‘बाबा…तुमच्याशिवाय जगणं खूप अवघड’, ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या वडिलांचे को’रोनाने नि’धन, नि’धनानंतर केली ‘ही’ भावनिक पोस्ट…

‘बाबा…तुमच्याशिवाय जगणं खूप अवघड’, ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या वडिलांचे को’रोनाने नि’धन, नि’धनानंतर केली ‘ही’ भावनिक पोस्ट…

को’रोना म’हामा’रीचा क’हर देश’भरात सध्या कमी होताना दिसत नाही. या म’हामा’रीत आजवर अनेक जण मा’रले गेले आहेत. असे असले तरी स’रकार सर्व प्रयत्न करत आहे. तरी को’रोना रोखण्यात स’रकारला अ’पयशा’चा सा’मना क’रावा लागत आहे. या म’हामा’रीमध्ये अनेक लोकांना आपण ग’माव’ले आहे.

याचा फट’का सर्वसामान्यसारखा बॉलिवुड आणि मराठी चित्रपट सृष्टीला देखील बसला आहे. काही दिवसापूर्वी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांना या आ’जाराची ला’गण झाली होती. पंधरा दिवसापूर्वी नदीम-श्रवण या जोडीतील संगीतकार श्रावण राठोड यांचा देखील का’रोनाने मृ’त्यू झाला होता, तर अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टीचे पूर्ण कुटुंब, अक्षय कुमार, गोविंदा, सोनू सूद या सारख्या अभिनेत्यांना देखील को’रोनाची ला’गण झाल्याचे आपण ऐकले असेल.

आता या म’हामा’रीमुळे अनेक जण मृ’त्युमु’खी देखील पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच सतारवादक प्रतिक चौधरी व त्यांचे वडील यांचे देखील को’रो’नाने नि’धन झाले होते. यात विशेष म्हणजे प्रतीक चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या नि’धनाची बातमी दिली होती आणि आपल्यालाही को’रोनाची ला’गण झाल्याचे म्हटले होते.

त्यानंतर सात मे रोजी त्यांचा देखील मृ’त्यू झाला होता. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये देखील या म’हामा’रीने आता शिरकाव केला आहे. काही अभिनेत्यांना याची ला’गण झाली होती. मात्र, त्यांनी यातून यशस्वीरीत्या मात केली आहे. यात अभिनेता प्रशांत दामले यांना देखील या आ’जाराची ला’गण झाली होती.

मात्र, त्यांनी यशस्वीरीत्या यावर मात केली. तसेच सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रा’ज्य स’रकारने गेल्या महिन्याभरापासून राज्यामध्ये पुन्हा एकदा लॉक डा’ऊन लावला आहे. त्यामुळे मराठी मालिका व चित्रपटाचे चित्रीकरण आता बंद पडले आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन कसे व्हावे, या हेतूने अनेक दिग्दर्शक आणि निर्माते आपल्या मालिकातील कलाकारांना बाहेर राज्यात घेऊन जात आहेत.

सध्या गुजरात, गोवा, दीव दमण येथे चित्रीकरण सुरू होते. मात्र, गोवा राज्यात देखील आता को’रोनाचा खूप मोठा उ’द्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोवा राज्याने देखील मालिकांचे चित्रीकरण आता बंद केले आहे. या म’हामा’रीमुळे अनेक अभिनेत्रींनी देखील आपल्या आप्तांना ग’मावले आहे.

आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. तिने देखील आपल्या वडिलाला या म’हामा’रीत ग’माव’ले आहे. या अभिनेत्रीचे नाव श्वेता अंबिकर असे आहे. श्वेता हिने आजवर अनेक मालिकांत काम केले आहे. असे असले तरी तिची सध्या स्टार प्रवाह वर सुरू असलेली ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रचंड गाजत आहे.

या मालिकेने नुकतेच 200 भाग पूर्ण केले आहे. या मालिकेतील माऊ, आर्या, विलास, सिद्धांत, दमयंती यांचे पात्र चांगलेच गाजत आहे. श्वेता हिने या आधी अनेक चित्रपट व मालिकातून काम केले आहे. श्वेता हिने माझे मन तुझे झाले, दूर्वा, पुढच,पाऊल, बाजी, तू माझा सांगती, दिल दोस्ती दुनियादारी यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

तसेच तिने भेट या चित्रपटात देखील काम केले आहे. श्वेता ही सो’शल मी’डियावर देखील खूप सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्राम वर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये ती म्हणते की, को’रोनात म’हामा’री मुळे मी माझ्या वडिलांचा देखील ग’मावले आहे. तिने ही भावनिक पोस्ट टाकल्याने अनेक चाहत्यांनी तिला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढे ती म्हणते की, ‘बाबा तुमच्या शिवाय जगणं खूप अवघड आहे’, तुम्ही आम्हाला सोडून का गेला. तिच्या या स्टेटमेंटवर अनेक चाहत्यांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या वडिलांचे नुकतेच को’रोनाने नि’धन झाले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *