अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ‘या’ बो’ल्ड कि’सिंग सीनने तो’डल्या होत्या सर्व मर्यादा, असा बो’ल्ड सीन बोलीवूडमध्येही आपण कधी पाहिला नसेल…

अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ‘या’ बो’ल्ड कि’सिंग सीनने तो’डल्या होत्या सर्व मर्यादा, असा बो’ल्ड सीन बोलीवूडमध्येही आपण कधी पाहिला नसेल…

अभिनेत्री सई ताम्हणकरचे नाव घेतले की, आपल्याला सर्वप्रथम दुनियादारी या चित्रपटातील तिने साकारलेली बो’ल्ड भूमिका आठवते. मात्र, सई ताम्हणकर हिने अनेक चित्रपटातून काम केले आहे. सई ताम्हणकर हीचा जन्म सांगली जिल्ह्यात झालेला असून ती सध्या 33 वर्षाची आहे. तिने आजवर अनेक चित्रपटात काम केले.

काही दिवसांपूर्वी ती चर्चे’त आली होती. कारण लग्न केल्यानंतर तिने काही वर्षातच आपल्या पतीपासून घ’टस्फो’ट घेतला आहे. अमेय गोस्वामी यासोबत तिने लग्न केले होते. मात्र, काही वर्षातच त्यांचा संसार सं’पुष्टात आला. सध्या ती सिंगल असून आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करीत आहे. सईने याआधी अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. सनई चौघडे या चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली होती.

त्यानंतर दुनियादारी हा चित्रपट प्र’चंड गाजला होता. आमिर खान याचा गाजलेला गजनी चित्रपटात देखील तिने अतिशय छोटा रोल केला होता. मात्र, छोटा रोल असला तरी तिने केलेली भूमिका सर्वांनाच आवडली होती. त्यानंतर तिला हिंदी चित्रपटाच्या अनेक ऑफर मिळाल्या होत्या.

स्वप्निल जोशीसोबत तिची के’मिस्ट्री ही अतिशय चांगली जुळत असल्याचे आजवर आपण पाहिले असेल. अंकुश चौधरी याच्या सोबतही तिने काही चित्रपटात काम केले आहे. काही वर्षांपूर्वी एका नाटकादरम्यान सई हिची अमेयासोबत भेट झाली होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डे’ट केली होती आणि काही वर्षांत दोघांनी लग्न केले होते.

मात्र, अवघ्या तीन वर्षात त्यांचा संसार सं’पुष्टात आल्याचे सांगण्यात येते. यामधील कारणे स्पष्ट झाली नसली तरी दोघांमध्ये वा’द असल्याचे सांगण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यात सई ताम्हणकर रस्त्यावर अ’र्धन’ग्न धावत निघाल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या वेळीही ती चर्चेत आली होती.

एकूणच सई ताम्हणकर आणि वा’द हे समीकरण चांगलेच जुळलेले आहे. तसेच सई ताम्हणकर हिने अनेक चित्रपटात बो’ल्ड सीन देऊन धु’माकू’ळ घातला होता. काही वर्षांपूर्वी तिने बि’कनी सी’न देऊन अतिशय धु’माकूळ घातला होता. कदाचित मराठी चित्रपट सृष्टीत असा प्रयोग करणारी ती पहिली अभिनेत्री ठरली होती.

या चित्रपटात दिला होता बो’ल्ड सी’न
काही वर्षांपूर्वी हं’टर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सई ताम्हणकर सोबत राधिका आपटे हिने काम केले होते.या चित्रपटात अनेक बो’ल्ड सीन्स देण्यात आले आहेत. राधिका आपटे हिने यापूर्वीच काही चित्रपटात अतिशय बो’ल्ड सीन देऊन वाहवा मिळवली आहे.

मात्र, या चित्रपटात सई ताम्हणकर हिने किचनमध्ये कि’सिंग सी’न दिला होता. हा सीन प्र’चंड गाजला होता. तुम्ही घरच्यांसोबत हा सीन पाहू शकणार नाही. तसेच टकाटक मध्ये देखील बो’ल्ड सी’न दिले होते.

से’क्स अॅ-डिक्शन वर चित्रपट
हंट’र या चित्रपटात गुलशन देवया याने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथा ही से क्स अॅ-डि’क्शनवर होती. एक मुलगा से क्सचा अतिशय शो’कीन असतो. तो सारखे ब्लू फि ल्म पाहणे, म’हिलां सोबत सं-बं-ध ठेवणे, त’रुणींचा पाट’लाग करणे, असे प्रकार करत असतो. या चित्रपटातील कि-सिंग सीन हा प्रचंड गाजला होता. तिने गुलशनसोबत मोकळेढाकळे सीन दिले होते. त्यानंतर तिच्यावर टी-का झाली होती.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *