सलमानने तोडली No Kiss पॉलिसी ३० वर्षानंतर पहिल्यांदा ‘या’ अभिनेत्रीला केला ऑन स्क्रीन किस..पहा…

अभिनेता सलमान खान याचा ‘राधे युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. 13 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शन होणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मोठ्या पडद्यावर हा चित्रपट सध्या दिसणार नाही. कारण यामध्ये सध्या लॉ’कडा’ऊन सारखी परिस्थिती आहे.
त्यामुळे चित्रपटगृहात हा चित्रपट प्रसिद्ध होणार नाही. ओटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते. सलमान खान याने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. सलमान खान सध्या पन्नाशीच्या पुढे असला तरी आजही तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. तो आजही नवख्या कलाकारांना मात देत असतो.
सलमान खान याने सर्वात आधी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. मात्र, त्यानंतर त्याला चांगल्या चित्रपटात भूमिका मिळाल्या. सलमान खानचे वडील सलीम खान हे ज्येष्ठ लेखक आहेत. सलीम-जावेद या जोडीतील सलीम खान ते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत. त्यामध्ये शोले सारख्या चित्रपटांचा समावेश देखील आहे.
त्यानंतर सलमान खान याने सूरज बडजात्या यांच्या मैने प्यार किया या चित्रपटात खऱ्या अर्थाने पदार्पण केले. या चित्रपटाने त्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यानंतर त्याने कुर्बान, करण अर्जुन आणि इतर चित्रपटात काम केले. त्यानंतर राजश्री प्रोडक्शनच्या हम साथ साथ है चित्रपटांमध्ये त्याने आपला ठसा उमटवला.
त्यानंतर त्याने हम साथ साथ है काम केले. या चित्रपटामध्ये त्याची जोडी सोनाली बेंद्रे सोबत होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. त्यानंतर राजश्री प्रोडक्शन सोबत त्याने प्रेम रतन धन पायो हा चित्रपट केला. हा चित्रपट काही खास कमाल करू शकला नाही. मात्र, यातील गाणीही बर्यापैकी चांगली होती.
वय आणि ओव्हर एक्टिंग मुळे सलमान खानचा येथील अभिन य हा दिसून पडत होता. मात्र, तरी देखील त्याचे चाहते सलमान खानचा चित्रपट असला की तो पाहणारच, असा पायंडा या चित्रपटातही पाडला गेला. त्यानंतर सलमान खान चे बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट येऊ लागली.
आता सलमान खानचा चित्रपट प्रदर्शित झाला म्हणजे तो 100 को’टींचा व्यवसाय करणारच, असा ट्रेंड सध्या बॉलिवूडमध्ये आहे. या आधी सलमान खानचा भारत, किक, बॉडीगार्ड यासारखे चित्रपट प्रचंड गाजले. या चित्रपटांनी 100 को’टीच्या वर व्यवसाय केला. या चित्रपटांमध्ये त्याने अफलातूनच काम केले.
या चित्रपटामध्ये रणदीप हुडा हा दिसला होता. त्याचेही अफलातून काम चित्रपटात होते. आता राधे या चित्रपटात सलमान खान याची अतिशय वेगळी भूमिका आहे. या चित्रपटातही त्याच्यासोबत रणदीप हुडा हा दिसणार आहे. या चित्रपटातही रणदीप हुडा यांची अ’फलातून अशी भूमिका आहे. तो वेगळ्या लूकमध्ये सध्या दिसत आहे.
या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिसचे ॲटम सॉंग आहे. सलमान खान सोबत दिशा पाटणी या चित्रपटात दिसणार आहे. जॉकी श्रॉफ यांची देखील या चित्रपटात भूमिका आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खान याने मैने प्यार किया या चित्रपटात भाग्यश्री सोबत कि’सिं’ग सी’न दिला होता. त्याचा हा कि’सिंग सी’न होता.
मात्र, त्यावेळी एका काचच्या आडोशाने भाग्यश्री आणि त्याचा कि’सिंग झाला होता. त्यामुळे त्याला तेवढे महत्त्व नव्हते. त्यानंतर सलमान खान याने नो किसिंग सीन ही पॉ’लिसी राबवली. त्यानंतर सलमान खान याने कुठल्याही चित्रपटात कि’सिंग सीन हा अजिबात दिलेला नाही. आता त्याचा राधे चित्रपट येत आहे.
या चित्रपटात त्याने दिशा पाटनी सोबत कि’सिंग सीन दिला आहे. हा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. सलमान खान याने कि’सिंग सीन कसा काय केला असे चाहते विचारत आहेत. मात्र, असे असले तरी सलमान खान याचे काही चाहते सलमानने पहिल्यांदा कि’सिंग सीन दिला म्हणून आनंदित देखील आहेत.