धक्कादायक! ‘या’ मराठी अभिनेत्रीची फ’सवणू’क करून नगरसेवकाने केले होते खो’टे लग्न, प’हिल्या बा’यकोने असा केला पर्दाफा’श…

धक्कादायक! ‘या’ मराठी अभिनेत्रीची फ’सवणू’क करून नगरसेवकाने केले होते खो’टे लग्न, प’हिल्या बा’यकोने असा केला पर्दाफा’श…

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील आता बॉलीवूड सारखा ट्रेण्ड गेल्या काही वर्षात रुजत आहे. काही वर्षं लग्न केल्यानंतर दुसऱ्या सोबत घ’रोबा करायचा, असा प्रत्यय अनेक जणांना नेहमीच येत आहे. अनेक अभिनेता व अभिनेत्री काही दिवस लग्न केल्यानंतर दुसऱ्या एखाद्याच्या प्रे’मात प’डत असल्याचे प्रकार गेल्या काही वर्षात फार वा’ढले आहेत.

अभिनेता स्वप्नील जोशी याचे उदाहरण द्यायचे झाले तर त्याचे दो’न ल’ग्न झालेले आहेत. त्याचे पहिले लग्न बाल मैत्रिणीसोबत सोबत झाले होते. मात्र, काही वर्षातच या दोघांचा घ’टस्फो’ट झाला. त्यानंतर त्याने औरंगाबादच्या डॉ’क्टर लीना आराध्येसोबत लग्न केले. असेच काहीसे सई ताम्हणकरसोबत देखील झाले आहे. सई ताम्हणकर हिने अमय गोस्वामी याच्यासोबत लग्न केले होते.

मात्र, काही वर्षांनंतर त्यांचा संसार हा सं’पुष्टात आला. आज आम्ही आपल्याला अभिनेत्री स्मिता गोंदकरबद्दल माहिती देणार आहोत. स्मिता गोंदकर हिने बिग बॉस सेशन 1 मध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये तिचा परफॉर्मन्स अतिशय दमदार असा होता. त्यानंतर तिचे ‘प’प्पी दे प’प्पी दे पारोला’, हे गाणे अतिशय चांगले चालले होते.

त्यानंतर तिला मागे वळून पाहताच आले नाही. मात्र, अशातच तिच्या जीवनात एक नाट्यमय घ’डामो’ड आली होती. काही वर्षांपूर्वी तिचे वर्सोवा येथील नगरसेवक सिद्धार्थ बाठिया यांच्या सोबत ओळख झाली होती. त्यानंतर सिद्धार्थ यांनी स्मिता ही’चा नं’बर घेतला. त्यानंतर ‘दोघेही एकमेकांशी फो’नवर नेहमी बो’लू लागले. त्यानंतर त्यांची ओळख ही वाढली.

काही दिवसातच दोघेही एकमेकांच्या प्रे’मात प’डले. त्यानंतर दोघेही एकत्र फिरताना अनेकदा दिसत होते. त्यानंतर सिद्धार्थने स्मिता सोबत अतिशय था’टामा’टात लग्न केले. स्मिता हिने देखील या लग्नाला हो’कार दिला होता. त्यानंतर दोघेही वर्सोवा येथे गुण्यागोविंदाने राहत होते. मात्र, याच वेळी या नात्यांमध्ये एक वेगळेच वळण आले.

एका महिलेने स्मिता हिला फोन करून सांगितले की, माझे सिद्धार्थसोबत लग्न झाले आहे आणि मला दोन मु’ले देखील आहेत. यावर स्मिता हिने पहिल्यांदा विश्वास ठेवला नाही. त्यानंतर त्या म’हिलिने पुन्हा एकदा फोन केला. त्यानंतर मात्र, स्मिता हिने याबाबत सिद्धार्थ याला विचारले, त्यावर सिद्धार्थ याने सांगितले की, माझे लग्न झाले होते.

मात्र, आता मी तिला घ’टस्फो’ट दिला आहे. त्यामुळे ते का’गदप’त्र देखील मी तुला दाखवू शकतो, असे सांगितले. त्यानुसार मी का’गदप’त्रे देखील दाखवली. मात्र, काही दिवसानंतर पुन्हा एक वेगळेच व’ळण आले. ही महिला थेट मु’लांसह स्मिता तिच्या घरी पोहोचली. त्यानंतर तिने सगळे पु’रावे व का’गदप’त्रे दाखवले. त्यानंतर सिद्धार्थ याचे पि’तळ उ’घडे पड’ले.

त्याने स्मिता हिला बनावट का’गदपत्रे दा’खवले होते. त्यानंतर स्मिता हिने पो’लिसा’त त’क्रार देखील केली. पो’लिसा’त हे प्र’करण गेल्यानंतर सिद्धार्थ हा उ’लटला. त्याने सांगितले की, मी केवळ तिच्या सोबत ल’ग्नाचे ना’टक क’रत होतो. आम्ही चित्रीकरण करत होतो, असे सांगितले. मी तिच्यासोबत ल’ग्न केलेच नाही,असेही त्याने या वेळी सांगितले. या प्र’कर’णाचा स्मिता हिला खूप प’श्चाताप झाला.

त्यानंतर ती काही वर्ष चित्रपट सृष्टीत पासून अतिशय दु’रावली होती. त्यानंतर हे प्र’करण मि’टले आणि त्यानंतर पुन्हा ती मराठी मालिका व चित्रपटात सक्रिय झाली. स्मिता हिने अनेक मालिका मध्ये काम केले आहे. कॉमेडी बी मेडी मध्ये देखील तिने काम केले आहे. काय घडलं त्या रात्री या चित्रपटात तिने काम केले आहे. आता तिच्याकडे आगामी काही प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *