बाबो ! आपल्या पश्चात एवढी संपत्ती सोडून गेला सिद्धार्त शुक्ला, पहा कमाई एवढी की जगत होता रॉयल लाईफ…

बाबो ! आपल्या पश्चात एवढी संपत्ती सोडून गेला सिद्धार्त शुक्ला, पहा कमाई एवढी की जगत होता रॉयल लाईफ…

सध्या संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये शो’ककळा प’सरली आहे. जवळपास एक वर्षापूर्वी अशीच शो’ककळा संपूर्ण चित्रपटसृष्टी प’सरली होती. जेव्हा एक तरुण आणि उज्ज्वल भविष्य असणाऱ्या, अभिनेता सु’शांत सिं’ग राजपूतने आ’त्मह’त्या केली होती.

कोणत्याही कलाकाराच्या मृ’त्युने त्याच्या चाहत्यांमध्ये नक्कीच शोककळा पसरते. त्याचबरोबर सोबत काम करणाऱ्या आणि मित्रपरिवार मध्ये देखील दुखाचे वातावरण असते. पण जेव्हा तो कलाकार तरुण आणि उज्वल भविष्य घेऊन चालणारा असतो तेव्हा, मात्र त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी सर्वांनाच दुःख होते.

आज सकाळपासूनच संपूर्ण बॉलीवूड व टेलिव्हिजन इंडस्ट्री दुःखात आहे. सिनेसृष्टी मधला एक अत्यंत उत्कृष्ट असा कलाकार या इंडस्ट्रीने गमा’वला आहे. आज सकाळीच सिद्धार्थ शुक्ला यांचा हृ’दयवि’काराच्या झट’क्याने मृ’त्यू झाला. अजून पर्यंत त्याच्या पो’स्टमा’र्टमची रिपो’र्ट आलेले नाहीये, मात्र प्रथम सदृश्य त्याचा मृ’त्यू हा’र्ट अ’टॅकमुळे झाल्याचे सांगितले जात आहे.

चाळीस वर्षाच्या सिद्धार्थ शुक्लाचा भला मोठा चाहतावर्ग आहे. केवळ भारतातच नाही तर, भारताच्या बाहेर देखील त्याचा मोठा फॅन फॉलोईंग आहे. बिग बॉस13 मध्ये त्याला भरभरून प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर पासुनच तो लोकप्रियतेच्या शिखरावर बसलेला होता. मात्र त्याच्या आधी देखील बऱ्याच वर्षापासून तो इंडस्ट्रीमध्ये काम करत होता.

कलर्स वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका बालिकावधू मध्ये त्याने आनंदीच्या पतीची भूमिका साकारली होती. तेव्हाच त्याला मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर त्याने काही सिनेमांमध्ये देखील काम केले होते. सिद्धार्थ शुक्लाचे वय मृत्यू’च्यावेळी चाळीस वर्षे होते. बिग बॉस 13 मध्ये सर्वात जास्त फी चार्ज करणाऱ्या सेलिब्रिटीज मध्ये सगळ्यात पहिले नाव सिद्धार्थ शुक्लाचे होते.

बिग बॉस 13 जिंकल्यानंतर भली मोठी रक्कम सिद्धार्थला मिळाली होती. त्याचबरोबर, अनेक म्युझिक अल्बम मध्ये देखील तो झळकला होता. म्युझिक अल्बममध्ये काम करण्यासाठीसुद्धा तो भला मोठा चेक घेत होता. असं सांगितलं जातं की, मालिकेच्या प्रत्येक भागासाठी तो जवळपास दोन ते पाच लाख रुपये फिस चार्ज करत होता.

पण नेहमीच तो हटके आणि खास मालिकांमध्ये काम करत होता. सिनेमा मध्ये देखील जोपर्यंत त्याच्या पात्राला महत्त्व नसेल, तोपर्यंत तो ती भूमिका साकारत नव्हता. बालिका वधू मालिकेनंतर त्याच्या लोकप्रियता बघून त्याला अनेक सिनेमाची ऑफर देखील आली होती. मात्र त्यामध्ये त्याच्या पात्राला तेवढे महत्त्व नसल्यामुळे त्याने त्या ऑफर स्वीकारल्या नाही.

करन जोहरच्या धर्मा प्रोडक्शन मध्ये काम करण्याची संधी मिळाली तेव्हा, त्याने ती सोडली नाही. हा सिद्धार्थ शुक्ला अगदी रॉयल लाईफ जगत होता. प्रत्येक महिन्याला जवळपास दहा कोटी रु’पये सिद्धार्थ कमवत होता. काही ब्रँडच्या जाहिराती आणि अभिनय यातूनच त्याचे उत्पन्न होते. त्याच बरोबर सिद्धार्थ सोशल वर्क आणि चारिटी मध्ये देखील पुढे होता.

काहीच दिवसांपूर्वी biggboss13 जिंकल्यानंतर त्याने एक आलिशान अपार्टमेंट विकत घेतले होते. सिद्धार्थ कडे बीएमडब्ल्यू कार होती, त्याचबरोबर हार्ले डेविडसन मोटर सायकल देखील होती. लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सिद्धार्थ शुक्लाच्या मृ’त्युने त्याच्या चाहत्यांना मोठे दुःख दिले आहे. अचानक झालेल्या त्याच्या मृ’त्यूमुळे सगळीकडेच शो’कक’ळा पस’रली आहे. टेलिव्हिजन सोबत बॉलिवूडमधून देखील त्याच्या मृ’त्यूवर अनेक सेलेब्रिटीज दुःख व्यक्त करत आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *