रंगपंचमीच्या दिवशी ‘या’ अभिनेत्री सोबत घ’डली ध’क्कादा’यक घ’टना ; म्हणाली त्याने मागून माझ्या स्क’र्ट मध्ये हात टाकून..

रंगपंचमीच्या दिवशी ‘या’ अभिनेत्री सोबत घ’डली ध’क्कादा’यक घ’टना ; म्हणाली त्याने मागून माझ्या स्क’र्ट मध्ये हात टाकून..

काही वर्षांपूर्वी आपण मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया समोर घ’डलेला एक प्र’कार पाहिला असेल, ऐकला असेल. मुंबईमध्ये थर्टीफर्स्ट म्हणजेच नवीन वर्षाचे सेलिब्रेशन हे अतिशय धूम धडाक्यात होत असते. या सेलिब्रेशनला पो’लिसां’ची ही मान्यता असते. त्यामुळे चौकाचौकांमध्ये मोठ्या प्रमाणात हे सेलिब्रेशन करण्यात येते.

गेटवे ऑफ इंडिया समोर देखील असेच मोठे सेलिब्रेशन सुरू होतं. या सेलिब्रेशनमध्ये एक भ’यंक’र असा प्र’कार घ’डला होता. एक तरुणी आपल्या मित्रासोबत गेटवे ऑफ इंडिया समोर असलेल्या ग’र्दीत सेलिब्रेशन साजरी करण्यासाठी आली होती. या ग’र्दीमध्ये इतके लोक होते की, कोण कोणाला काय करत आहे, ते समजतच नव्हते.

या तरुणीला पाच-सहा तरुणांनी घेरले होते. आणि तिच्या मित्राला बाहेर काढले होते. त्यानंतर या तरुणीची या तरुणांनी प्र’चं’ड छे’ड का’ढली होती. तिला जमेल त्या ठि’काणी हा’त देखील ला’वण्यात आले होते. तिचा हतबल मित्र काहीही करू शकत नव्हता. त्यानंतर याबाबतचा व्हि’डि’ओ व्हा’यरल झाला आणि त्यानंतर या प्र’कर’णा’ला वाचा फु’टली.

त्यानंतर पो’लि’सां’नी या प्र’करणी त्या गुं’डां’ना अ’टक देखील केली. मात्र, असे प्रकार सार्वजनिक ठिकाणी होत असतात. यामधून बॉलिवूड सेलिब्रिटी देखील सुटत नाहीत. यामध्ये सोफिया हयात हीदेखील सुटली नाही. तिने याबाबतचा एक अनुभव नुकताच शेअर केला आहे. सोफिया हयात ही रंगपंचमीच्या दिवशी आपल्या ओळखीच्या पा’र्टीमध्ये रंग खेळायला गेली होती.

त्यावेळेस असा हा प्रसंग आहे. या प्रसंगबाबत सोफिया हयात हिने नुकतीच माहिती दिली आहे. सोफिया हायात हिने एका स्पॉटबॉय शी बोलताना याबाबत माहिती दिली. सोपी आहे. ती म्हणाली की, मी रंगपंचमीच्या पा’र्टीला गेले होते. तिथे अनेक जण मोठ्या संख्येने होते. तिथे चहाते देखील मोठ्या संख्येने येत असतात.

अनेक जण माझ्यासोबत फोटो देखील काढत होते. या पार्टीमध्ये दा’रु, भां’ग भरपूर मो’ठ्या प्र’माणात ठे’वली होती. त्या वेळी मी एक भां’गेची पाणीपुरी खाल्ली होती. त्यामुळे माझे माझ्यावर नियंत्रण राहिले नाही. याच वेळी अनेक जण फोटो काढत होते. यातील एका तरुणाने चक्क मा’झ्या स्क’र्ट मध्ये हा’त घा’तला होता.

त्यानंतर मी प्र’चं’ड हा’द’रून गेले होते. पण मी त्यावेळी दु’र्लक्ष केले. ए’वढ्या पा’र्टीत कोण असे करेल, असे म्हणून मी टा’ळून दिले. मात्र, पुन्हा असाच प्र’कार झाला. त्या तरुणाने पुन्हा मा’झ्या स्क’र्ट मध्ये हा’त घा’तला. या वेळी मी त्याला जो’रदा’र ध’क्का मा’रला. त्यानंतर तो तरुण खा’ली प’डला.

या वेळेस माझ्या एका ओळखीच्या पत्रकार होता. त्याने मला माझ्या गाडीपर्यंत सोडले. त्यांनी मला सांगितले की अशा पा’र्टीमध्ये एकट्याने येऊ नका. त्याने आधार दिला म्हणून पुढचा प्रसंग हा टळला.

चाहत्यांना दिला सल्ला
काही दिवसांपूर्वीच रंगपंचमीचा सण झाला आहे. यामुळे सोफिया हायात हिने आपल्यावर झालेल्या प्रसंगाची माहिती मुद्दा म हून दिली आहे. असा प्रसंग आपल्या चाहत्यांच्या बाबतीत घडू नये, असे तिला वाटते. ती म्हणाली की, अशा पार्ट्यांमध्ये जाताना आपल्या सोबत कुटुंबीय किंवा नातेवाईक यांना सोबत घेऊन जावे. अनेक लोक तुम्ही एकटे असल्याचा गै’रफा’यदा हे मोठ्या प्र’माणा’त घेत असतात, असेही तिने सांगितले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *