‘तुझ्यावर कुणी ब’ला’त्कार केला आहे का?’ चाहत्याच्या ‘या’ अ’श्लील प्रश्नावर संतापली फँड्रीमधील शालू, म्हणाली की तुम्ही…

सुरुवातीच्या काळात, आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या किंवा अभिनेत्रीला बघण्यासाठी किंवा त्यांची एक झलक भेटावी यासाठी चाहते अक्षरशः वर्तमानपत्र, किंवा मॅगझिन्स खरेदी करत असे. आपल्या आवडत्या कलाकारांच्या एका फोटोसाठी चाहते, कधी पोस्टर तर कधी महागडे मॅगझिन्स विकत घेत असे.
काळ तो असेल किंवा आताचा, जिथे सेलिब्रिटीज आहेत तिथे त्यांचा चाहता वर्ग आहेच. फक्त आताच्या डिजिटल युगात आपल्या आवडत्या कलाकाराच्या हे चाहते जरा जास्तच जवळ जाऊ शकतात. आजच्या डिजिटल आणि सोशल मीडियाच्या काळात, जवळपास प्रत्येक सेलेब्रिटी चे अकाउंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर असतेच.
आणि हे सेलेब्रिटीज आपल्या चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी आपले वेगवेगळे फोटोज शेअर करत असतात, आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही खाजगी क्षण देखील हे सेलिब्रिटीज आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतच असतात. मराठी कलाकार असतील किंवा बॉलीवूड कलाकार सगळ्यांचे सोशल मीडिया अकाउंट असते आणि त्यावर लाखो चाहते असतात.
जेव्हा, हे सेलिब्रिटीज आपले फोटोज शेअर करतात तेव्हा त्यांना बऱ्याच वेळा ट्रोलर्स च्या ट्रोल्स ला देखील सामोरे जावे लागते. मग बॉलीवूडची विद्या बालन असेल किंवा मराठी चित्रपटसृष्टीमधील सोनाली कुलकर्णी असेल अश्या ट्रोल्स ला सगळ्यांनाच सामोरे जावं लागत. बऱ्याच वेळा, सेलिब्रिटीज आपला संयम ठेवूनच आपल्या चाहत्यांसोबत बोलत असतात.
मात्र कधी तरी त्यांचा देखील संयम सुटतोच आणि मग मात्र ते त्या ट्रोलर्स चा यथेच्छ समाचार घेतात. नुकतंच असंच काही घडलं फॅन्ड्री सिनेमातून घराघरात पोहोचलेल्या राजेंवश्वरी खरात बद्दल. फॅन्ड्री सीएंना म्हणल कि, जब्या, प्रिया, शालू , नानू हे सर्वच आपल्या समोर येतात. शालू म्हणजेच राजेश्वरीने आपली वेगळी अशी ओळख या सिनेमामधून मिळवली होती.
नागराज मंजुळेंच्या या सिनेमाने, शालू म्हणजेच राजेश्वरीला नेहमीच एका साध्या सरळ मुलीच्या रूपात बघण्याची स्वे लावली. मात्र, हि राजेश्वरी या सिनेमामध्ये जितकी साधी आहे, खऱ्या आयुष्यात त्यापेक्षा अधिक ग्लॅमरस आहे. ती नेहमीच आपल्या सोशल मीडियावर, स्वतःचे हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो शेअर करत असते. तिची हि बिनधास्त अदा तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.
त्यामुळे तर तिच्या फोटो शेअर करण्याचा उशीला अन तिच्या फोटोवर लाईक्स चा अक्षरशः वर्षाव होतो. तिच्या फोटोंचे नेहमीच खूप कौतुक केले जाते. साहजिकच जिथे तिच्या फोटोंचे कौतुक करणारे चाहते आहेत, तिथेच तिच्या फोटोंवर उगाच काही तरी पातळी सोडून कमेंट करणारे ट्रोलर्स देखील आहेत. बऱ्याच वेळा तिच्या फोटोंवर अश्लील कमेंट्स देखील केले जातात.
तिच्या काही फोटोंवर काही नेटकरी असेच कमेंट्स करत होते. मात्र, राजेश्वरीचा सं’यम सुटला न तिने त्यांना चांगेलच खडे बोल सुनावले आहेत. एक नेटकाऱ्याने चक्क, ‘तुझ्यावर कोणी ब’ला’त्का’र केला आहे का ?’ असा प्रश्न विचारला.अश्या कमेंट्स चा विरोध करण्याऐवजी काही नेटकरी मात्र त्यावर अजूनच अ’श्लील असे कमेंट्स करत होते. त्यावर मात्र ती चांगलीच भड’कली. तिला प्रचंड राग आला आणि तिने देखील त्यांना चांगलंच उत्तर दिले.
काय म्हणाली राजेश्वरी?
“अशी कमेंट करणारे व त्यांना अशा प्रकारचे रिप्लाय देणारे, तुम्ही जन्मालाच कस काय येतात रे?? मनुष्य तुमच्यासारखे तरी नसतात, त्यांची लायकी खूप मोठी आहे तुमच्या पेक्षा. हे असला विचित्र, घाणेरडापणा माझ्या पोस्टवर मला नकोय, आपल्या आई-वडिल, बहिण, भाऊ, यांना हे प्रश्न करा, ते नक्की उत्तरे देतील कारण संस्कार आई वडिलच देतात.
किती हिम्मत म्हणजे एखाद्या मुलीच्या पोस्टवर अशा कमेंट्स करणे, वाह आणि कोणी काही बोलत सुद्धा नाही यांना. लायकी आहे का राजे महाराजांचे प्रोफाईल फोटो ठेवायची.” अशा शब्दात राजेश्वरीनं या ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तिच्या उभा उत्तरच सगळीकडून चांगलाच कौतुक होत आहे.