शिखर धवनने पत्नी आयेशा सोबत तो’डलं ना’तं, वयाने १० वर्ष मोठी होती त्याची पत्नी, घ’टस्फो’टाचे कारण सांगत म्हणाला ती खू’पच..

शिखर धवनने पत्नी आयेशा सोबत तो’डलं ना’तं, वयाने १० वर्ष मोठी होती त्याची पत्नी, घ’टस्फो’टाचे कारण सांगत म्हणाला ती खू’पच..

भारताचा तु’फान फलंदाज शिखर धावनच्या ह’टके प्रेमकहाणीचे कायमच सर्वाना कौतुक वाटत राहिले होते.

आपल्यापेक्षा 9 वर्ष मोठ्या मु’लीसोबत त्याने लग्न केले. या हटके जोडीची प्रेमकथा फेसबुकवर सुरू झाली होती. त्याची पत्नी आयेशा आणि शिखर यादोघाची ओळ्खसुद्धा फेस’बुकवरच झाली होती. फेस’बुकवर सुरू झालेल्या नात्याने प्रेमाचे रूप घेतले आणि त्यानंतर त्यांनी नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

विशेष म्हणजे आयशाला पहिल्या लग्नामधून 2 मुली होत्या, तरीदेखील त्या दोघांच्या प्रेमात काहीच कमतरता आली नाही. शिखरने त्या दोघींचा मोठ्या प्रेमाने स्वीकार केला होता. त्यानंतर त्या दोघांना जोरावर नावाचा मुलगा देखील झाला होता. अनेकवेळा त्यादोघांच्या प्रेमाचे दाखले दिले जात होते.

त्यांच्या लग्नानंतर शिखर बऱ्याचवेळा ऑस्ट्रेलियाला जाऊन तिच्यासोबत आणि आपल्या मुलांसोबत फॅमिली टाईम घालवत असे. आणि अनेकदा आयेशासुद्धा भारतामध्ये येत असे आणि अनेक सण सोबत घालवत असे. भारताच्या क्रिकेट सामन्यांसाठी इतर खेळाडूंच्या बायकोसोबत आयशा देखील स्टेडियममध्ये हजेरी लावायची.

त्यामुळे त्यांच्या नात्याची च’र्चा सगळीकडेच होत असे. पण, आता त्यांचे नाते तुटल्याची ध’क्कादा’यक बा’तमी समोर आली आहे आणि त्यामुळे जवळपास सर्वच थ’क्क झाले आहेत. आपल्या नात्याबद्दल सांगताना आयशाने सो’शल मी’डियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने लिहले आहे की, ‘मला घ’टस्पो”ट हा शब्द अ’त्यंत घा’णेर’डा वाटत होता’.

पण माझे दु’र्दैव असे की मला एकाच आयु’ष्यात दुसऱ्यांदा या शब्दाचा ख’राब अनुभव घ्यावा लागला. मात्र, दुसऱ्यांदा घेतलेला अनुभव पहिल्या अनुभवा इतकाच प्रचंड भि’तीदा’यक ठरला. मी चू’कत असल्याचे मला वाटत होते, पण नक्की काय हे समजत नव्हते.

परंतु शांत बसून जेव्हा, सर्व भावनांचा आणि गोष्टींचा विचार केला तेव्हा मला जाणवले की मी आणि आपण सर्वांनी घ’टस्पो’टाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलायलाच हवा. काही गोष्टी केवळ काही काळासाठी तुमच्या आयु’ष्यात येतात, आणि आनंद देऊन जातात. कोणताच आनंद चिरकाल टिकणारा नसतो, हेच खरं आहे.’

जवळपास गेल्या एक वर्षांपासून, शिखर व आयशा दोघांचे नाते तु’टले आहे, त्यांच्या दुरावा आला असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्याचे अनेक कारणं होते. सगळ्यात पाहिले शिखर आणि आयशा या दोघांनाही सो’शल मी’डियावर एकमेकांना अन’फॉलो केलं होतं. त्याचबरोबर त्या दोघांनी एकमेकांबरोबरील पोस्ट टाकायचसुद्धा पूर्णपणे बंदच केलं होतं.

इतकंच नाही, तर आयेशाने चक्क इंस्टाग्रामवर, स्वतःचे दुसरे अकाउंट देखील चालू केले होते. आयेशाच्या मोठ्या मुलीचे नाव आलिया आहे. शिखर आणि आलिया यादोघांमधील बॉं’डिंग खूपच चांगली असल्याचे दिसून येत होते. अनेकवेळा आलिया शिखरसोबत आपले फो’टोज शे’अर करत होती.

पण, आलियाने सुद्धा शिखर बरोबरील सो’शल मी’डिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले सर्वच फोटो अलीकडे डि’लिट केले होते. शिखर माघील वर्षी, मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला गेला होता, त्यावेळी तो घरी गेलाच नाही. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणारा शिखर तिथे जाऊनसुद्धा घरी न जाताच थेट भारतात परतला होता.

२२ डिसेंबरला त्याच्या मुलाचा, म्हणजेच जोरावरचा वाढदिवस होता, आणि इतका खास दिवस असूनदेखील तो घरी गेला नसल्याचे सांगितले जात होते. या सर्वच घटनाक्रमामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून, शिखरचे आणि आयेशाचे नाते बि’घडले असल्याची च’र्चा होती. आणि आता आयेशाच्या पोस्टमुळे यावर ठ’प्पा लागला आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *