समीर वानखेडेंचं नवाब मलिक यांना उत्तर, आईवडिलांचा ध’र्म जाहीर करत लग्न आणि घ’टस्फो’टाचा केला खु’लासा..

बातमी
शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्र’ग्ज प्र’करणामध्ये एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी अट’क केली होती. आर्यनला तु’रुंगात जवळपास २० दिवस झाले आहेत, त्यात अनेक वेळा जा’मीन या’चिका दा’खल करूनही त्याला जा’मीन मिळाला नाही.
दरम्यान, आर्यन खानबाबत एवढी स’क्ती दाखवल्यामुळे समीर वानखेडेंच्या कर्तव्यदक्षपणावर सं’शय घेतला जात असून अनेक टी’कां’ना त्यांना सामोरे जावं लागत आहे. त्यातच राष्ट्रवादी मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर अनके प्रकारचे आ’रोप केले आहेत, त्यामुळे समीर वानखेडे गो’त्यात आल्यासारखे वाटत आहे. नवाब मालिक यांनी त्यांच्या ध’र्माबद्दलही अनेक आ’रोप खु’लासा केले आहेत, पण समीर वानखेडे यांनी देखील जशाच तसे उत्तर दिले आहे.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंनी आपल्या आईवडिलांच्या ध’र्माविषयी आणि स्वतःच्या वै’वाहिक आयुष्याविषयीची माहिती जाहीर केली आहे. आर्यन खान अ’टक आणि क्रू’झ ड्र’ग्ज प्रक’रणाबाबत एनसीबी आणि समीर वानखेडेंवर होणाऱ्या आ’रोपांना त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आपले वडील हिंदू होते आणि आई मुस्लीम होती असं सांगत आपण भारतीय पंरपरेतील एका संमिश्र आणि बहुधर्मीय धर्मनिरपेक्ष कुटुंबातील असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
काय आहे ‘प्रकरण?
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवर समीर दाऊद वानखेडे असं नाव घेत फर्जीवाडा झाल्याचा आ’रोप केला होता. त्यावर आता वानखेडेंनी उत्तर दिलं आहे. शिवाय आर्यन खान प्रकरणातील एका पंचाने समीर वानखेडेंवर लाच मागितल्याचा आ’रोप केला आहे. त्यामुळे एकच ख’ळबळ उ’डाली आहे. एनसीबीने हे आ’रोप फे’टाळले असून समीर वानखेडेंनी त्यांच्यावर होणाऱ्या व्यक्तीगत आरो’पांना उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले वानखेडे?
समीर वानखेडे यांनी आपल्या आईवडिलांबाबत माहिती दिली आहे. माझे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे 30 जून 2007 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरीष्ठ पो’लीस निरीक्षक म्हणून पुण्यातून निवृत्त झाले. माझी आई स्वर्गीय झहीदा या मुस्लीम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील असून आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान आहे, असं वानखेडे यांनी म्हटलं आहे.
दिली वै’वाहिक आ’युष्याची माहिती
सोशल मीडियावर आपल्या खा’सगी आयुष्याशी संबंधित दस्तावेज प्रकाशित करणं चुकीचं असून आपल्या आईवडिलांची ब’दना’मी करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपण 2006 साली डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केले आणि 2016 साली घ’टस्फो’ट घेतला आणि त्यानंतर क्रांती दीनानाथ रेडकर यांच्याशी लग्न केले, असा खुलासा त्यांनी केला. काही दिवसांपासून माननीय मंत्र्यांच्या वक्तव्यांनी आपल्याला मा’नसि’क द’बा’वाखाली ठेवल्याचं सांगत आपण आपलं स्पष्टीकरण न्या’यालया’त दिलं असल्याचं ते म्हणाले.