्यन तू काही चुकीचे केले नाहीस. न्याय होईल. नक्की न्याय होईल.’सोमी अलीच्या या पोस्टवर, अनेक नेटकरी आपले मत मांडत आहेत. यावर अनेकांच्या, संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.