हा’र्ट अ’टॅ’कमूळे नाही तर यामुळे झाला सिद्धार्थचा मृ’ त्यू, इतक्या दिवसानंतर अखेर स’त्य आले समोर…

हा’र्ट अ’टॅ’कमूळे नाही तर यामुळे झाला सिद्धार्थचा मृ’ त्यू, इतक्या दिवसानंतर अखेर स’त्य आले समोर…

मनोरंजन

काही कलाकार वर्षानुवर्षे आपली छाप सोडून जातात. अनेक कलाकार असतात जे आपल्या हटके अदाकारी आणि अभिनयामुळे कायमच लक्षात राहतात. कित्येक मोठाले कलाकार आहेत, जे काळाच्या ओघात मृ’त्यू पा’वले. पण, त्यांचे दिलखुलास व्यक्तित्व आणि खास असा अंदाज यामुळे आजही ते सर्वांच्या जध्यानात आहेत.

कलाकार मृ’त्यू पा’वतो, मात्र त्यांची कला, त्यांनी साकारलेली भूमिका कधीच न’ष्ट होत नाही. त्यांची अदाकारी, त्यांचा खास हटके अंदाज, यामुळे ते कायम चाहत्यांच्या मनात आपले स्थान बनवूनच असतात. स्मिता पाटील, फारुख शेख, सु’शांत सिंग राजपूत असे काही कलाकार आहेत, जे तारुण्यातच हे जग सोडून गेले.

मात्र आजही त्यांनी साकारलेलं पात्र, त्याची भूमिका चाहत्यांच्या मनात आहे. काहीच दिवसांपूर्वी, सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा दु’र्दैवी मृ’त्यू झाल्याची दुःखद बा’तमी समोर आली होती. एक उमदा कलाकार, अवघ्या ४०व्या वर्षी हे जग सोडून गेला म्हणून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

यामध्ये खास बाब ही, आदल्या रात्रीपर्यंत सिद्धार्थ शुक्ला अगदी तंदरुस्त होता. मात्र अचानक रात्री त्याला, कसेतरी वाटू लागले आणि त्यातच त्याला हा’र्ट अ’टॅक आला. त्यामुळेच त्याचा मृ’त्यू झाल्याचे समोर आले. सु’शांत सिंग राजपूतच्या पो’स्टमार्ट’मवेळी काही त्रु’टी राह्ल्यामुळे, कूपर हॉस्पिटलने यावेळी मात्र योग्य वेळ घेऊन सिद्धार्थचा पो’स्टमार्ट’म रि’पोर्ट बनवला.

कूपर हॉस्पिटल मधील डॉ’क्टरांनी, अत्यंत कळजीपूर्वक त्याचा पो’स्टपा’र्टम रिपोर्ट बनवला. त्यामध्येच त्याचा मृ’त्यू, हा’र्ट अ’टॅक मुळेच झाल्याचे समोर आले आहे. असे असले तरीही अनेक तर्क अजूनही त्याच्या मृ’त्यूच्या बाबतीत लावण्यात येत आहेत. असेच एक तर्क बॉलीवूडची एन्टरटेन्टमेंट क्वीन राखी सावंत हिने दिले आहे. तिने सिद्धार्थचा मृ’त्यू का झाला? याचा खुलासा करत एक व्हिडियो बनवला आहे.

या व्हिडियोमध्ये तिने ख’ळबळ’जनक खु’लासा केला आहे. ‘सिद्धार्थ माझा खूप चांगला मित्र होता. माझ्या अत्यंत प्रिय व्यक्तींपैकी एक सिद्धार्थ होता. त्याच्या मृ’त्यूमुळे मी हा’दरून गेले आहे. त्याच्या मृ’त्यूने मला मोठा ध’क्का दिला आहे, आणि त्यामुळे मला काहीच स’हन होत नाहीये. इतका मोठा त्रा’स, इतके मोठे दुःख मी व्यक्त देखील करू शकत नाहीये.

मला होणार त्रा’स, माझे दुःख मलाच खूप मोठे आहे. त्याचा मृ’त्यू हृ’दयवि’काराच्या झट’क्याने झाला नाहीये, असे मला माझ्या खास निकटवर्तीयांनी सांगितले आहे. मग त्याच्या मृ’त्यूचे नक्की कारण काय? साडेतीन तास वेगवेगळ्या डॉ’क्टरनी त्याचे पो’स्टमार्ट’म केले. आणि त्यानंतर जी माहिती समोर आली त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

पो’स्टमा’र्टम अहवालात त्यांनी म्हटले आहे की, त्याला हृ’दयवि’काराचा झ’टका आला नाही. नक्की त्याच्या मृ’त्यूचे कारण काय हे शोधण्यासाठी अनेक गोष्टी त’पासा’साठी पाठवन्यात आल्या आहेत. त्यामुळे मी खूप काळजीत आहे. त्याच्या गाडीच्या का’चा फु’टलेल्या असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्याचे कोना सोबत भांड’ण झाले होते का? हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

असं सांगितलं जात आहे की, रात्री ८-८:३० च्या दरम्यान तो कोणाला तरी भेटायला गेला होता. त्यानंतर जेव्हा तो घरी आला त्यानंतरच त्याची त’ब्येत बरी नाही असे त्याने सांगितले. त्याच्या मृ’त्यूचे नक्की कारण काय, हे त्याच्या चाहत्यांना समजलेच पाहिजे.

सत्य काय आहे हे, जाणून घ्यायचा अधिकार सर्वाचा आहे.’ असे राखी सावंत त्या व्हिडियोमध्ये बोलली आहे. तिच्या या व्हिडियोवर, नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘किती नाटक करशील? काही पण बोलते हि बाई’ असे वेगवेगळे कमेंट्स तिच्या या व्हिडियोवर आले आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *