अभिमानास्पद ! ‘हा’ मराठी अभिनेता स्वतःच लग्न रद्द करून, होणाऱ्या पत्नीसोबत करतोय को’रोना रु’ग्णांची सेवा…

देशात सगळीकडेच परिस्थती गं’भी’र बनलेली आहे. सगळीकडून कोणाच्या तरी मृ’त्यू’च्या बातम्या येत आहेत. अपुरे औषधे आणि ऑ’क्सि’ज’न ह्यामुळे रु’ग्णाचे हा’ल होत आहेत. त्यांना आपले प्रा’ण ग’मवावे लागत आहे.
को’रो’ना वॉरियर आपले काम चोख बजावत आहेत, मात्र तरीही काही रु’ग्णांपर्यंत वेळेवर मदत पोहचत नाही किंवा पोहोचली तरी त्यांना वाचवण्यात यश येत नाही त्यामुळे ह्या गं’भीर प’रिस्थितीमध्ये, जितके सर्वजण समोर येऊन मदत करतील ते देखील कमीच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन आपली मदत देणे आवश्यक आहे.
यामुळे कित्येक लोक गरजूंची मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. प्रत्येक जण जस जमेल तस गरजूंची मदत करतच आहेत. सर्व सामान्य लोकांसोबत अनेक सेलिब्रिटीज, स्वतः समोर येऊन काम करत आहेत. अनेक सेलिब्रिटीज, गरजूंसाठी मदत पोहोचवण्याचे काम करत आहेत.
देशामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या को’रो’नाच्या क’ह’रमध्ये देशातील व राज्यातील लोकांना घरातून बाहेर पडण्यास देखील मज्जाव करण्यात आलेला आहे. कि’त्ये’क लोकांचा ह्या भ’यंक’र को’रो’नामुळे मृ’त्यू होतं आहे. आपल्या राज्यात सर्वात जास्त रु’ग्णसं’ख्या आढळत आहे. म्हणून पुन्हा एकदा लॉ’कडा’ऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असं असलं तरी बरेच कलाकार लग्नाच्या बंधनात अ’डकले आहेत. मात्र काही कलाकारांनी आपलीही समाजासाठी जबाबदारी आहे असे दाखवत स्वतःच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. असाच एक मराठी कलाकार आहे, ज्याने सुद्धा आपलं लग्न फक्त पुढे ढकललं आहे. शिवाय आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत तो देखील को’रो’ना रु’ग्णांची सेवा करत आहे.
‘सिद्धेश प्रभाकर लिंगायत’ असं ह्या मराठी अभिनेत्याचं नाव आहे. याच काळात त्याच लग्न होणार होत. परंतु, सध्याची परिस्थिती बघून,समंजसपणे त्याने आपलं लग्नं पुढे ढकलण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. सिद्धेश ह्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यात विविध सं’कटांना तों’ड दिलं आहे. अनेक क’ठीण प्रसंग त्याने आपल्या आयुष्यात बघितले आहेत.
म्हणून सध्याच्या प’रिस्थितीची त्याला चांगलीच जाणीव आहे आणि त्यामुळेच त्याने या काळात आपल्या वैयक्तिक आयुष्यात आनंद व्यक्त करण्याऐवजी समाजसेवेचा विडा उचलला आहे. सिद्धेशच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. सिद्धेश सोबत त्याची होणारी पत्नी महेश्वरी हीच देखील ह्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्याला महेश्वरीनं यात मोलाची साथ दिली आहे. हे दोघे मिळून सध्या रु’ग्णांची सेवा करत आहेत.
सिद्धेशने बारायण, खारी बिस्कीट, टाईमपास 2, उनाड यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. तसंच सिद्धेशने लक्ष, जागो मोहन प्यारे, एक नंबर, प्रीती परी तुझवरी यांसारख्या मालिकांत सुद्धा काम केलं आहे.