माकडांमुळे ‘या’ ठिकाणी लग्नाळू मुलींना राहावे लागतेय अविवाहित, सर्व प्रकार ऐकून तुमचेही उडतील होश…

तुम्ही लग्नांमध्ये बहुतेकदा ऐकले असेलच की लोकांना चोर आणि डा-कुंची भीती वाटते, पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की असे एक गाव आहे जेथे या गावात लोक माकडांना चोर व डा-कूंपेक्षा जास्त घाबरतात आणि या गावातील लोकांना कायम माकडांची भी-ती असते. ही भीती इतकी आहे की येथे मिरवणूक किंवा वरात काढणे फार धोक्याचे आहे.
कोणालाही या वरात घेवून या गावी जाण्याची इच्छा होत नाही. या माकडांचे धाडस इतके वाढले आहे की बाहेरचे लोक या गावात जायला देखील घाबरत आहेत. माकड हे पाठीचा कणा असलेले स्त-नपायी प्राणी आहे. माकडांचे हात तळहाताच्या आणि पायाच्या तळवे वगळता संपूर्ण शरीर दाट केसांने झाकलेले असते.
त्यांचा पाठीचा कणा पुढे जावून शेपटीच्या रूपात विकसित झालेला असतो. आपल्या वडिलाच्या घरातून डोलीमध्ये बसून आपल्या नवऱ्याच्या घरी जाणे हे फक्त प्रत्येक मुलीचेच नाही तर तिच्या संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न असते. परंतु अशीही एक जागा आहे जिथे माकडांचा कळप हे स्वप्न पूर्ण करण्याच्या मध्ये येत आहेत, ज्यामुळे या गावातील मुली अविवाहित राहत आहेत.
लोक वरात आणण्यास घाबरतात:- बिहारमध्ये पटणापासून 75 कि.मी. अंतरावर भोजपूर जिल्हा आहे. या जिल्ह्यात रतनपूर हे गाव आहे. या गावात माकडांची इतकी द-हशत आहे की येथील लोक लग्नाची वरात आणण्यास टाळाटाळ करतात. माकडांच्या द-हशतीने हे संपूर्ण गाव विचलित झाले आहे आणि आता या ठिकाणच्या मुलींचे लग्न होतच नाहीये.
कारण इथल्या सर्व खेड्यातील लोक या गावात वरात घेऊन येण्यासाठी घाबरतात. इथले लोक वरात आणयला टाळाटाळ करतात. कारण इथे खूप माकडे आहेत जे लोकांना लुटायला जरा सुद्धा वेळ लावत नाहीत. म्हणून, येथे लोक मिरवणूक आणण्यास घाबरत आहेत आणि या कारणास्तव इथल्या मुली देखील अविवाहित राहत आहेत.
काही काळापूर्वी येथे एक वरात आली होती. गावातील लोक देखील यामुळे खूश झाले होते, वरात तर येथे हसत हसत मुलगीला न्यायला आली, परंतु त्या दरम्यान त्यांच्यावर माकडांच्या कळपाने ह-ल्ला केला आणि ३ लहान मुलांना ठा-र केले तसेच अनेकांना गं-भीर ज-खमी देखील केले होते. केवळ हे गावच नाही तर आजूबाजूच्या अनेक गावांमध्येही अशीच स्थिती आहे आणि या कारणास्तव इथल्या मुली कुमारी आहेत.
माकडे किती गोंधळ घालत असतात हे आपणा सर्वांना माहितच आहे, येथे माकडांचा कळप इतका निर्भय झाला आहे की यातील माकडे लोकांवर ह-ल्ले करतात. असे गावकर्यांचे म्हणणे आहे की हे गाव वानरांच्या आणि लोकांच्या लग्नाच्या कहाण्यामुळे प्रसिद्ध झाले आहे. बाहेरच्या लोकांना या गावी जायला भीती वाटते.