सुरु झाली लगीनघाई..! अभिनेत्री सायली संजीव अ’डक’णार लग्नबं’धनात ? पहा ‘हा’ मराठी अभिनेता आहे नवरदेव…

सुरु झाली लगीनघाई..! अभिनेत्री सायली संजीव अ’डक’णार लग्नबं’धनात ? पहा ‘हा’ मराठी अभिनेता आहे नवरदेव…

अभिनेत्रींचे लग्न होत असल्याची बा’तमी येताच, त्याचबरोबर अनेक प्रश्न सोबत येतात. ती अभिनेत्री कोणासोबत लग्न करत आहे? तो अभिनेता आहे कि अजून कोणी? ल’व्ह मॅरीज आहे कि अरेंज ? अ’फेअ’र सुरु होते तर किती वर्षांपासून होते आणि ते लप’वून कसे ठेवले? जर अरेंज मॅरीज आहे तर ज्याच्यासोबत अ’फे’अर त्याच्यासोबत कधी ब्रेक अप झाले?.

असेच काही प्रश्न माघील काही दिवसांपासून, एका मराठमोळ्या अभिनेत्रींच्या बाबतीत विचारले जात आहेत. सायली संजीव बद्दल या प्रश्नांना चांगलेच उधा’ण आले आहे. तसे तर, सायली नेहमीच च’र्चे’चा विषय ठर’ली आहे. कधी आपल्या मालिकेसाठी तर कधी ऋतुराज गायकवाड सोबत असणाऱ्या खास मैत्रीसाठी.

मात्र, आता तिचे काही फो’टो सगळीकडेच वा’यरल होत आहेत. या फोटोंमध्ये चक्क सायलीच्या हातावर लग्नाची मेहंदी दिसत आहे, त्यामुळे चाहत्यांना चांगलाच प्रश्न पडला आहे. खरंच तर सायली संजीवच लग्न होत नाहीये ना ? याबद्दल आता मोठा खु’ला’सा स’मोर आला आहे. सायली संजीवच्या मेहंदी सेरेमनीचे वा’य’रल होत असणारे फो’टो खरे आहेत मात्र, ते मालिकेमधील आहेत.

सर्वत्रच तिच्या लग्नाची च’र्चा सुरु आहे. मात्र ही लगीनघाई सायलीची नसून कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका शुभमंगल ऑनलाईन मधील शर्वरीची आहे. लवकरच शर्वरी आणि शंतनू लग्नबे’डीत अड’क’ताना दिसणार आहेत. काहीच दिवसात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात मोठे स्थान निर्माण केले आहे.

सायली आणि शंतनू या दोघांची हि प्रे’म’क’था सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे. या मालिकेमध्ये शंतनू सायली सोबत लग्न करण्यासाठी अतो’नात प्रयत्न करत होता आणि आता त्याच्या याच प्रयत्नांना यश आले आहे. आता अखेर मालिकेत शंतनू – शर्वरी लग्नबं’धनात बांध’ले जाणार आहेत. कारण, शर्वरीच्या आईने म्हणजेच माधुरीने दोघांच्या लग्नाला होकार दिला आहे.

त्यामुळे घरात आनंदी वातावरण पहायला मिळत आहे. अनुपमा, शर्वरी, शंतनू असे सर्वच जण खूप आनंदी आहेत. घरच्या घरी मेहंदीचा कार्यक्रमसुद्धा ठेवण्यात आला आहे. घरात सर्वांच्या आनंदाला उधा’ण आले आहे पण, माधुरी मात्र तितकशी आनंदी दिसत नाही. शंतनू आपल्या मुलीसाठी म्हणजेच शर्वरीसाठी योग्य नाही असे अजूनही तिचे ठाम मत आहे.

जगदीशने माधुरीला सक्त ता’कीद दिली आहे. लग्नामध्ये सगळे काही नीट सुरळीत सुरू असताना आता मात्र मिठाचा खडा टाकलास तर मी तूला घ’टस्फो’ट देईन. मात्र माधुरी यामधील कुठलीच गोष्ट शर्वरीला सांगू शकत नाही. शर्वरीच्या हातावर शंतनूच्या प्रेमाचा रंग चढत आहे. लग्नाच्या पवित्र बं’धनात शंतनू – शर्वरी जो’डले जाणार आहेत. आज रात्री १०.०० वा. शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये सायली उर्फ शर्वरीच्या मेहंदीचा खास भाग आहे तो नक्कीच बघा.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *