अखेर श्रीदेवीच्या मृ’त्यूचे रहस्य उलगडले ! पूर्वी अनेकवेळा बाथरुममध्ये पड’त होती श्रीदेवी, त्यामुळेच बोनी कपूरने..

आपल्या देशामध्ये अनेक उमदा कलाकार होऊन गेले. मात्र सर्व कलाकारांपैकी काहीच कलाकारांचे नाव अजरामर राहिले. अशाच काही कलाकारांपैकी एक नाव आहे चित्रपटसृष्टीमधली पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचं.
श्रीदेवी यांची कारकीर्द अत्यंत मोठी होती. बालकलाकार म्हणून त्यांनी कलाक्षेत्रामध्ये प्रवेश केला. त्यांनी बालकलाकार म्हणून अनेक दिग्गज साऊथ सुपरस्टार सोबत काम केले होते. त्यामुळे सुरुवातीपासून श्रीदेवी यांनी आपली जागा साऊथच्या चित्रपटसृष्टीमध्ये बनवली होती. त्यामुळे बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी त्यांना फारसे कष्ट घ्यावे नाही लागले.
दमदार अभिनय, नृत्यपारंगत आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर असा चेहरा त्यामुळे त्यांनी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता कमवली. एखाद्या अल्लड मुलीची भूमिका असेल किंवा अगदी गंभीर स्त्रीची भूमिका असेल प्रत्येक पात्र त्या सहजपणे अतिशय उत्तमरीत्या रेखाटत असत.
त्यांच्या अदांवर लाखो लोकं आणि कित्येक अभिनेते देखील फिदा झाले होते. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. लग्नानंतर त्यांनी काही काळ त्या अभिनयापासून दूर राहिल्या. तरीही त्याकाळात त्यांनी टेलिव्हिजन वर एक छोटीशी मालिका देखील केली होती.
इंग्लिश विंग्लिश या सिनेमामधून त्यांनी पुन्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यांचा हा सिनेमा कमालीचा हिट झाला. मॉम सिनेमाचे प्रमोशन पूर्ण करुन काही काळ आपल्या पतीसोबत घालवण्यासाठी त्या दुबईला गेला. आणि २४ फेब्रुवारी २०१८ला अचानक त्यांचा मृ’त्यू झाल्याची बातमी समोर आली.
सगळीकडेच दुःखाची ला’ट पसरली. बॉलीवूडच काय तर संपूर्ण जगात आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी जागा निर्माण करणारी श्रीदेवी यांचा मृ’त्यू झाला आहे यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. बा’थरू’ममध्ये स्नान करायला गेल्या असताना, तिथेच त्यांचा मृ’त्यू झाला असे सांगण्यात आले होते. मात्र सत्य नक्की काय आहे हे कोणालाच माहित नाही.
नुकतंच लेखक सत्यार्थ नायक यांनी आपल्या “श्रीदेवी इटरनल गॉडेस या पुस्तकात त्यांच्या मृ’त्यूच्या रह’स्याचा उलगडा केला आहे. श्रीदेवीच्या मृ’त्युमाघे अनेक वेगवेगळे कयास लावण्यात येत होते. अं’डरव’र्ल्ड मधून श्रीदेवी यांच्या नावाची सु’पारी देण्यात आली होती, या पासून ते श्रीदेवीची संपत्ती ह’डपण्यासाठी खुद्द तिच्या पतीने तिचा खू’न केला इथपर्यत अनेक वेगवेगळे तर्क लावण्यात आले.
मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नव्हत, हे समोर आले आहे. सत्यार्थ नायक यांनी आपल्या पुस्तकात सांगितले आहे की, सुरुवातीपासूनच श्रीदेवी याना बीपीचा आ’जार होता. त्यामुळे अनेकवेळा त्या च’क्कर येऊन पड’त असे. साऊथच्या सुपरस्टार नागार्जुन यांनी सांगितले की, एका सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान श्रीदेवी या अचानकच च’क्कर येऊन को’सळल्या होत्या.
तेव्हादेखील त्यांच्या बीपीच्या आ’जारामुळे असं झाल्याच डॉ’क्टरांनी सांगितले होते. पराशर आणि नागार्जुन यांच्या सोबतच्या एका सिनेमामध्ये श्रीदेवी बा’थरू’ममध्येच च’क्कर येऊन प’डल्या होत्या. श्रीदेवी यांचा भाचा माहेश्वरी यांनी सांगितले की, एक दिवस त्या अचानक फरशीवर च’क्कर येऊन प’डल्या होत्या. इतकंच काय तर त्यावेळी त्यांच्या डो’क्यातून र’क्त देखील येत होते.
एक वेळा बोनी कपूर सोबत कार्यक्रमामध्ये असताना, त्यांना च’क्कर आली होती. तेव्हा बोनी कपूर बाजूला होते म्हणून त्यांनी, श्रीदेवील खाली पडू नाही दिल. मात्र दुबईच्या त्या हॉटेलच्या बाथरूममध्ये जेव्हा श्रीदेवी प’डल्या त्यावेळी बोनी कपूर तिथे नव्हते.
ब्ल’ड प्रेश’रचा आ’जारामुळे त्या अनेक वेळा च’क्कर येऊन प’डत होत्या, आणि तसेच त्या दुबईच्या हॉटेलमध्ये अंघोळीला जात असताना पड’ल्या. आणि दु’र्दैव म्हणजे त्यामध्ये त्यांचा मृ’त्यू झाला. अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपापल्या अभिनयाने प्रसिद्धी मिळवली मात्र श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीमध्ये एक इतिहास घडवला होता.