‘ही’ होती सिद्धार्थ शुक्लाची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट, पहा आधीच मानले होते लोकांचे आभार..

‘ही’ होती सिद्धार्थ शुक्लाची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट, पहा आधीच मानले होते लोकांचे आभार..

असं म्हणतात बिग बॉस मधून मिळालेली प्रसिद्धी आणि शाश्वत असते. या शोच्या माध्यमातून अनेकांना लोकप्रियता मिळाली. या रियालिटी शोच्या माध्यमातून प्रसिद्धी ची नवीन शिखरं गाठली, आणि आपले नाव नाव मोठे केले.

सुरुवातीचे काही सीजन सर्वच स्तरातील प्रेक्षकांच्या मनात घर बनवण्यास असमर्थ ठरले. मात्र त्यानंतर बिग बॉस चारचे सूत्रसंचालन सलमान खान नी केले, आणि त्यामध्ये श्वेता तिवारी या संस्कारी बहु ने भाग घेतला होता. आपल्या पूर्वीच्या लोकप्रियतेच्या जीवावर तिने बिग बॉस शो जिंकला देखील. त्यानंतर या शोचा स्तर चांगलाच उंचावला होता.

त्यानंतर टीव्हीवरील अनेक संस्कारी बहुनी बिग बॉस शो मधून आपला ग्लॅमरस लुक आपल्या चाहत्या पर्यंत पोहोचला होता. अनेक टेलिव्हिजनच नाही तर बॉलिवूड सितारे सुद्धा या शोमध्ये आपला सहभाग नोंदवण्यासाठी वाटेल ते करण्यास तयार असतात. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकारांना प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली.

ज्यांची नावे देखील कोणाला माहीत नव्हती, त्यांना मोठी फॅन फॉलोविंग कमवून देण्याचे काम कायमच या शोने केले आहे. त्यापैकीच एक बिग बॉस 13 विनर सिद्धार्थ शुक्ला होता. आज सकाळी सिद्धार्थ शुक्ला यांच्या नि’धनाची बातमी समोर आली आणि सर्वांना मोठा ध’क्का बसला. कलर्स वाहिनी वरील बालिकावधू या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेमध्ये सिद्धार्थ शुक्लाने आनंदीच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती.

तेव्हापासूनच त्याची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. त्यानंतर करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या काही सिनेमांमध्ये देखील तो झळकला होता. दिल से दिल तक या मालिकेने त्याला पुन्हा नवीन प्रसिद्धी मिळवून दिली आणि त्यानंतर बिग बॉस मध्ये तर त्याने लोकप्रियतेचे नवीन शिखर गाठले. सातासमुद्रापार देखील त्याचे बरेच फॅन्स तयार झाले होते.

त्यांच्या नि’धनाच्या बातमीने सगळीकडूनच हळहळ व्यक्त केली जात आहे. चाळीस वर्षाच्या सिद्धार्थ शुक्लाचा हा’र्ट अ’टॅकने मृ’त्यू झाला. केवळ टेलिव्हिजनच नाही तर बॉलीवूड मधून देखील, अनेक कलाकार त्याच्या मृ’त्यूवर शो’क व्यक्त करत आहेत. मात्र त्याचे अखेरचे ट्विट काय होते याची सर्वांनाच उत्सुकता होती.

आपले हे ट्विट अखेरचे असेल याबद्दल त्याने विचार देखील केला नसेल. सिद्धार्थ शुक्लाने आपल्या अखेरच्या ट्विटमध्ये पॅरा ऑलिंपिक्स मध्ये मेडल जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंचे कौतुक केले आहे. तुमच्यामुळेच आमच्या देशाचा मान उंचावला असे म्हणत या सर्व खेळाडूंचे सिद्धार्थने तोंडभरून कौतुक केले होते. एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणून सिद्धार्थ शुक्लाल ओळखले जात होते.

त्याच्या मृ’त्यूच्या बातमीने सर्वांना थ’क्क केले आहे. अजूनही तो आपल्यातच आहे, तो हे जग इतक्या लवकर सोडून गेला आहे यावर विश्वासच बसत नाहीये, असे अनेक कमेंट्स नेटकरी सध्या सोशल मीडियावर करत आहेत. अद्याप त्याचे पो’स्टमा’र्टम झाले नसल्यामुळे मृ’त्यूचे मुख्य कारण समोर आलेले नाहीये. मात्र हा’र्ट अटॅ’क मुळे त्याचा मृ’त्यू झाला असावा असे प्रथम सदृश्य समोर येत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.