परिवाराने सोडली साथ, उ’पचारासाठी नाहीत पै’से, सचिन पिळगावकरांसोबत काम करणाऱ्या या दिगग्ज अभिनेत्रीची झालीय बि’कट अ’वस्था..

परिवाराने सोडली साथ, उ’पचारासाठी नाहीत पै’से, सचिन पिळगावकरांसोबत काम करणाऱ्या या दिगग्ज अभिनेत्रीची झालीय बि’कट अ’वस्था..

बॉलीवूड हे क्षेत्र असे आहे की, तिथे मृगजळ या मागे धावणारे लोक अनेक असतात. ज्याची चलती आहे, त्याला बॉलिवूडमध्ये भाव असतो. एखाद्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने चित्रपट करणे सोडले किंवा त्याला चित्रपट मिळत नसतील, तर त्याला कालांतराने कोणीही विचारत नाही.

याबाबत दिग्गज अभिनेते रझा मुराद यांनी अनेकदा ही खदखद व्यक्त करून सांगितले आहे. रजा मुराद यांच्या बाबतीत आ’र्थिक अडचणीचा प्रश्न नाही. मात्र, त्यांना ही खंत नेहमी आहे की, जोपर्यंत तुमची बॉलिवूडमध्ये चालती आहे, तोपर्यंत तुम्हाला या क्षेत्रामध्ये विचारण्यात येते. नाही तर नंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही.

बॉलिवूडमध्ये आपण असे अनेक उदाहरण पाहिले आहेत. आयुष्याच्या शेवटी त्यांना हा’लाखीचे जीवन जगावे लागते. उतारवयात त्यांना कुटुंबीय साथ देत नाही. तसेच आ’र्थिक अ’चणींना सामोरे जावे लागते. उपचारासाठी देखील पै’से मिळत नाहीत. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशाच एका अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत.

या अभिनेत्रीने जुन्या काळी अनेक चित्रपटात काम केले होते.या अभिनेत्रीचे नाव सविता बजाज असे आहे. सविता बदल यांनी अनेक चित्रपटात काम केले. मात्र, सध्या त्यांच्याकडे उ’दरनि’र्वाहासाठी पै’से देखील नसल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी ही कैफियत मांडली आहे. काही दिवसापूर्वी दिग्गज अभिनेत्री शागुफ्ता अली यांच्यावर देखील अशीच वेळ आली होती.

त्यांनाही आ’र्थिक अ’डचणींना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिने मदतीचा हात दिला होता. सविता बजाज यांना देखील को’रोना म’हामा’रीमुळे अड’चणीचा सामना करावा लागत आहे. या वयात त्यांना काम भेटत नाही आणि आ’र्थिक मदत देणारे देखील कमी झाले आहेत.

तसेच त्यांच्याकडे असलेली सगळी सं’पत्ती संपलेली आहे. त्यामुळे देखील त्यांना उद’रनि’र्वाहासाठी अड’चणी येतात. सविता बजाज यांनी नदिया के पार, निशांत, नजराना, बेटा हो तो ऐसा या सारख्या चित्रपटात काम केले आहे. त्याचप्रमाणे नुक्कड, मायका, कवच यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.

सविता बजाज यांच्या बाबतीत एक वृत्त नुकतेच व्हा’यरल झाले आहे. यामध्ये सविता बजा’ज म्हणतात की, माझ्याकडे जमा असलेली सर्व र’क्कम आता संप’ली आहे. त्यामुळे मला उ’दरनि’र्वाह करण्यासाठी अव’घड जात आहे. याबाबत मी अनेकांना सांगितले. त्यानंतर मला सिने अँड टेलिव्हिजन आर्टिस्ट संघटनेकडून कडून महिन्याला दोन हजार रुपये खर्च करण्यासाठी देण्यात येतात.

तसेच रायटर असोसिएशन यांच्याकडून देखील आपल्याला पाच हजार रु’पये मिळतात, असेही तिने सांगितले. मला माझ्या मूळ गावी म्हणजेच दिल्लीला जायचे होते. मात्र, कुटुंबीयांनी सांभाळण्यास न’कार दिला. त्यामुळे माझ्यावर आता अशी वेळ आली आहे.

मलाही मदत मिळते. मात्र, ते पै’से देखील पुरेसे नाहीत. कारण मला उप’चारासाठी खूप पै’से लागतात. त्यामुळे ज्यांना जमेल त्यांनी मला आर्थिक मदत द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. वृ’द्धाप’काळामुळे आता मी काम देखील करू शकत नाही, असेही त्यांनी र’डत र’डत सांगितले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *