‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेवर कोसळला दु:खाचा डोंगर, को’रो’नामुळे २४ तासात दोन जवळच्या व्यक्तीचे नि’ध’न…

‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेवर कोसळला दु:खाचा डोंगर, को’रो’नामुळे २४ तासात दोन जवळच्या व्यक्तीचे नि’ध’न…

देशात सगळीकडेच अगदी दुःखद असे वातावरण आहे. आपल्या राज्यात देखील प’रिस्थि’ती काही वेगळी नाहीये. प’रिस्थ’ती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात सगळीकडेच ताळेबं’दी अर्थातच लॉकडाऊन आहे. ह्या दुःखाच्या वेळेत सगळ्यात जास्त दुःख कोस’ळले आहे ते आपल्या देशातील कला-विश्वावर.

आपल्या देशातील कला विश्व, रोजच एक ध’क्कादा’यक नवीन दुःख स’हन करत आहे. रोज कोणाच्या तरी दुःखाच्या बातमीने मन सुन्न होत आहे. ह्या कलाकारांवर, कितीही दुःख आले तरीही आपल्या रसिकांच्या मनोरंजनाचे कार्य मात्र, न थकता करत आहेत.

दिवसेंदिवस आपण, कलाकारांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या आणि जवळच्या व्यक्तींच्या मृ’त्यूच्या वार्ता वाचत आहोत. त्यामुळे, मराठी सिनेसृष्टीवर दुःख कोस’ळतच आहे. प्रत्येक कलाकार आपल्या कलेने लोकांचं मनोरंजन करत असतो. पण, आपण बऱ्याच वेळा विसरून जातो, या लोकांना सुद्धा मन असतंच, यांना सुद्धा भावना असतात आणि हो यांनाही दु:ख होतं.

आपलं दु:ख लपवून हे कलाकार पडद्यावर जगत असतात. आणि अशी बरीच उदाहरण माघील काही दिवसांत आपण बघितली आहेत. आई कुठे काय करते ह्या मालिकेच्या वेळी आप्पा म्हणजेच किशोर ह्यांच्या वडिलांचा मृ’त्यू झाला तरीही त्यांनी शूटिंग पूर्ण केले. आश्विनी महांगडे ह्यांचे वडील, द’वाखा’ण्यात दाखल असताना देखील त्यांनी मालिकेचे शूटिंग केलं.

आता असचं काहीसं श्रेया बुगडे ह्यांच्या बाबतीत देखील पाहायला मिळालं. ‘चला हवा येऊ द्या’ च्या माध्यमातून श्रेया सतत लोकांना हसवायचं काम करते. मात्र, तिच्यावर किती मोठं दुःख को’सळ’लं आहे हे तिने लपवून ठेवलं होतं. चला हवा येऊ द्याचं शुटींग सध्या जयपूरमध्ये सुरू आहे. नुकतचं हवा येऊ द्याचा एक भाग पार पडला आणि यामध्ये स्वप्नील जोशीने एका दुखद गोष्टीचा खुलासा केला. श्रेयाने नुकतंच आपल्या २ लाडक्या मावशींना को’रो’नामुळे गमा’वलं आहे.

याबद्दल बोलताना श्रेयाने म्हटलं, “माझ्या दोन्ही मावशींना को’रो’नाची ला’गण झाली होती. अवघ्या २४ तासांमध्येच या दोघींचं नि’धन झालं. माझं ह्या दोघींसोबाबत खूप घट्ट नातं होतं. मी त्यांची खूपचं लाडकी होती. मात्र त्यांच्या या अशा जाण्यानं आमच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगरचं को’सळला आहे.”

हे दुःख लपवत चक्क ती विनोदी पात्र पार पाडत , रसिकांची सेवा करत आहे. मात्र खाजगी आयुष्यात इतकं दु:ख असताना प्रेक्षकांना जराही सुगावा न लागू देता हसवणाऱ्या श्रेयाचं सगळ्यांचं कौतुक वाटत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *