श्रेया बुगडेपेक्षाही सुंदर आणि ग्लॅमरस दिसते तिची मोठी बहीण, पहा फोटो…

छोट्या पडद्यावर अनेक असे शो आहेत की, ज्यामध्ये वेगवेगळे कलाकार हे सहभागी होत असतात. या कलाकारांना पूर्वी केवळ चित्रपटात काम करावे लागायचे. मात्र, आता टीव्ही मालिका या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने अनेक कलाकारांना आता अभिनयाची संधी तर मिळतच आहे. मात्र, या माध्यमातून त्यांना ला’खो रुप’ये क’मावण्याची संधी देखील मिळत आहे.
या माध्यमातून हे कलाकार आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत असतात. यामुळे प्रेक्षकांचे देखील मनोरंजन होते आणि कलाकारांना देखील आपण काहीतरी काम करतोय, याचे समाधान लागत असते. सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिका मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामध्ये अनेक कॉमेडी शो देखील आहेत.
कॉमेडी शो मध्ये सध्या अनेक कलाकारांनी आपली हु’कुमत या वर जमवली आहे. यामध्ये भाऊ कदम, सागर कारंडे यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश आहे. भाऊ कदम यांनी तर आपल्या अभिनयाने अनेकांना तृप्त केले आहे. तसेच त्यांनी कॉमेडी मध्ये खूप चित्रपट केले आहेत. विनोद करण्यामध्ये त्याचा हात कोणीही पकडू शकणार नाही.
भाऊ कदम एकदा चित्रपटात किंवा मालिकेत आले की निखळ मनोरंजन असे समीकरण बनले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नंतर जर कोणी मराठी चित्रपटसृष्टीत सध्या हसवत असेल, तर ते म्हणजे भाऊ कदम हे आहेत, असे म्हणावे लागेल. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये श्रेया बुगडे हिच्याबद्दल माहिती देणार आहोत. श्रेया बुगडे हिने अनेक मालिकांतून काम केले आहे.
तसेच रियालिटी शोमध्ये देखील काम करते. तिचा सेन्स ऑफ ह्युमर हा कमालीचा आहे. ती विनोद देखील तितक्याच चांगल्या अंदाजाने करत असते. श्रेया बुगडे हिने चला हवा येऊ द्या या मालिकेमध्ये तर अफलातून असे काम केले आहे. तिची जोडी ही कोणासोबतही उठून दिसत असते. वैयक्तिक आ’युष्यात देखील ती आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असते.
इंस्टाग्राम किंवा सो’शल मी’डियावर तिचे अकाउंट आहे. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. श्रेया बुगडे हिने इं’स्टा’ग्राम वर काही फोटो टाकले तर तिला चहाते देखील तेवढेच मोठ्या प्रमाणात ला’इक करत असतात आणि तिच्या फोटो वर क’मेंट करत असतात. श्रेया बुगडे हिने नुकताच एक फोटो सो’शल मी’डियावर अप’लोड केला आहे.
तसेच इं’स्टाग्रा’म वर देखील हा फो’टो टा’कलेला आहे. या फोटोमध्ये ती आपल्या मोठ्या बहिणी सोबत दिसत आहे. तिच्या मोठ्या बहिणीचे नाव तेजल असे आहे. मात्र, या दोघींच्या उंचीमध्ये थोडा फरक आहे. तेजल थोडी उंच आहे. दोघींमध्ये खूप बॉण्डिंग असल्याचे ती सांगते. श्रेया बुगडे आणि तिच्या बहिणीच्या फोटोवर अनेकांनी ला’ईक केलेले आहे.
श्रेया बुगडे हिने नुकतेच समुद्र या नाटकात काम केले होते. या नाटकात तिच्यासोबत चिन्मय मांडलेकर हा दिसला होता. या नाटकातील तिच्या भूमिकेचे सर्वांनीच कौतुक केले होते. तिच्याकडे आगामी काही चित्रपट आणि मालिका देखील असल्याचे सांगण्यात येते.